भाषांतर प्रकल्पामध्ये मला काम करावयाचे आहे.

संपादन

  मी Mohan Madwanna, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

महोदय मी सध्या एक नमुना म्हणून रक्त या विकिपेडिया वरील लेखाचे भाषांतर केलेले आहे. कुमार विश्वकोश जीवशास्त्र आणि पर्यावरण याच्या संपादन आणि लेखक सदस्य असल्याने मला लेखनाचाआणिसंपादनाचा अनुभवआहे. कृपया मार्गदर्शनकरावे. शरीर शास्त्र,जीवशास्त्र, अनुवंशशास्त्र अशा विषयावर भाषांतर करण्यास मला आवडेल. धन्यवाद

सर्वेक्षण(सर्व्हे)

संपादन
  • भाषा- मराठी
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) - सांगली
  • वय-63
  • शिक्षण- पदव्युत्तर प्राणिशास्त्र
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय- शास्त्रीय वाचन जीवशास्त्र,जनुकशास्त्र, उत्क्रांती, प्राणी-वनस्पति परस्पर संबंध,
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय- जीवशास्त्र,शरीरशास्त्र,आनुवंश,उत्क्रांती, रेण्वीय जीवशास्त्र, प्राणी वनस्पति परस्परसंबंध, पर्यावरणशास्त्र,
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे विंडोज 7
  • ब्राऊजर फायरफॉक्स
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट मराठी इंडिक इनपुट 2
  • माझी शंका

इंग्रजी विकिपेडिया लेखामधील चित्रे मराठी लेखामध्ये वापरता येतील काय? वापरता येत असल्यास ती कशी मराठी लेखामध्ये वाप्रायची?


  • माझे प्रश्न
  1. ...मला विकिपेडिया भाषांतर प्रकल्पामध्ये काम करायचे आहे. त्याची पद्धत काय?
  1. ...मराठी शब्द प्रकल्प चालू झाला असल्यास मला त्यामध्ये भाग घ्यावयाचा आहे नेमके काय करू?
  2. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही होय
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Mohan Madwanna ००:०९, १४ सप्टेंबर २०११ (UTC)

माझ्याबद्दल थोडे अधिक

संपादन

  मी Mohan Madwanna, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)

संपादन
  • भाषा-
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
  • वय-
  • शिक्षण-
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय-
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय-
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
  • ऑपरेटींग सिस्टीम
  • ब्राऊजर
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट

मी गेली चार वर्षे कुमार विश्वकोश जीवशास्त्र आणि पर्यावरण यामध्ये लेखन आणि संपाद्न करीत आहे. कृपया मी सध्या विकिपिडिया भाषांतर प्रकल्पामध्ये जे लेख संपादित केलेआहेत ते कसेआहेतआणीत्यामध्येकाहीसुधारणा अपेक्षित असल्यास तसे कळवावे.

  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Mohan Madwanna ०८:५३, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)