मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा

Infobox cricket tourसंपादन करा

इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ या पानावरील Infobox cricket tour मध्ये T20 मालिकेचा निकाल आपोआप येत आहे परंतू कसोटी तसेच एकदिवसीय मालिकेचे निकाल आपोआप येत नाहीत काय करावे?

मराठी ऐवजी इंग्रजीमध्ये जिंकलेल्या सामन्यांची आकडेवारी दिल्यानंतर निकाल दिसू लागले.
नितीन (चर्चा) १६:४३, १९ जून २०१३ (IST)

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२ या पानावरील ROUND 8 या साच्याबद्दल मदत हवी आहे. या मध्ये "११ व्या स्थानासाठी लढत" आणि "१३ व्या स्थानासाठी लढत" हा मजकूर दिसत नाही. संदर्भासाठी इंग्रजी मधील 2012 ICC Under-19 Cricket World Cup हे पान पहा.

Round8च्या ऐवजी Round8-with third हा साचा वापरून पाहिलता का?
अभय नातू (चर्चा) २३:२३, ६ सप्टेंबर २०१२ (IST)
ता.क. वरील बदल केला आहे. एकदा लेख नजरेखालून घालावा ही विनंती.
अभय नातू (चर्चा) २३:३२, ६ सप्टेंबर २०१२ (IST)

मनापासून आभार.

ह्या साच्या मधील रिकाम्या चौकटी घालविण्यासाठी काय करता येईल?

यासाठी Round4-with third हा साचा वापरला.
लेखात विजेत्यांची (१-४) फेरी दिसत नाही आहे.
अभय नातू (चर्चा) ०७:०६, ८ सप्टेंबर २०१२ (IST)

अभिनंदनसंपादन करा

नमस्कार Nitin.kunjir,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~
तुमचा एडीट काऊंट

Mahitgar १४:४८, १७ जून २००९ (UTC)

चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौलसंपादन करा

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा

Hello, Nitin.kunjir. You have new messages at चर्चा:रतिचित्रण#interwiki.
You can remove this notice at any time by removing the {{Talkback}} or {{Tb}} template.

विकिपीडिया:मदतकेंद्रसंपादन करा

नमस्कार,

विकिपीडिया:मदतकेंद्र#साचाः सनरायझर्स हैदराबाद येथे नमूद साहाय्य विनंतीच्या संदर्भाने आपले काम झाले आहे का अजून बाकी आहे याची माहिती हवी आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२०, १५ ऑगस्ट २०१३ (IST)

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडासंपादन करा

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १९:४१, ९ एप्रिल २०१५ (IST)

संचिका परवाने अद्ययावत करासंपादन करा

नमस्कार Nitin.kunjir,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहनसंपादन करा

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेतसंपादन करा

नमस्कार Nitin.kunjir,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरणसंपादन करा

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

लेखांतील सुधारणाविषयीसंपादन करा

लेखांतील सुधारणाविषयीच्या आपल्या सूचना वाचल्या. माहितीचौकटीत किंवा संदर्भयादीत सुधारणा करताना यापुढे योग्य ती काळजी घेईन. माहिती चौकटीत अनेक सुधारणा करणे शक्य आहे, मी त्या करणे नेहमीच टाळत आलो आहे, यावेळेला लक्षात आले नाही. आपल्याला पडलेल्या त्रासाबद्दल माफी असावी. ... (चर्चा) ०२:०५, २९ मार्च २०१६ (IST)

Participate in the Ibero-American Culture Challenge!संपादन करा

Hi!

Iberocoop has launched a translating contest to improve the content in other Wikipedia related to Ibero-American Culture.

We would love to have you on board :)

Please find the contest here: https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Translating_Ibero_-_America/Participants_2016

Hugs!--Anna Torres (WMAR) (चर्चा) १९:०७, १० मे २०१६ (IST)


शुद्धलेखनसंपादन करा

न्यूझीलंड हा शब्द मराठीत असाच लिहितात. आपण कधी आपले लेखन सुधारणार? ... (चर्चा) १८:००, २२ सप्टेंबर २०१६ (IST)

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकसंपादन करा

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक या विषयास अनुसरुन आपण बनवित असलेले लेख छान आहेत. सदिच्छेसह.

--वि. नरसीकर (चर्चा) १९:२०, २८ सप्टेंबर २०१६ (IST)

संपादक क्रमवारीसंपादन करा

नमस्कार,

येथे असलेल्या मराठी विकिपीडियावरील संपादक/संपादन सांख्यिकीनुसार तुमचा क्रमांक आता अकरावा आहे. सप्टेंबरअखेर तुम्ही लेखांमध्ये (इतर नामविश्वे वगळून) ५,७८६ संपादने केलीत. मराठी विकिपीडियावरील तुमच्या या योगदानाबद्दल समस्त मराठीभाषकांच्या वतीने मी आपणास धन्यवाद देतो.

अभिनंदन!

अभय नातू (चर्चा) २२:२४, ११ ऑक्टोबर २०१६ (IST)

माझ्यातर्फेही हार्दिक अभिनंदन कृपया स्विकारावे.

--वि. नरसीकर (चर्चा) १०:३३, १२ ऑक्टोबर २०१६ (IST)

अभिनंदनसंपादन करा

  मराठी विकिपीडिया ज्ञानकोशात क्रीडाविषयक लेखांत मुबलक भर घातल्याबद्दल मी तुम्हाला हे गौरवचिह्न बहाल करीत आहे.
आपण या विकिवर करीत असणाऱ्या क्रिडा विषयक योगदानाबद्दल हा बार्नस्टार आपणास देण्यात येत आहे. कृपया याचा स्वीकार करावा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ११:४७, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)

node-count limit exceededसंपादन करा

नमस्कार,

याबद्दल थोडी शोधाशोध केली असता असे आढळले की ही एरर लेखातील बहुसंख्य वय/वर्ष/महिने/दिवस साच्यांमुळे येत आहे. या पानावर मर्यादेपेक्षा अधिक संख्येत हा साचा वापरला गेल्याने हे होत आहे.

यावर उपाय -

१. हे पान २-३ पानांमध्ये विभाजित करणे

२. फक्त गरज असेल तेथेच हा साचा वापरणे.

पैकी मला वाटते #१ अधिक बरोबर ठरेल.

याबद्दलचे काही लिखाण -

Some of these templates, such as {{Birth date and age}} add useful metadata to biography pages, and should be used in the person's infobox or when the information is first needed in the prose. This is true whether the information updates or is fixed.

In lists, however, they should only be used where the self-updating feature is needed. Some of these templates can be complex, and will greatly add to the loading time of a page if used many times. For example, in an article like List of Canadian Prime Ministers by time in office, the template is only used for the incumbent prime minister, and fixed numbers are used for all past prime ministers.

अभय नातू (चर्चा) २२:१२, ९ नोव्हेंबर २०१६ (IST)

मीडियाविकी सॉफ्टवेरमध्ये हा आकडा कन्फिग्युरेबल असावा असे वाटते.
प्रथमदर्शनी हे सापडले नाही. शोध चालू ठेवत आहेच.
अभय नातू (चर्चा) १२:५३, १४ नोव्हेंबर २०१६ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना साठी प्रोत्साहनसंपादन करा

नमस्कार , मी टायवेंन [मराठी विकिपीडिया आशियाई महिना आयोजक] तुह्मला विकिपीडिया आशियाई महिना मध्ये आमंत्रित करतो . विकिपीडियाच्या तुमचा योगदान संपूर्ण दुनियेला दकायेचे हे चांगले मोका आहे. तुम्ही योगदान साठी विकिपीडिया आशियाई महिना च्या लिंक वर साइन अप करू शकता. विकिपीडिया मराठी तुमचा योगदानाचे आभारी आहे --Tiven2240 (चर्चा) १७:५३, १६ नोव्हेंबर २०१६ (IST)

अभिनंदन आपल्या पहिल्या लेखात स्वीकार केला आहे. विकिपीडिया आशियाई महिन्यात आपल्या योगदान प्रचंड आहे.जर विकिपीडिया आशियाई महिना वर काही प्रशन असेल तर मला संपर्क करा. --Tiven2240 (चर्चा) २१:५१, १७ नोव्हेंबर २०१६ (IST)

क्रिकेट विश्वचषक, २०१९ लोगोसंपादन करा

नमस्कार,

सदर चित्राच्या चर्चा पानावर ते चित्र कॉमन्सवर हलविण्याबाबत प्रश्न विचारला आहे. जर ते चित्र कॉमन्सवर घातले जाणार नसेल किंवा त्यास विलंब असेल तर ते चित्र मराठी विकिपीडियावर स्थानिक चित्र म्हणून चढविण्याबाबत विचारणा करता येईल.

अभय नातू (चर्चा) २२:५१, २२ नोव्हेंबर २०१६ (IST)

अभिनंदन वह प्रोत्साहनसंपादन करा

तुमच्या तिसऱ्या लेख विकिपीडिया आशियाई महिना मध्ये स्वीकार केले आहे . आशियाई माहिनाचा पोस्टकार्ड भेटण्याकरिया तुम्ही एक लेख कामही आहे . एक लेख आजून वह मी तुमचे नाव पुढे पाठवणार आशियाई महिना पोस्टकार्ड विजेता म्हणून. माझा तुमच्याकडून विनंती आहे की एक लेख तुम्ही लवकर जोडणार . फार अभिनंदन --Tiven2240 (चर्चा) ०८:४३, २३ नोव्हेंबर २०१६ (IST)

Wikipedia Asian month tool errorसंपादन करा

Since wikipedia tool is not working properly and if u want to add more articles u can add the articles made in month of November by December 2 Here --Tiven2240 (चर्चा) २२:२४, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)

Address Collectionसंपादन करा

Congratulations! You have more than 4 accepted articles in Wikipedia Asian Month! Please submit your mailing address (not the email) via this google form. This form is only accessed by me and your username will not distribute to the local community to send postcards. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. Please contact your local organizers if you have any question. Best, Addis Wang, sent by MediaWiki message delivery (चर्चा) १३:२८, ३ डिसेंबर २०१६ (IST)

चॅपेल-हॅडली चषकसंपादन करा

चॅपेल-हॅडली चषक हा लेख वाचला. छान झाला आहे. त्यात, इतिहास या विभागात, संदर्भ क्रमांक [७] असलेल्या ओळीत, काहीतरी गडबड झाली आहे. ते तपासावे. तेथे असंबद्ध असलेला 'बीबीसी स्पोर्ट, १० डिसेंबर २००५ रोजी प्रकाशित' असा मजकूर दिसतो.संदर्भ लावतांना एखादी टॅग पुढेमागे झाली आहे असे वाटते. ते दुरुस्त करावे.

माहितीचौकटीत चित्रत्रुटी आहे व लेखातील लाल दुवेही काढावेत. मग तो अधिक छान होईल व नक्कीच पात्र होईल.आपण बरीच मेहनत घेत आहात. तो लेख वाचतांना मला जे आढळले ते कळवित आहे. इतर कोणताही हेतू नाही.वैयक्तिकरित्या माझ्या शुभेच्छा.
 V.narsikar: आपण दिलेल्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद
नितीन कुंजीर (चर्चा) ०९:३७, ९ डिसेंबर २०१६ (IST)
 V.narsikar: माहितीचौकटीत समाविष्ट करण्याजोगे चित्र विकिकॉमन्सवर नसून इंग्रजी विकिपीडियावर चढवलेले आहे. तरी ते मराठी विकिपीडियावर चढवण्यासाठी मदत हवी आहे.
नितीन कुंजीर (चर्चा) ०९:४१, ९ डिसेंबर २०१६ (IST)
आपणास [१] या संबंधित संकेतस्थळावर जाउन तेथे या संचिकेच्या वापरासाठी वैयक्तिकरित्या विनंती करावी लागेल असे माझे मत आहे. माझा यात विशेष अभ्यास नाही. आपण याबाबत माहितगार यांचेशी संपर्क साधल्यास बरे होईल. त्यांनी या विषयावर बरेच काम केले आहे व त्यांना प्रताधिकारबाबत बरीच माहिती आहे.

--वि. नरसीकर (चर्चा) १०:३९, ९ डिसेंबर २०१६ (IST)

 माहितगार: या संदर्भात आपली मदत हवी आहे.
नितीन कुंजीर (चर्चा) ११:१५, ९ डिसेंबर २०१६ (IST)

Vote in masik sadarसंपादन करा

Sorry for typing in English i have added an article for vote in masik sadar do express your views here टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:२५, १९ डिसेंबर २०१६ (IST)

अर्जुन पुरस्कारसंपादन करा

मी आपले लक्ष अर्जुन पुरस्कार या लेखाकडे वेधत आहे. यातील लाल दुव्यांचे लेख बनविले तर ते चांगले होईल.अर्थातच आपणास आवड व सवड असेल तर.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५५, ७ जानेवारी २०१७ (IST)

विकिपीडिया:कॉपीराइट क्रांतीसंपादन करा

 
All rights reserved logo

मराठी विकिपीडियावर क्रांती चिडली आहे ती म्हणजे विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती. हा एक ऐतिहासिक शन आहे तुमचे वह योगदान आवश्यक आहे.. चर्चेत सहभागी व्हा वह विकिपीडियाच्या प्रगतीत परिभागी व्हा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५७, २१ जानेवारी २०१७ (IST)

विकिडाटासंपादन करा

आपण तयार करीत असलेल्या लेखांना/साच्यांना/विभागांना, ते पान तयार झाल्यावर, विकिडाटाशी जरुर न चुकता जोडावे ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा) २२:०७, २१ जानेवारी २०१७ (IST)

 V.narsikar: धन्यवाद.
मी हा माझ्या सवयीचा भाग करुन घेतलाच आहे. तरीही आपणांस अशा प्रकारची त्रुटी माझ्या लेखनात सहजपणे आढळल्यास त्याची दुरुस्ती करावी किंवा माझ्या निदर्शनास आणून द्यावी ही विनंती.
आपल्या मार्गदर्शनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
--नितीन कुंजीर (चर्चा) १३:१०, २३ जानेवारी २०१७ (IST)

मराठी विकिपीडियावर बोलीभाषेतील लेखनसंपादन करा

अभिनंदनसंपादन करा


  व्हॅलेंटाईन अभिवादन!!!

नमस्कार Nitin.kunjir, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती.
पूर्वसंध्येला आपण मनापासून व उबदार प्रेम पाठवत आहे
संपादनास शुभेच्छा,
टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०३, १४ फेब्रुवारी २०१७ (IST)

{{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

मराठी भाषा गौरव दिनसंपादन करा

वि. नरसीकर (चर्चा) १६:०८, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)

विराट कोहलीसंपादन करा

विराट कोहली हा लेखात जर काही update/सुधार करायचे असेल तर ते करावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:०७, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)

ऑफ स्पिनसंपादन करा

कृपया ऑफ स्पिन हा लेख बघावा. आपणास रस असल्यास, तो व त्याचेशी संलग्न लेख तयार करावेत ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १६:०९, १३ मार्च २०१७ (IST)

 V.narsikar:
सध्या क्रिकेट ह्या लेखावर काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर क्रिकेट खेळाशी संबंधीत इतर लेख तयार करण्याचे काम हातात घेईन.
धन्यवाद!
नितीन कुंजीर (चर्चा) २२:४०, १३ मार्च २०१७ (IST)
वाचले. आभारी आहे.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:२३, १४ मार्च २०१७ (IST)

निकोलाई नोस्कॉवसंपादन करा

नमस्कार Nitin.kunjir! आपण मराठी भाषेत गायक निकोलाई नोस्कॉव (en:Nikolai Noskov) बद्दल लेख करू शकता? आपण या लेख केल्यास, नंतर मी कृतज्ञ असेल! धन्यवाद! --89.110.11.223 १९:०१, ६ जून २०१७ (IST)

मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुपसंपादन करा

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५६, ५ जून २०१७ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रणसंपादन करा

नमस्कार! मागील वर्षी, आपण मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) २०१६ मध्ये सहभागी होण्यासाठी साइन अप केले होते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होता, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार केले.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४०

२०१६ मधील सहभागी होण्याऱ्या तुम्ही मराठी विकिपीडियाच्या WAM टीममधून मिळणारे हे शेवटचे संदेश असेल. आपण WAM २०१७ साठी साइन अप केल्यास, आपण २०१७ इव्हेंटवर नियतकालिक अद्यतने प्राप्त करणे सुरू ठेवू शकाल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४६, १ नोव्हेंबर २०१७ (IST)

आशियाई महिना २०१७संपादन करा

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१७ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपा खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

  1. हा लेख तुम्ही स्वतः बनवलेला असेल. नोव्हेंबर १, २०१७ ०:०० (UTC)आणि नोव्हेंबर ३०, २०१७ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर आला असला पाहिजे.
  2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
  3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी
  4. लेख लिहिताना, लेख मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे
  5. सदर लेख मध्ये काही टॅग नकोत.
  6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
  8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपा चर्चापानावर विचारा.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:२०, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)

मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन कौल बाबतसंपादन करा

गेल्या काही दिवसात नाताळ या लेखात काही बद्दल केले आहेत. परंतु विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन वर आपला विरोध कायम आहे. कृपया आपले मत पुनर्विचार करा. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:३१, १४ नोव्हेंबर २०१७ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रणसंपादन करा

नमस्कार! मागील वर्षी, आपण मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी साइन-अप केले होते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाला होता, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियाई विषयांवर हजारो लेख तयार केले.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४०

२०१७ मधील सहभागी होण्याऱ्या तुम्ही मराठी विकिपीडियाच्या WAM टीममधून मिळणारे हे शेवटचे संदेश असेल. आपण WAM २०१८ साठी साइन-अप केल्यास, आपल्याला २०१८च्या कार्यक्रम बदल माहिती भेटेल. --Tiven2240 (चर्चा) १२:४०, १० नोव्हेंबर २०१८ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)

क्रिकेट बार्नस्टारसंपादन करा

 
मराठी विकिपीडियावरील तुमच्या मोलाच्या योगदानाबद्दल मी तुम्हाला हे गौरवचिह्न प्रदान करीत आहे. आपल्या सदस्यपानावर हे अभिमानाने मिरवाल अशी आशा.

-- अभय नातू (चर्चा) ०१:२५, १६ जून २०१९ (IST)

Community Insights Surveyसंपादन करा

RMaung (WMF) २०:००, ६ सप्टेंबर २०१९ (IST)

Reminder: Community Insights Surveyसंपादन करा

RMaung (WMF) २०:३८, २० सप्टेंबर २०१९ (IST)

Reminder: Community Insights Surveyसंपादन करा

RMaung (WMF) ००:३०, ४ ऑक्टोबर २०१९ (IST)

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करासंपादन करा

नमस्कार Nitin.kunjir,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या Rockpeterson किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

--Rockpeterson (चर्चा) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)

रोहित शर्मा पानावरील संपादनेसंपादन करा

नमस्कार, काल एका आय पी पत्यावरून रोहित शर्मा पानावर काही संपादने झाली आहेत. कृपया ती नक्की योग्य आहेत का हे तपासल्यास बरे होईल.- संतोष गोरे ( 💬 ) ०६:३२, २० एप्रिल २०२२ (IST)