विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती ३

IPL मधील सनरायजर्स हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद चित्र:सनरायजर्स हैदराबाद चिन्ह.png हा साचा व्यवस्थित काम करत नाही

गवताचे मनोगत

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
14.97.184.127 १२:५३, ३० जून २०१३ (IST)[reply]

कोणकोणत्या देशांच्या राज्यघटनेत नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आले आहेत

संपादन

कोणकोणत्या देशांच्या राज्यघटनेत नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आले आहेत ?

झालावाड (लोकसभा मतदारसंघ)

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

नमस्ते मराठी विकी दोस्तों, मैं क्षमा चाहता हूँ क्यों कि मराठी लिखने में अक्षम होने के कारण हिन्दी में लिख रहा हूँ, दूसरी बात मैं यह भी नहीं जानता आपकी चैट(चौपाल) पृष्ठ कहाँ है अतः आपको लिख रहा हूँ, क्योंकि मराठी विकी के सक्रिय सदस्यों में से आप ही मुझे सर्वोपरी लगे. समस्या यह है कि उपरोक्त पृष्ठ झालावाड (लोकसभा मतदारसंघ) २००३ तक आम चुनावों तक थी. अब इसका विलय झालावाड़-बारां (लोकसभा मतदारसंघ) में कर दिया गया है. चूँकि यह बदलाव २००९ के चुनाव से पूर्व ही कर दिये गये थे. अतः यदि मुमकीन हो तो यह बदलाव सहेजें.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
☆★संजीव कुमार (बातें) ०७:२७, १५ जुलै २०१३ (IST)[reply]
नमस्ते,
शायद इसी संदर्भमे आपका पहला संदेशभी हमने देखा है.मतदारसंघ संबधी लेखोंमे लेखन करने वाले मराठी विकिपीडिया सदस्य अवश्य ध्यान देंगें. आपके संदेशके लिए धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२१, १५ जुलै २०१३ (IST)[reply]


विकिपेडिया मध्ये फोटो टाकणे, सन्दर्भासाठी लिन्क देणे, आणि इंग्लिश पेज चे मराठी पानात भाषांतर

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव: राहुल
राहुल भांगरे (चर्चा) १६:०७, १८ जुलै २०१३ (IST)[reply]

विकिपेडिया मध्ये फोटो टाकणे, सन्दर्भासाठी लिन्क देणे, आणि इंग्लिश पेज चे मराठी पानात भाषांतर करणे या बाबतीत मार्गदर्शन हवे आहे.राहुल भांगरे (चर्चा) १६:०७, १८ जुलै २०१३ (IST)[reply]

सदस्य नाव कस बदलाव ?

संपादन

नमस्कार , मी मराठी विकि वर नवीन आलोय. मला माझ सदस्य नाव बदलवायच आहे त्याबद्दल मला तुमची मदत हवी आहे. कृपया मी ते कस बदलू ह्याबद्दल मला तुम्ही मदत करावी हि अपेक्षा. तुषार भांबरे (चर्चा)

विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या येथे विनंती करता येते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५६, ५ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

धन्यवाद..

i want to write for the marathi pages of wikipedia

please guide

आपल्या आवडीचे ज्ञानेकोशीय वाचन लेखन घडत राहो हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१०, २४ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

हेल्प

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

जोडाक्शरे कशी टाइप करावी याची माहीती कुथे आहे क्रुपया सान्गा. Mankarnika (चर्चा) ११:५०, २ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

@Mankarnika:

पहावे:

मला केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करते.त्याने माझे काम सोपे झाले. दुसरी मदत अशी हवी कि- लेखात वर्ग कशाला टाकण्यात येतात? त्याचे प्रयोजन काय? ते कसे टाकावेत? कळवावे अशी अपेक्षा आहे. येथे अजून कोणी काम करणार्‍या स्त्री वर्ग नाही काय.सहज कंपनी म्हणुन? - मनकर्णिका


संदर्भ यादी बाबत -

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

विपि वरील लेखाचे संपादन करतांना बऱ्याचवेळा मुळ लेखकांनी दिलेले बाह्य संकेतस्थळावरील संदर्भ, संदर्भातील मजकुर मुळ संकेतस्थळावरुन काढून टाकल्यामुळे मिळत नसल्याचे लक्षात येते. अश्या वेळी सदर संदर्भ काढून टाकणे योग्य होते, तथापी परस्पर तो काढून न टाकता या बाबत मुळ लेखक वा संपादकाना कळेल या करीता नविन साचा आवश्यक आहे, किंवा तसा साचा असल्यास त्याबाबत माहिती द्यावी. असा साचा पानावर टाकल्याने वाचकाचा वेळ वाचून, विपी बद्दल विश्वासास पुष्टी मिळेल असे वाटते. धन्यवाद.....

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
रविकुमार बोडखे १६:०७, ४ जानेवारी २०१४ (IST)


नमस्कार,
आपणास एखाद्या विशिष्ट लेखाच्या लेख मजकुरातील संदर्भांबाबत विचारावयाचे असल्यास संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर चर्चा करणे अधिक उपयोगी ठरेल.आपला हा जनरल प्रश्न असल्यास आपणास, लेख मजकुरातील ओळीत दिलेल्या संदर्भांबाबत विचारावयाचे आहे का बाह्यदुवे हा वेगळा विभाग असतो तिथे दिल्या जाणाऱ्या दुव्यांबाबत विचारावयाचे आहे ? हे लक्षात आले तर अधिक नेमके पणाने माहिती देता येईल असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३७, ४ जानेवारी २०१४ (IST)[reply]


लेख मजकुरातील ओळीत दिलेल्या संदर्भाची एकत्रीत यादी लेखाच्या खाली असते त्या बद्दल व बाह्यदुवे विभागातील संदर्भ दोन्हीच्या बाबतीत असे निदर्शनास येते.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:

--रविकुमार बोडखे १८:२४, ४ जानेवारी २०१४ (IST)


आपल्या प्रश्नाच्या उत्तराचे बरेच पैलू असणार आहेत त्यातील काही मदतकेंद्राच्या कक्षेत येतात त्याचे उत्तर देण्याचा प्रयास असेलच.कारण काही साचे वापरलेले पान पाहून बरेच दिवस झाले.शोध आणि उत्तराची जुळवा जुळव चालू आहे पण जरा आवकाश लागण्याची शक्यता आहे. उत्तराचा जो भाग तीतकासा मदत केंद्राच्या कक्षेत येत नाही त्याला विस्तृत उत्तर हा दाखवा लपवा साचा लावेन.
लेखन चालू
हे "संपर्क माहिती वगळली (पहा विकिपीडिया परिघात आंतरभूत न करता येणार्‍या माहितीसंबधी संकेत आणि मार्गदर्शन )." असे दिसते
लेखन चालू


मला संचिका चढवा हा विकल्प नाही मिळत आहे फोतोथोन मध्ये सहभागी होण्यासाठी अडचणी होत आहेत. मी इंग्ल

संपादन

मला संचिका चढवा हा विकल्प नाही मिळत आहे फोतोथोन मध्ये सहभागी होण्यासाठी अडचणी होत आहेत. मी इंग्लिश विकिपेडीयावर गेली २ वर्षे कार्यरत आहे.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
DreamMaker91 (चर्चा) २०:३१, २७ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

संचिका चढवितांना अडचण येते.

संपादन

फोटोथॉन करीता माझ्या कडील, मी स्वतः काढलेल्या काही संचीका चढविण्याचा प्रयत्न केला तथापी संचिका Upload होत नाहित.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
रविकुमार बोडखे १७:१२, ५ मार्च २०१४ (IST)


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
106.79.109.162 २०:२६, ११ जून २०१४ (IST)[reply]

मराठी भाषा.कॉम

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

http://www.marathibhasha.com आपल्या मराठी विकिपेडिया संकेतस्थळावरून मराठी भाषा.कॉम या संकेतस्थळावर जाता येत होते. या संकेतस्थळावरून अनेक इंग्रजी पारिभाषिक शब्द मी शोधून काढले आहेत. कुमार विश्वकोश लेखनामध्ये या संकेतस्थळाची मोलाची मदत होत असे. दोनमहिन्यापासून या संकेतस्थळ उघडत नाही. नेमके या संकेतस्थळास काय अडचण आहे हे कृपया कळवावे. याऐवजी दुसरे एखादे संकेतस्थळ इंग्रजी मधून पारिभाषिक शब्दासाठी उपलब्ध असल्यास सुचवावे धन्यवाद मोहन मद्वाण्णा

@Mohan Madwanna:
मी उपलब्ध केलेले ऑनलाईन शब्दकोशांचे दुवे कुणाला उपयोगी पडत होते हे पाहून आनंद वाटला. http://www.marathibhasha.com यांच्याशी माझा प्रत्यक्ष परिचय नसला तरी त्यांना ओळखणाऱ्यांशी आहे आणि त्यांच्या कानावर आपली अडचण अवश्य घालेन. (मलासुद्धा ही अडचण भेडसावते आहेच) . तो पर्यंत मला वाटते http://www.manogat.com/pari/search येथे अल्प प्रमाणात का असेना पारिभाषिक शब्दांची उपलब्धता आहे उपयूक्त ठरल्यास पहावे.
( अवांतर आणि व्यक्तीगत: अजून एक आपल्या हॉटमेल अकाऊंटवरून गेल्या काही दिवसापासून माझ्या इमेल वर स्पॅममेल येत आहे. आपले हॉटमेल अकाऊंट हॅकवगैरे झाले नाही ना ? त्याचे पासवर्ड बदलून घ्यावेत. आणि आपले ते इमेल अकाऊंट अजूनही नीट चालू असल्यास कळवावे म्हणजे शक्य झाल्यास http://www.marathibhasha.com संबंधीत लोकांचा संपर्क करून देण्याचा प्रयास करेन.)
आपल्या आवडीचे लेखन वाचन होत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१५, १५ जून २०१४ (IST)[reply]


दहाचे ऋण घातांकाच्या किंमती

संपादन

दशमान पद्धतीत दहाचे धन घातांकाच्या किंमती सहस्र, लक्ष, अब्ज वगैरे वापरतात तशा दहाचे ऋण घातांकाच्या किंमतींना कोणते शब्द वापरतात?


(धूळपाटी पानावर विचारलेला प्रश्न स्थानांतरीत केला.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४२, २३ जुलै २०१४ (IST)[reply]


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव: संतोष सकपाळ
120.62.212.87 १९:५५, २६ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

कान्होजी आंग्रे यांनी चिपळूण(दसपटी)येते कधी लढाईस गेले होते का? दसपटी चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावाच्या माथ्यावर (बारवाई) बारराव कोल्हे यांचा नायनाट कोणत्या सरदारने केला

हेल्प

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

मला विकिपीडिया पृष्ठ बद्दल आणि त्याचे साचे , वर्ग या बद्दल ही जास्त माहिती नाही . त्यामुळे मला विकीपेडियाच्या पानाबद्दल माहिती द्यावी.


सही न केलेला उपरोक्त साहाय्य विनंती संदेश बहुधा सदस्या:अश्विनी सुर्वे यांनी लिहीला असावा.
  • साचे आणि टेबल संकल्पनांची प्राथमीक ओळख गुगल सादरीकरण (मराठीतून ऑनलाईन पॉवरपॉइंट) मध्ये उपलब्ध आहे. कॉपीराइट बद्दलही जराशी माहिती त्यात आहे ती सवड मिळेल तशी अद्ययावत करेन.
  • वर्गीकरणांची माहिती इतर मंडळी माझ्या पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. इतर कुणाचे उत्तर न आल्यास मी सुद्धा माहिती देइनच.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१२, १८ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]


माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
माझे सदस्य नाव:
अश्विनी सुर्वे (IST) (चर्चा)

नमस्कार अश्विनी,

माहितगारांनी वर साधारण माहिती दिलीच आहे. तुम्हाला काही विशिष्ट प्रश्ने असल्यास येथे कळवावे किंवा माझ्या चर्चापानावर संदेश ठेवलात तरी चालेल.

अभय नातू (चर्चा) १९:५६, २१ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]


'ग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे'

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

महोदय . नमस्कार मी https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_-_%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87&oldid=1276573 या स्थळावर 'ग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे' या पुस्तकाचे विवरण दिले आहे परंतु मूळ लेखात मी Paragraphs केले होते ते आले नाहीत आणि संपूर्ण सलग विवरण आले आहे .तसेच मला वरील page ची लिंक Grace Manik Godghateच्या इंग्रजी आणि मराठी page वर द्यावयाची आहे . आपण हे करू शकाल का ? धन्यवाद .

                                                                               श्रीनिवास हवालदार   


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Shriniwas Hawaldar (चर्चा) १९:५२, ८ नोव्हेंबर २०१४ (IST)[reply]
सर्वप्रथम, ही माहिती विकिपीडियावर घातल्याबद्दल धन्यवाद.
विकिपीडियावर सहसा पुस्तकांबद्दलची माहिती असते. विवरण किंवा ललितलेखन येथे लिहिले जात नाही. अशाने लेख रुक्ष झाला तरी यामागे लेखांत फक्त फॅक्ट्स असावी हा प्रयत्न असतो. मी तुमचे विवरण लेखाच्या चर्चापानावर हलविले आहे तसेच त्यात पॅरैग्राफही घातले आहेत.
तुम्हाला पुस्तकाच्या संकेतस्थळाचा दुवा (लिंक) द्यायचा आहे कि ग्रेसांच्या विकिपीडिया लेखातून येथे लिंक द्यायची आहे हे नेमके कळले नाही. कळविल्यास दोन्हीपैकी कोणतेही सहजपणे करता येईल.
पुन्हा एकदा मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आणि तुमच्याकडून अधिकाधिक लेखन घडो ही आशा/अपेक्षा.
अभय नातू (चर्चा) २२:०८, ८ नोव्हेंबर २०१४ (IST)[reply]


सन्चिका लेखामध्ये कशि टाकावी

संपादन

मला पद्मनाभाचार्य स्वामी महाराज या लेखात सन्चिका टाकायचि आहे.मी यापूर्वीच छायाचित्रे जोडलेली आहेत.


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
106.221.134.163 २२:१२, ३१ जुलै २०१५ (IST)[reply]

महार वतन जमीन

संपादन

शेत जमीन 6(ब) महार वतनाची आहे, ती कुळ कायद्यानुसार 32 एम् खाली सर्टीफिकेट मिळून रिग्रांन्ड झाली आहे, तरी ती शेत जमिन परत मीळवता येईल का?

BUDHIBAL KASE KHELAVE

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
182.70.112.184 १४:२२, २१ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]


धूळपाटी वरील लेखन मुख्य लेखात कसे परिवर्तीत करायचे ?

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:१०, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

सेन्द्रिय् खतन्चि महिति

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
117.220.247.24 १६:३२, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

अक्षांश , रेखांश , गुणाक

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

मी हळदी गावावर लेख लिहिला आहे. गुणक म्हणजे काय? अक्षांश,रेखांश कसे टाकायचे? गुगल वरील फोटोची लिंक देता येते का?

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:०६, १९ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]
@सुबोध कुलकर्णी:
तेथील गुणक 16°35'36"N 74°9'20"E असे आहेत. तेथे माहितीचौकटीत काहीतरी गडबड आहे ती बघावी लागेल. तेथील माहितीचौकटीत असलेल्या गुणक: (शोधा गुणक) यातील (शोधा गुणक) दुव्यावर टिचकले असता विकिमॅपियाचे पान उघडते.त्यात "हळदी" "महाराष्ट्र" site:wikimapia.org असे तेथील शोधपेटीत येते. परंतु त्यातच थोडी गडबड झाली आहे. त्याजागी हळदी,महाराष्ट्र site:wikimapia.org असे लिहिले असता व शोधा टिचकले असता, आपणास मिळणाऱ्या निकालात अक्षांश/रेखांश सापडतील.त्यासाठी त्यातील Haldi - Wikimapia हे बघावे.
या समवेतच साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र हे पानही बघावे त्यात गुणकासंबंधी व ते कसे काढायचे त्याची माहिती दिली आहे.
मुळात, आपण हळदी या लेखात वापरलेला साचा हा मोठ्या शहरांसाठी वापरला जातो.त्याऐवजी आपण साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र/उदा/गाव हा साचा वापरावयास हवा असे माझे मत आहे.त्या मोठ्या शहरांसाठी असलेल्या साचात बरीच माहिती, कोरी राहते व त्यात विनाकारण जागा व्यापली जाते. बरे! आपण त्यात टाकलेली माहितीच फक्त संबंधित लेखात दिसते.
दुसरे असे कि, आता साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र हा साचा मी दुरुस्त केला आहे. आता,त्यातील (शोधा गुणक) टिचकून आपणास हवी ती माहिती मिळविता येईल.
--वि. नरसीकर (चर्चा) १८:४७, १९ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]


लेखाचे नाव संपादित करणे

संपादन

मला मी पूर्वी लिहिलेल्या 'हळदी' या लेखाचे नाव बदलून 'हळदी (७४४४)' असे करायचे आहे. कसे करावे ?

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:५४, २५ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

माहिती चौकटीची मांडणी

संपादन

माहिती चौकटीचा साचा बदलण्यासाठी काय करावे? मी लिहिलेल्या मेंढा (लेखा)लेखातील चौकटीची रुंदी कमी पडत असल्याने गावाचे दर्शक चिन्ह बाहेर गेले आहे. तसेच रुकडी लेखात उंची समोर न येत एक ओळ खाली सरकत आहे. रुंदी वाढविली तर हा प्रश्न सुटेल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२३, २३ डिसेंबर २०१५ (IST)[reply]

 ... झाले.

कसे केले हे जाणून घ्यायला आवडेल. परंतु रुकडी चौकट -उंची समोर क्षेत्रफळ दिसणे- दुरुस्त नाही झाली...

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२६, २४ डिसेंबर २०१५ (IST)[reply]

 ... झाले. - Bantee (चर्चा) १७:४९, २४ डिसेंबर २०१५ (IST)[reply]

भाषांतरः इंग्लिश विकीवरुन.

संपादन

इंग्लिश विकीवरुन भाषांतरित ए2 दूध हा लेख चढवला आहे. फारसा अनुभव नाही, पण इच्छा आहे. चुका / घोडचुका कृपया दाखवाव्यात. कदाचित लेखाचे वर्गीकरण चुकीचे असेल. लेख थोडा अपुरा आहे, तो पुराही करीन. थँक्स.

भाषांतर प्रकाशित करताना त्रुटी

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

माझे एका इंग्रजी लेखाचे मराठीत भाषांतर करून झाले. परंतु तो प्रकाशित करण्याचा प्रयत्न करताना खालील मजकूर लिहून येतो आणि प्रकाशन असफल होते:

"या भाषांतराचे प्रकाशन करतांना त्रुटी उद्भवली. या पानास पुन्हा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करा.त्रुटी:Hit AbuseFilter: नैसर्गिक लेखन क्षमते पलिकडचा भला मोठा मजकुर आपण नुकतीच केलेली क्रिया/लेखन/संपादन अभिप्रेत संकेतास अनुसरून नसावी / 'अयोग्य' असावी अथवा 'साशंकीत’ म्हणून स्वयमेव ज्ञात झाली आहे, आणि नामंजूर करण्यात आलेली आहे.आपली क्रिया रचनात्मक असल्याचे जर आपणास वाटत असेल तर,कृपया ,आपण नेमके काय करू इच्छित होता/प्रयत्न करत होता याची माहिती, संपादन गाळणीच्या अनपेक्षीत क्रिया विषयक चर्चा पानावर प्रचालकांना द्या. आपल्या क्रियेशी संलग्न, या गाळणीस लागू असलेल्या नियमाचे थोडक्यात वर्णन आहे:नैसर्गिक लेखन क्षमते पलिकडचा भला मोठा मजकुर"

'नैसर्गिक लेखन क्षमते पलिकडचा भला मोठा मजकुर' ह्याचा अर्थ काय आहे? इंग्रजी लेख बऱ्यापैकी मोठा असल्याने मराठी लेखही तसा मोठा आहे. असे असताना हा मजकूर का अवतरतो? लेख प्रकाशित करण्याकरिता कुठला उपाय करावा? कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Rgavaska (चर्चा) ००:३३, १६ फेब्रुवारी २०१६ (IST)[reply]


आपल्या विनंतीनुसार आपला संबंधीत अनुवादीत मजकुर लेख प्रकाशित केला आहे.
आपण आशय भाषांतर करताना आढावा/समरी मध्ये "पानाचे भाषांतर करुन तयार झाले" हे वाक्य तुम्ही लिहित आहात की आशय भाषांतर प्रणालीतून आपोआप येत आहे. "पानाचे आशय भाषांतर करुन तयार झाले" असा बदल करता आल्यास पहाणे म्हणजे सुयोग्य अपवाद देणे शक्य होईल.
धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०२:२७, १६ फेब्रुवारी २०१६ (IST)[reply]

तुषार जगताप


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
117.200.221.16 १३:४५, १० जानेवारी २०१७ (IST)[reply]


न वापरलेल्या संचिका लेखात कशा वापराव्यात?

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

https://mr.wikipedia.org/s/1xp8 ही संचिका विशेष पृष्ठे या पानावर आहे. ती लेखात कशी वापरावी?
--आर्या जोशी (चर्चा) १४:२५, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

@आर्या जोशी:
[[File:Florence Nightingale.jpg|thumb|Florence Nightingale]] असे वापर केला जाऊ शकते --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३६, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


लेख पाठवण्याबद्दल

संपादन

मी लिहिलेला रसायनांवरील एक लेख वीकीपेडीयाला पाठवावा असे मला वाटते.

त्या संबंधी काय करायचे ते कळवावे.

धन्यवाद.

जोशी

कविता लेखन विषयी

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

विकिपीडिया वर एका खाली एक अशा रीतीने कवितेच्या ओळी कशा लिहितात ?मनीषा शेटे (चर्चा) १८:३२, २७ फेब्रुवारी २०१७ (IST) <poem>[reply]

</poem>

खालील प्रमाणे दिसते.











माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३६, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


मी सध्या विकिपीडियावर एक लेख लिहित आहे. तर त्या लेखात वेळोवेळी भर टाकण्यासाठी नक्की काय करावे?

संपादन

२०:२५, ३१ मार्च २०१७ (IST)पाटमोहन (चर्चा)मोहन पाटणकर.

लेखात भर घालण्याविषयी

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

पाटमोहन (चर्चा) २०:३०, ३१ मार्च २०१७ (IST)माझ्या लेखात मी भर कशी घालू शकतो? पाटमोहन.[reply]

@पाटमोहन: पानावर स्रोत संपादित करा असे एक टॅब आहे. त्यावर क्लिक करून आपण संपादन करू शकाल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४०, २६ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]


गाडूल निमीती व तयाचे महत्व

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
42.106.1.42 ०९:५६, २९ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

नवीन लेख

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

लेख कसा लिहावा, मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Santosh A. Ambatkar Union Leader (चर्चा) १९:१९, ८ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

@Santosh A. Ambatkar Union Leader: मराठी विकिपीडियावर ९८,५०५ लेख आहेत.आपण एका विषयी लेख लिहायला इच्छित असल्यास, आधी त्याची इथे शोध घ्या विषय नाही तर खालील बॉक्स मध्ये आपला विषय टाईप करून नवीन लेख लिहा


गावातील संपूर्ण लोकांच्या वंशातील लोकांची नांवे व त्यानुसार तयार होणारी वंशावळ ची माहिती विकिपीडिया वर टाकण्यास सहमती आहे का ?

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
धनंजय महाराज मोरे १०:०४, २६ नोव्हेंबर २०१७ (IST)
नमस्कार @Dhananjay maharaj more:, विकिपीडिया एक ऑनलाईन ज्ञानकोश आहे, कृपया त्यात गैर-उल्लेखनीय लोकांची माहिती जोडू नका. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:२५, २६ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]


जेएनपीटी बंदर

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

जेएनपीटी उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदर आणि अन्य दोन खासगी बंदरे आहेत. या तिन्ही बंदरातून सध्या दरवर्षी सरासरी तब्बल ५० लाख कंटेनर हताळणी होते. याच परिसरात लवकरच आणखी एक बंद सुरू होत होत आहे. या नव्या बंदरातून आगामी पाच वर्षांत तब्बल ५० लाख कंटेनर हाताळणी होणार आहे. त्यामुळे हा परिसर देशाच्या एकूण कंटेनर हाताळणीत अव्वल ठरणार आहे. देशाचा समुद्र मार्गे होणार्या व्यापारात या बंदरांचा सिंहाचा वाटा आहे. अवघ्या २७ वर्षांत जेएनपीटीने हे यश मिळवले आहे, हे उल्लेखनीय आहे.

@Nilesh.patil03: जवाहरलाल नेहरू बंदर असे एक लेख मराठी विकिपीडियावर तयार करण्यात आले आहे. तुम्ही त्यात अधिक माहिती जोडू शकता --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:४७, ३ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]


रेवणनाथ

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

रेवणनाथ या लेखामध्ये गावाचे नाव रेणावी आहे. हा बदल प्रकाशित होत नाही.

@प्रशांत करांडे: आवश्यक बदल केले आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:१५, १० एप्रिल २०१८ (IST)[reply]


महिकावती

संपादन

मी विकीपीडीयात वरील पान(महिकावती) तयार केले. त्यानंतर ते जतन करून त्यामध्ये पुन्हा माहिती भरली परंतु नंतरची माहिती लाल अक्षरात दिसते. तर काय करावे लागेल ?


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:नरेश सावे
नरेश सावे (चर्चा) १८:२८, १९ एप्रिल २०१८ (IST)[reply]
@नरेश सावे: महिकावती मी हा लेख पाहिले व त्यात लाल अक्षरात काहीही दिसत नाही.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:४२, १९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

महिकावती

संपादन

मी थोडी माहिती भरुन महिकावती पान प्रथमच तयार केले. ते जतन केले.

२.नंतर बाहेर पडलो.

३.पुन्हा आणखी माहिती त्यामध्ये टाकली.

४.पुन्हा बाहेर पडलो.

५.पुन्हा आणखी माहिती त्यामध्ये टाकली.

६.परंतु नंतरची माहिती त्यामध्ये दिसत नाही.

७.तर काय करावे लागेल?