सुबोध कुलकर्णी
स्वागत | सुबोध कुलकर्णी, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | सुबोध कुलकर्णी, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७५३ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
Bhubaneswar Heritage Edit-a-thon starts with great enthusiasm
संपादनHello,
Thanks for signing up as a participant of Bhubaneswar Heritage Edit-a-thon (2017). The edit-a-thon has started with great enthusiasm and will continue till 10 November 2017. Please create/expand articles, or create/improve Wikidata items. You can see some suggestions here. Please report you contribution here.
If you are an experienced Wikimedian, and want to lead this initiative, become an ambassador and help to make the event a bigger success.
Thanks and all the best. -- Titodutta using MediaWiki message delivery (चर्चा) २३:३५, १४ ऑक्टोबर २०१७ (IST)
You are getting this message because you have joined as a participant/ambassador. You can subscribe/unsubscribe here.
विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
संपादननमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)
Bhubaneswar Heritage Edit-a-thon Update
संपादनHello,
Thanks for signing up as a participant of Bhubaneswar Heritage Edit-a-thon (2017). The edit-a-thon has ended on 20th November 2017, 25 Wikipedians from more than 15 languages have created around 180 articles during this edit-a-thon. Make sure you have reported your contribution on this page. Once you're done with it, Please put a mark next to your username in the list by 10th December 2017. We will announce the winners of this edit-a-thon after this process.-- Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) २३:००, ४ डिसेंबर २०१७ (IST)
You are getting this message because you have joined as a participant/ambassador. You can subscribe/unsubscribe here.
प्रशिक्शक प्रशिक्शण कार्यक्रमा बद्दल
संपादनप्रशिक्शक प्रशिक्शण कार्यक्रमा बद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद! कार्यक्रमात आपली भॆट होईल अशी अपेक्शा!! Abhilash Mhaisne (चर्चा) १५:१३, ९ डिसेंबर २०१७ (IST)
तात्पुरता वर्ग
संपादन'वर्ग:तात्पुरता वर्ग-१४ डिसेंबर कार्यशाळा' हा वर्ग आजच्या कार्यशाळेत संपादन झालेल्या लेखांमध्ये टाकलेला आहे . कारण भविष्यात त्यावर काम करणे सोपे होईल व ते सर्व लेख कुठेतरी एकत्रीत होतील.तसेच यापुढे होणाऱ्या कार्यशाळेत माहिती लागली तर ते पटकन ट्रेस होतील.हा तात्पुरता वर्ग आहे त्यास नंतर कधीही काढता येऊ शकते. कार्यशाळेस शुभेच्छा.(बीलेटेड)--वि. नरसीकर , (चर्चा) १५:४८, १४ डिसेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद! ही चांगली कल्पना आहे. आपण 'ग्रामीण भागातील संस्कृती व स्त्री जीवन'या प्रकल्पासाठीही अवश्य सूचना द्याव्यात.गावांचे लेख केल्यावर या युवती या प्रकल्पावर काम करणार आहेत.
५०००० लेख
संपादन२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हा मराठी विकिपीडियावरील ५०,००० वा लेख आहे.--Sachinvenga (चर्चा) १५:५०, २२ डिसेंबर २०१७ (IST)
क्षमस्व ;
संपादन... ...
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! संताजी बबन चवरे (चर्चा) १५:०६, ६ जानेवारी २०१८ (IST)
अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
कार्यशाळा
संपादननमस्कार,
तुम्ही घेत असलेल्या कार्यशाळांना मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद झाला. असेच अधिकाधिक मराठी माणसे मराठी विकिपीडिया समृद्ध करण्यास येवोत ही इच्छा.
तुम्हाला त्या संदर्भात विनंती की कार्यशाळा चालू असताना मध्ये किंवा संपल्यानंतर त्यातून पडलेली भर एकदा नजरेखालून घालावी आणि त्यात योग्य ते बदल करावेत आणि नको असलेले लेख/पानांवर पानकाढा साचा लावावा. यासाठी एखादा वर्ग तयार केल्यास सोपे होते.
आजच्या कार्यशाळे साठी मी वर्ग:९ जानेवारी २०१८ कार्यशाळा तयार केला आहे. असाच रोज एक बनवावा व कार्यशाळेतील संपादकांना आपल्या नवीन पानांवर किंवा मोठी भर घालीत असलेल्या पानावर तो घालण्याची सुचना करावी.
काही मदत लागल्यास कळवालच.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १२:२४, ९ जानेवारी २०१८ (IST)
९ जानेवारी २०१८ कार्यशाळा या वर्गातच दयानंद महाविद्यालय कार्यशाळेतील ९,१०,११ व १२ जानेवारीला संपादित सर्व लेख टाकले आहेत.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १३:००, १२ जानेवारी २०१८ (IST)
सदस्य:Bdm1994
संपादनसदस्य:Bdm1994 यांना मार्गदर्शनाची गरज आहे.--Sachinvenga (चर्चा) १५:५२, ९ जानेवारी २०१८ (IST)
- तुमच्या सजेशन्स वर सजेशन्समुळे मुख्य काम बाजूलाच पडेल असे माझे मत आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:०४, १२ जानेवारी २०१८ (IST)
- हो चालेल मी संदेश लवकर सर्व चर्चापानावर टाकेल फक्त स्वरूप पक्का असला की मी बाकी सर्व वेवस्तीत करेल :) --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:०७, १२ जानेवारी २०१८ (IST)
टिप्पणी
संपादनमला आशा आहे की आपल्याला विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#कार्यशाळा कशी हवी? वर टिप्पणी करणे आवडेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२०, १३ जानेवारी २०१८ (IST)
व्हॅलेंटाईन अभिवादन
संपादनव्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार सुबोध कुलकर्णी, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
Tools request
संपादनSubodh sir Marathi Wikipedia needs some tool like Reflinks and refill to fill up the bare urls on Marathi Wikipedia. Do you have any plan regarding this? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:१५, ८ मार्च २०१८ (IST)
Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey
संपादनHello! The Wikimedia Foundation is asking for your feedback in a survey. We want to know how well we are supporting your work on and off wiki, and how we can change or improve things in the future. The opinions you share will directly affect the current and future work of the Wikimedia Foundation. You have been randomly selected to take this survey as we would like to hear from your Wikimedia community. The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes.
You can find more information about this survey on the project page and see how your feedback helps the Wikimedia Foundation support editors like you. This survey is hosted by a third-party service and governed by this privacy statement (in English). Please visit our frequently asked questions page to find more information about this survey. If you need additional help, or if you wish to opt-out of future communications about this survey, send an email through the EmailUser feature to WMF Surveys to remove you from the list.
Thank you!
विकिपीडिया मराठीवर पाहत असताना असे आढळले कि मराठी दिनविशेषवर काहीच माहिती भरली गेली नाहीये. म्हणून मी माझ्याकडे वर्डमध्ये असलेली माहिती येथे टाकत आहे. असे केले तरी चालते ना?
संपादन... ...
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! दत्तात्रय पालकर (चर्चा) ११:२६, ७ एप्रिल २०१८ (IST)
साचा:भारताचे केंद्रीय मंत्रालय
संपादननमस्कार सर, मला साचा:भारताचे केंद्रीय मंत्रालय या साचा-लेखावर काम करायचे आहे, मात्र त्यात या इंग्रजी साचा प्रमाणे 'विभाग' पडलेले दिसत नाहीत. सर्वच नावे सरसगट एकाखाली एक आलेली आहेत. कृपया, सुचवा की यात बदल करावी लागतील ?.Dagduba lokhande (चर्चा) १८:३९, ७ एप्रिल २०१८ (IST) Dagduba lokhande (चर्चा) १८:३९, ७ एप्रिल २०१८ (IST)
- @Dagduba lokhande: नमस्कार, मी या साचावर काम करतो, मी हा साचा इंग्रजीतून नकल-डवक केला, मात्र त्यावर अद्याप काम सुरू केले नाही. तुमचेही यात योगदान मिळाले तर चांगलेच राहिल. तुम्ही सांगितलेला तांत्रिक बदल लवकरच करतो.--संदेश हिवाळेचर्चा १९:२१, ७ एप्रिल २०१८ (IST)
ठिक आहे.Dagduba lokhande (चर्चा) १३:४६, ११ एप्रिल २०१८ (IST)
Reminder: Share your feedback in this Wikimedia survey
संपादनEvery response for this survey can help the Wikimedia Foundation improve your experience on the Wikimedia projects. So far, we have heard from just 29% of Wikimedia contributors. The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes to be completed. Take the survey now.
If you have already taken the survey, we are sorry you've received this reminder. We have design the survey to make it impossible to identify which users have taken the survey, so we have to send reminders to everyone. If you wish to opt-out of the next reminder or any other survey, send an email through EmailUser feature to WMF Surveys. You can also send any questions you have to this user email. Learn more about this survey on the project page. This survey is hosted by a third-party service and governed by this Wikimedia Foundation privacy statement. Thanks!
प्रोजेक्ट टायगर
संपादनप्रोजेक्ट टायगर चे आयोजक उल्हास मराठी विकिपीडियावर सक्रिय दिसत नाही. चर्चापानावर व इतर जागी त्यांची गरज दिसत आहे. त्यांच्या वतीने CIS दुसरे दुसरे कोण आयोजक भेटेल तर पहा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:३०, १८ एप्रिल २०१८ (IST)
- उल्हास की कौस्तुभ? संयोजक म्हणून कौस्तुभ दांदळे यांनी नोंदणी केली आहे.आपल्या समुदायातून सक्रीय, अनुभवी संपादक, प्रचालक यांनी पुढाकार घ्यायला हवा असे वाटते. सीआयएस आयोजक म्हणून सहकार्य करेलच. आपण याची साईट नोटीस मुखपृष्ठवर लावावी ही विनंती.
Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey
संपादनHello! This is a final reminder that the Wikimedia Foundation survey will close on 23 April, 2018 (07:00 UTC). The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes. Take the survey now.
If you already took the survey - thank you! We will not bother you again. We have designed the survey to make it impossible to identify which users have taken the survey, so we have to send reminders to everyone. To opt-out of future surveys, send an email through EmailUser feature to WMF Surveys. You can also send any questions you have to this user email. Learn more about this survey on the project page. This survey is hosted by a third-party service and governed by this Wikimedia Foundation privacy statement.
सजगता संदेश इंग्रजी विकिपीडियामध्ये - Failed attempt to log in
संपादनमला ४ मे रोजी हा सजगता संदेश मिळाला आहे. याचे कारण प्रचालकांनी शोधावे व आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२०, ४ मे २०१८ (IST)
... ... सुबोध कुलकर्णी आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद. आपण आपल्याला जो मजकूर योग्य वाटेल तो त्या लेखात ठेवावा (बायबल) पुढच्या वेळी मी तुमच्या सूचनेचे नक्कीच पालन करीन. मला माझ्या लेखनाची संरचना करण्याचा सराव नाही. तरी आपण जर तो मजकूर व्यवस्थित रचला तर योग्य होईल.
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! वियानी डिसिल्वा ०६:२२, २ ऑगस्ट २०१८ (IST)
सहाय्य पाने
संपादनसहाय्य:यादी ही ती यादी आहे. व त्याचसमवेत या पानावर, सामान्य माहिती,साहाय्य व प्रशिक्षणे , कार्यप्रणाली, नीती व मार्गदर्शक तत्त्वे , नीती वगैरे विभागातही बरीच माहिती सापडेल.ती पाने सध्या अपूर्ण आहेत.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:५६, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
साचा कामचालू व निर्माणाधीन मधील फरक
संपादन@अभय नातू: @Sureshkhole आणि Tiven2240: साचा कामचालू व निर्माणाधीन मधील मजकूरात बराच फरक आहे.
साचा कामचालू मधील मजकूर बघा.'हा/हे लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला /भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे.तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. ' म्हणजेच हा साचा ज्या लेखात लावला त्यात इतर सदस्य हातभार लावण्यासाठी म्हणून संपादन करू शकतात.
आता साचा निर्माणाधीन मधील मजकूर बघा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या लेखकाची अशी विनंती आहे कि या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये. तसेच, विकासाच्या पायऱ्यांवर असलेल्या या लेखास वगळण्यास नामांकित करू नये.
त्यामुळे, स्त्री सदस्यांनी तयार केलेल्या लेखात ज यांनी केलेली संपादने उपरोक्त कामचालूमधील मजकूरामुळे गैरलागू ठरत नाहीत.यात योग्य साचा नसण्याचा दोष आम्हास लागतो. त्यापोटी तातडीने निर्माणाधीन साचा मी बनविला. यात कोणास पाठीशी घालणे अथवा कोणाची बाजू घेणे हा हेतू मुळीच नाही याची कृपया नोंद घ्यावी.साचा कुठे व कसा वापरावा याचे स्पष्टीकरण अत्यावश्यक वाटले म्हणून विवेचन करीत आहे.कृपया कोणत्याही बाजूच्या लोकांनी गैरसमज करू नये ही विनंती.
सबब, ज्या संपादकांना त्यांचे लेखात इतरांनी संपादने केलीत तर चालते त्यांनी 'कामचालू' लावावा व लेख पूर्ण तयार होईपर्यंत कोणीही संपादने करू नये असे वाटत असल्यास, 'निर्माणाधीन' लावावा असे माझे स्पष्ट मत आहे. याउपर ज्याचीत्याची मर्जी.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:१९, १० ऑगस्ट २०१८ (IST)
- मला वाटते, आपल्याला सुरेश यांच्या चर्चा पानावर हा संदेश द्यावयाचा असावा. तसे असल्यास हलवावा. परंतु आपले म्हणणे अत्यंत योग्य आहे. सलग काम करायचे असल्यास निर्माणाधीन हा साचा वापरावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:३६, १० ऑगस्ट २०१८ (IST)
- आपल्या पानावर टाकण्याचा हेतू हा कि कृपया प्रगत कार्यशाळेत याबाबत खुलासा करावा व ही बाब स्त्री सदस्यांचे निदर्शनास आणावी. -नरसीकर
कार्यशाळा
संपादनसुबोध जी नमस्कार, कार्यशाळेत असलेले सदस्यांना आपले सदस्य नामविश्वेत चाचणी करण्यास प्रोत्साहन करा. मुख्य नामविश्व मध्ये असलेले लेख मी हलवत आहे. धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:५१, २० ऑगस्ट २०१८ (IST)
धन्यवाद! मी सूचना दिल्या आहेत.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:०१, २० ऑगस्ट २०१८ (IST)
आशियाई महिना २०१८
संपादननमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१८ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.
कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.
- हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१८ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१८ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
- लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
- सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)
जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.WAM JUDGING TOOL
संपादनYou have pending judging on tools page. Please do the needful asap. I need to give out the final results. --Tiven2240 (चर्चा) ०९:४२, १० डिसेंबर २०१८ (IST)
@Tiven2240:, मी सर्व लेखांचे परीक्षण पूर्ण केले आहे. नियमानुसार मी माझे स्वत:चे लेख तपासू शकत नाही. निकाल जाहीर करावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:१२, १० डिसेंबर २०१८ (IST)
२००३ नोम पेन्ह दंगली व सिंगापूरची संस्कृती हे दोन लेख विकिपीडिया आशियाई महिनाच्या मार्गदर्शनात बसत आहे. त्याला नाकारण्याचे कारण स्पष्ट वाटत नाही. आपण त्याचे गुणात सुद्धा बदल कराल अशी आशा आहे. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) २०:१८, १० डिसेंबर २०१८ (IST)
मी स्पष्ट कारणे दिली आहेत. दोन्ही लेखांत अपेक्षित सुधारणा स्पर्धा कालावधी संपल्यानंतर केल्या आहेत. त्याबद्दल मी Shrinivaskulkarni1388 यांना धन्यवाद देतो.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:१९, १० डिसेंबर २०१८ (IST)
स्पर्धा लेख सुधारण्यासाठी कालावधी १० डिसेंम्बर २०१८ होती याची माहिती इथे दिली होती. दोन्ही लेख १० डिसेंम्बर च्या काळात सुधारली गेली आहेत. कृपया याची नोंद घ्यावी व आवश्यक बदल करावे. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) २१:४६, १० डिसेंबर २०१८ (IST)
कालावधीविषयी संदेश पाहिला. सदर संदेश आयोजक म्हणून मला प्राप्त झालेला नाही. आयोजक या नात्याने आपण याची माहिती सर्व समुदायाला देऊन सर्वांना सुधारणा करण्याविषयी अवगत करणे आवश्यक होते असे मला वाटते. आपल्या प्रकल्पपानावर ही माहिती जाहीर न झाल्याने सर्वांना संधी मिळाली नाही. सबब हा नियम आपल्या विकिसाठी लागू होत नाही.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:२६, ११ डिसेंबर २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar:,आयोजक म्हणून सदर सूचना सर्व समुदायाला कळवणे ही जबाबदारी अनुभवी आयोजक म्हणून टायवीन यांनी पार पाडलेली नाही. तसेच आयोजक स्वत: आपले लेख तपासून त्यांना गुण देऊ शकत नाही. हा नियम प्रकल्पपानावर आहे. याचेही उल्लंघन त्यांनी केले आहे. हे सर्व मान्य न करता ते नाहक आपल्याला साद देऊन सर्वांचा वेळ वाया घालवत आहेत असे माझे मत आहे. आपण सर्व बाबींचा समतोल विचार करून भूमिका मांडावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३४, १३ डिसेंबर २०१८ (IST)
- मूळ प्रकल्पपानाचा , मूळ नियमांचा दुवा द्यावा. त्याने सखोल तपास करता येईल. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:५२, १५ डिसेंबर २०१८ (IST)
- @V.narsikar:, आपले मत पाहिले. मुद्दा हा लेखांच्या सद्य दर्जाचा नाही. स्पर्धेच्या कालावधीच्या नियमांशी संबंधित आहे. नियम या पानावर आहेत. तसेच कालावधीचा संदेश टायवीन यांच्या या पानावर आहे, ज्याची सूचना सर्वांना दिली गेली नाही. टायवीन यांना माझे वरील उत्तर पुन्हा पहावे ही विनंती.
- @V.narsikar:, आपले मत पाहिले. मुद्दा हा लेखांच्या सद्य दर्जाचा नाही. स्पर्धेच्या कालावधीच्या नियमांशी संबंधित आहे. नियम या पानावर आहेत. तसेच कालावधीचा संदेश टायवीन यांच्या या पानावर आहे, ज्याची सूचना सर्वांना दिली गेली नाही. टायवीन यांना माझे वरील उत्तर पुन्हा पहावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५१, १५ डिसेंबर २०१८ (IST)
- २००३ नोम पेन्ह दंगली या लेखाच इतिहास बघितला असता, त्यात सदस्य:Shrinivaskulkarni1388 यांनी ३० नोव्हेंबर नंतर (४ डिसेंबरला) संपादने केल्याचे दिसते. त्यात सुमारे ९४३० बाइट्स इतका मजकूर जोडला आहे. जर आपण म्हणता तसे कि, वाढीव कालावधीची सूचना दिल्या गेली नव्हती तर, हा लेख स्पर्धेत बाद ठरतो. तसेच या लेखात इंग्रजी विकिवरील लेखाचे भाषांतर केलेले दिसते आहे. (ख्मेर ऐवजी खमेर इत्यादी.) तसेच ४ डिसेंबर व त्याआधीची संपादने ही दुसरे कोठेतरी भाषांतर करून येथे डकविली आहेत असेही आढळते.पण हा लेख मशिनी भाषांतर आहे हे मी तरी खात्रीने सांगू शकत नाही.माझेपाशी तेवढी तांत्रिक सोय नाही. यातील संदर्भही इंग्रजी विकिपेक्षा जास्त आहेत.
- सिंगापूरची संस्कृती हा लेखही सदस्य:Shrinivaskulkarni1388 यांनीच लिहिलेला आहे.या लेखातही इंग्रजी लेखाचेच भाषांतर दिसत आहे.पण हा लेख मशिनी भाषांतर आहे हे मी तरी खात्रीने सांगू शकत नाही.माझेपाशी तेवढी तांत्रिक सोय नाही. या लेखातही ३ डिसेंबरला सुधारणा केल्या व काही संदर्भ जोडल्याचे दिसत आहेत.जर आपण म्हणता तसे कि, वाढीव कालावधीची सूचना दिल्या गेली नव्हती तर, हाही लेख स्पर्धेत बाद ठरतो.
- असे असले तरीही,या स्पर्धेच्या आयोजकाने/आयोजकांनी काय करावे व काय करू नये, व त्याने एखादा विशिष्ट नियम तोडला तर, त्याबाबत योग्य काय कार्यवाही असावी, त्याची दखल त्या विकिवरील प्रचालकांनी घ्यावी अथवा नाही, हे ठरविणारा मी कोणीही नाही.आपण ही गोष्ट मुख्य आयोजकांचे कानावर घालावी व तेथे योग्य तो निर्णय करवून घ्यावा असे सुचवावेसे वाटते.मी वर फक्त या लेखांबद्दल तथ्थ्ये मांडली आहेत.तसेच या गोष्टी कोणीही शाबित सदस्य तपासू शकतो.
- जर, येथील प्रचालकांचा निर्णय अंतीम असेल तर, सर्व सदस्यांना कालावधी वाढीची सूचना न दिल्या गेल्यामुळे, हे वरील दोन्ही प्रश्नांकित लेख या स्पर्धेतून बाद ठरतात.आपले वर नमूद केलेले म्हणणे कि, (सबब हा नियम आपल्या विकिसाठी लागू होत नाही.) - सूचना न दिल्यामुळे,वाढीव कालावधी येथे लागू होत नाही या वास्तविक मागणीचे मी समर्थन करतो व ते ग्राह्य धरतो.यासाठीच मी योग्य ते मूळ दुवे मागत होतो ज्यायोगे तपास योग्य तऱ्हेने करता येईल.याबाबत आपले अजून काहीही म्हणणे असेल तर, कळवालच. धन्यवाद. --वि. नरसीकर , (चर्चा) ०८:५०, १६ डिसेंबर २०१८ (IST)
WAM Postcard collection
संपादनDear organiser,
Thanks for your patience, I apologise for the delay in sending the Google form for address collection. Please share this form and the message with the participants who created 4 or more than 4 articles during WAM. We will send the reminders directly to the participants from next time, but please ask the participants to fill the form before January 10th 2019.
Things to do:
- If you're the only organiser in your language edition, Please accept your article, keeping the WAM guidelines in mind.
- Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) on this page, if the 2nd participants have more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
- Please update the status of your language edition in this page.
Note: This form is only accessed by WAM international team. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. If you have problems accessing the google form, you can use Email This User to send your address to my Email. Thanks :) --Saileshpat using MediaWiki message delivery (चर्चा) ०२:४५, २० डिसेंबर २०१८ (IST)
आशियाई महिना विजेता
संपादननमस्कार सुबोध कुलकर्णी,
विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेत सहभागी झाल्याबदल आपण सर्वांना धन्यवाद. या स्पर्धेत आपले ४ लेख स्वीकारले गेले आहेत. यामुळे आपल्याला आमच्यातर्फे पोस्टकार्ड देण्यात येत आहे. कृपया या दुव्यावर जाऊन आपली माहिती भरावी. आशा आहे की आपण २०१९च्या आशियाई महिन्यात सुद्धा सहभागी व्हाल. धन्यवाद.
--Tiven2240 (चर्चा) ०८:४३, २० डिसेंबर २०१८ (IST) आयोजक, आंतरराष्ट्रीय टीमचा सदस्य
- कार्यशाळांंना दिनांकानुसार लावावे.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:५६, ३ जानेवारी २०१९ (IST)
विकी लव्हज् वुमन २०१९
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.
धन्यवाद.
--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)
sitenotice
संपादनtoday found that old sitenotice is displayed at RC.It is time barred. please raise issue with concerned.Thanks
Invitation from WAM 2019
संपादनHi WAM organizers!
Hope you are all doing well! Now it's a great time to sign up for the 2019 Wikipedia Asian Month, which will take place in November this year (29 days left!). Here are some updates and improvements we will make for upcoming WAM. If you have any suggestions or thoughts, feel free to discuss on the meta talk page.
- Please add your language project by 24th October 2019. Please indicate if you need multiple organisers by 29th October.
- Please update your community members about you being the organiser of the WAM.
- We want to host many onsite Edit-a-thons all over the world this year. If you would like to host one in your city, please take a look and sign up at this page.
- Please encourage other organizers and participants to sign-up in this page to receive updates and news on Wikipedia Asian Month.
- If you no longer want to receive the WAM organizer message, you can remove your username at this page.
Reach out the WAM team here at the meta talk page if you have any questions.
Best Wishes,
Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) २२:३३, २ ऑक्टोबर २०१९ (IST)
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
संपादनसुबोध कुलकर्णी,
आपणास या नवीन वर्षात सुख, समृद्धी आणि आनंद मिळवा. विकिपीडियावरील आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद.
धर्माध्यक्ष (चर्चा) ११:५६, १ जानेवारी २०२० (IST)
सदस्याच्या चर्चा पानावर {{subst:नवीन वर्षाच्या शुभेच्छा}} जोडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.
सुंदरगिरी मठ व प्रतिष्ठान या नियतकालिकाच्या नोंदी संदर्भात
संपादननमस्कार सर, तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे मी पुन्हा विकिपीडीया वर लिहु लागले. परंतु मला मी काढलेले माझ्या मोबाईल मधील फोटो तसेच मी लिहिलेल्या लेखामध्ये इतर मजकुर (प्रतिष्ठान या नियतकालिकातील, राजन गवस, सुंदरगिरी मठ असे न जाणो कशात काय बदल केले) यात होत असलेले बदल मला प्रचंड धक्का देणारे आहेत. माझ्या मोबाईल मध्ये काढलेला अंकाचा फोटो कॉपीराईट मध्ये जातो. लेख कशात तरी समाविष्ट केले जातात. औसा यात सुंदरगिरी मठ समाविष्ट केला तर मग औसा किल्ला का नाही समाविष्ट केला गेला.? या सगळ्या मनस्तापामुळे मी सुंदरगिरी मठ ही नोंदच पुसुन टाकली आहे. यापुढेही मी, मी लिहिलेल्या नोंदीत विनाकारण बदल आढळल्यास ती नोंद पुसुन टाकणार आहे. धन्यवाद.
- आपण विकिपीडीयावर लिहिण्यासाठी सतत प्रोत्साहन देता म्हणुन आपल्याला कल्पना दिली. गैरसमज नसावा. धन्यवाद.
{{संगीता व्यंकटराव मोरे (चर्चा) १९:४०, १० जानेवारी २०२० (IST)}}
आपण तयार केलेले लेख
संपादननमस्कार सदस्य:सुबोध कुलकर्णी,
मराठी विकिपीडियावर आपण अनेक लेख तयार केल्याबद्दल धन्यवाद. कृपया नोंद घ्यावी की विकिपीडिया हे एक मुक्त ज्ञानकोश आहे व इथे लिहिलेले लेख उल्लेखनीय असणेच गरजेचे आहे. आपण तयार केलेल्या अनेक लेखांत एकही संदर्भ नाही व काही लेखात फक्त एक संदर्भ असून त्यात ही काही दुवे नाही. आपण एक अनुभवी सदस्य आहात आणि अशी अपेक्षा आहे की आपल्याला विकिपीडिया उल्लेखनीयता व संदर्भ दुवा कसा जोडायचा याची माहिती आहे. कृपया आपण तयार केलेल्या लेखात प्रत्येक विधानाला विश्वसनीय दुवे जोडावे ज्यामुळे लेख उल्लेखनीय होईल. आपण लिहिलेले लेखात कृपया दुवे जोडा नाहीतर त्यावर विकिपीडिया धोरणासुर कारवाही केली जाईल. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) १४:०४, ११ एप्रिल २०२० (IST)
- आपण अशा लेखांचे दुवे द्यावेत. ते लेख सुधारण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. धन्यवाद. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५४, ११ एप्रिल २०२० (IST)
- आपण तयार केलेले लेख आपल्या योगदानाच्या पानावर भेटतील. जर सापडले नाही तर साद द्या मी दुवे प्रस्तुत करेल. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २२:०८, ११ एप्रिल २०२० (IST)
Project Tiger 2.0 - Feedback from writing contest participants (editors) and Hardware support recipients
संपादनDear Wikimedians,
We hope this message finds you well.
We sincerely thank you for your participation in Project Tiger 2.0 and we want to inform you that almost all the processes such as prize distribution etc related to the contest have been completed now. As we indicated earlier, because of the ongoing pandemic, we were unsure and currently cannot conduct the on-ground community Project Tiger workshop.
We are at the last phase of this Project Tiger 2.0 and as a part of the online community consultation, we request you to spend some time to share your valuable feedback on the Project Tiger 2.0 writing contest.
Please fill this form to share your feedback, suggestions or concerns so that we can improve the program further.
Note: If you want to answer any of the descriptive questions in your native language, please feel free to do so.
Thank you. MediaWiki message delivery (चर्चा) १३:३५, ११ जून २०२० (IST)
Wikipedia Asian Month 2020
संपादनHi WAM organizers and participants!
Hope you are all doing well! Now is the time to sign up for Wikipedia Asian Month 2020, which will take place in this November.
For organizers:
Here are the basic guidance and regulations for organizers. Please remember to:
- use Fountain tool (you can find the usage guidance easily on meta page), or else you and your participants’ will not be able to receive the prize from WAM team.
- Add your language projects and organizer list to the meta page before October 29th, 2020.
- Inform your community members WAM 2020 is coming soon!!!
- If you want WAM team to share your event information on Facebook / twitter, or you want to share your WAM experience/ achievements on our blog, feel free to send an email to info@asianmonth.wiki or PM us via facebook.
If you want to hold a thematic event that is related to WAM, a.k.a. WAM sub-contest. The process is the same as the language one.
For participants:
Here are the event regulations and Q&A information. Just join us! Let’s edit articles and win the prizes!
Here are some updates from WAM team:
- Due to the COVID-19 pandemic, this year we hope all the Edit-a-thons are online not physical ones.
- The international postal systems are not stable enough at the moment, WAM team have decided to send all the qualified participants/ organizers extra digital postcards/ certifications. (You will still get the paper ones!)
- Our team has created a meta page so that everyone tracking the progress and the delivery status.
If you have any suggestions or thoughts, feel free to reach out the WAM team via emailing info@asianmonth.wiki or discuss on the meta talk page. If it’s urgent, please contact the leader directly (jamie@asianmonth.wiki).
Hope you all have fun in Wikipedia Asian Month 2020
Sincerely yours,
Wikipedia Asian Month International Team 2020.10गुलाब रघुनाथ पाटिल या पानास Gulab Raghunath Patil या इंग्रजीतील लेखाशी जोळवे.
संपादनगुलाब रघुनाथ पाटिल या पानास Gulab Raghunath Patil या इंग्रजीतील लेखाशी जोळवे. जेणेकरून विकिपीडिया उपयोग कर्त्याना मराठीतील लेखन व इंग्रजितील लेखन वाचता येईल. Kundan Ravindra Dhayade (चर्चा) १६:२२, १३ ऑक्टोबर २०२० (IST)
- @Kundan Ravindra Dhayade: इंग्रजीतील लेख Gulabrao Patil हा असून ही वेगळी व्यक्ती आहे. आपण सध्या हयात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर जसा मराठीत केला आहे, तसा इंग्रजीत लेख केल्यास जोडता येईल.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३५, १४ ऑक्टोबर २०२० (IST)
Wikimedia Wikimeet India 2021 Program Schedule: You are invited 🙏
संपादनHope this message finds you well. Wikimedia Wikimeet India 2021 will take place from 19 to 21 February 2021 (Friday to Sunday). Here is some quick important information:
- A tentative schedule of the program is published and you may see it here. There are sessions on different topics such as Wikimedia Strategy, Growth, Technical, etc. You might be interested to have a look at the schedule.
- The program will take place on Zoom and the sessions will be recorded.
- If you have not registered as a participant yet, please register yourself to get an invitation, The last date to register is 16 February 2021.
- Kindly share this information with your friends who might like to attend the sessions.
Schedule : Wikimeet program schedule. Please register here.
Thanks
On behalf of Wikimedia Wikimeet India 2021 Team
विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा
संपादननमस्कार सुबोध कुलकर्णी,
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)
Wikipedia Asian Month 2021
संपादनHi Wikipedia Asian Month organizers and participants! Hope you are all doing well! Now is the time to sign up for Wikipedia Asian Month 2021, which will take place in this November.
For organizers:
Here are the basic guidance and regulations for organizers. Please remember to:
- use Fountain tool (you can find the usage guidance easily on meta page), or else you and your participants' will not be able to receive the prize from Wikipedia Asian Month team.
- Add your language projects and organizer list to the meta page before October 29th, 2021.
- Inform your community members Wikipedia Asian Month 2021 is coming soon!!!
- If you want Wikipedia Asian Month team to share your event information on Facebook / Twitter, or you want to share your Wikipedia Asian Month experience / achievements on our blog, feel free to send an email to info@asianmonth.wiki or PM us via Facebook.
If you want to hold a thematic event that is related to Wikipedia Asian Month, a.k.a. Wikipedia Asian Month sub-contest. The process is the same as the language one.
For participants:
Here are the event regulations and Q&A information. Just join us! Let's edit articles and win the prizes!
Here are some updates from Wikipedia Asian Month team:
- Due to the COVID-19 pandemic, this year we hope all the Edit-a-thons are online not physical ones.
- The international postal systems are not stable enough at the moment, Wikipedia Asian Month team have decided to send all the qualified participants/ organizers extra digital postcards/ certifications. (You will still get the paper ones!)
- Our team has created a meta page so that everyone tracking the progress and the delivery status.
If you have any suggestions or thoughts, feel free to reach out the Wikipedia Asian Month team via emailing info@asianmonth.wiki or discuss on the meta talk page. If it's urgent, please contact the leader directly (jamie@asianmonth.wiki).
Hope you all have fun in Wikipedia Asian Month 2021
Sincerely yours,
Hello
संपादनDo you still work for CIS? —usernamekiran (talk) ०४:३८, १५ एप्रिल २०२२ (IST)
- @Usernamekiran: Yes. You can write to me on subodhkiran@gmail.com for any info. Thanks, सुबोध कुलकर्णी
You are invited to join/orginize Wikipedia Asain Month 2022 !
संपादनHi WAM organizers and participants!
Hope you are all doing well! Now is the time to sign up for Wikipedia Asian Month 2022, which will take place in this November.
For organizers:
Here are the basic guidance and regulations for organizers. Please remember to:
- use Wikipedia Asian Month 2022 Programs & Events Dashboard. , or else you and your participants’ will not be able to receive the prize from WAM team.
- Add your language projects and organizer list to the meta page 1 week before your campaign start date.
- Inform your community members WAM 2022 is coming!!!
- If you want WAM team to share your event information on Facebook / twitter, or you want to share your WAM experience/ achievements on our blog, feel free to send an email to info@asianmonth.wiki.
If you want to hold a thematic event that is related to WAM, a.k.a. WAM sub-contest. The process is the same as the language one.
For participants:
Here are the event regulations and Q&A information. Just join us! Let’s edit articles and win the prizes!
Here are some updates from WAM team:
- Based on the COVID-19 pandemic situation in different region, this year we still suggest all the Edit-a-thons are online, but you are more then welcome to organize local offline events.
- The international postal systems are not stable, WAM team have decided to send all the qualified participants/ organizers a digital Barnstars.
If you have any suggestions or thoughts, feel free to reach out the WAM team via emailing info@asianmonth.wiki or discuss on the meta talk page. If it’s urgent, please contact the leader directly (reke@wikimedia.tw).
Hope you all have fun in Wikipedia Asian Month 2022
Sincerely yours,
Wikipedia Asian Month International Team 2022.10WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open
संपादनDear Wikimedian,
We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.
We also have exciting updates about the Program and Scholarships.
The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.
For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.
‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.
Regards
MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)
(on behalf of the WCI Organizing Committee)
WikiConference India 2023: Help us organize!
संपादनDear Wikimedian,
You may already know that the third iteration of WikiConference India is happening in March 2023. We have recently opened scholarship applications and session submissions for the program. As it is a huge conference, we will definitely need help with organizing. As you have been significantly involved in contributing to Wikimedia projects related to Indic languages, we wanted to reach out to you and see if you are interested in helping us. We have different teams that might interest you, such as communications, scholarships, programs, event management etc.
If you are interested, please fill in this form. Let us know if you have any questions on the event talk page. Thank you MediaWiki message delivery (चर्चा) २०:५१, १८ नोव्हेंबर २०२२ (IST)
(on behalf of the WCI Organizing Committee)
WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline
संपादनDear Wikimedian,
Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.
COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.
Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call
- WCI 2023 Open Community Call
- Date: 3rd December 2022
- Time: 1800-1900 (IST)
- Google Link': https://meet.google.com/cwa-bgwi-ryx
Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)
On Behalf of, WCI 2023 Core organizing team.
WikiConference India 2023:WCI2023 Open Community call on 18 December 2022
संपादनDear Wikimedian,
As you may know, we are hosting regular calls with the communities for WikiConference India 2023. This message is for the second Open Community Call which is scheduled on the 18th of December, 2022 (Today) from 7:00 to 8:00 pm to answer any questions, concerns, or clarifications, take inputs from the communities, and give a few updates related to the conference from our end. Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call.
- [WCI 2023] Open Community Call
- Date: 18 December 2022
- Time: 1900-2000 [7 pm to 8 pm] (IST)
- Google Link: https://meet.google.com/wpm-ofpx-vei
Furthermore, we are pleased to share the telegram group created for the community members who are interested to be a part of WikiConference India 2023 and share any thoughts, inputs, suggestions, or questions. Link to join the telegram group: https://t.me/+X9RLByiOxpAyNDZl. Alternatively, you can also leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) १३:४१, १८ डिसेंबर २०२२ (IST)
On Behalf of, WCI 2023 Organizing team
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.