विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१७
नियम
थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर (भारत सोडून), चांगल्या दर्ज्याच्या, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०१७ च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.
- हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०१७ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१७ २३:५९ (UTC) स्वतः बनवलेला असले पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.(महितीचाकोट, साचा सोडून)
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
- लेख लिहिताना, लेख पूर्ण मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
- लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उधारण: कॉपीराईट उलंदन,प्रसिदधी स्पस्ट नाही)
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
- आयोजित करणारे लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
- प्रत्येक भाषेतील न्यायाधीश (ओं) विकिपीडिया हे त्यांच्या भाषेत विकिपीडियाच्या स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे निर्धारित करतील.
- जेव्हा आपण उपरोक्त नियम पूर्ण करतील व ४ लेख स्वीकार होतील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकापासून WAM पोस्टकार्ड मिळेल.
- तुम्ही विकिपीडिया आशियाई दूत घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड भेटेल.
या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा .
आयोजक
साइन अप
आता साइन अप करा आणि तुमचे योगदान द्या .
लेख सादर करा
आशियाई महिन्यासाठी मराठी विकिपीडियावर योगदान? आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा.