• भाषा - मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय - पर्यावरण, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय - विज्ञान, सामाजिक चळवळी, कायदे
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे - घरून, प्रवासात
  • ब्राऊजर - गूगल क्रोम
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट - गूगल इनपुट टूल्स
धन्यवाद!

सुबोध कुलकर्णी (चर्चा) २३:०९, २९ जुलै २०१९ (IST)