Abhinavgarule
स्वागत | Abhinavgarule, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Abhinavgarule, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५८५ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे. mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor. Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way. Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority. Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
२०१५-१६ वार्षिक आराखडा
संपादननमस्कार,
आपल्या विनंतीनुसार मी माझे मत येथे नोंदवले आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा
संपादननमस्कार Abhinavgarule,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
प्रताधिकार हा विषय अधिक गांभीर्याने घेण्याची विनंती
संपादनआपण आज लेखन केलेल्या टेसला मोटर्स आणि मर्सिडिज-बेंझ या लेखांमध्ये मूळ प्रताधिकारीत लोगोंचे कृष्ण धवल ॲडाप्टेशन वापरले गेले आहे. मी कॉमन्सवर शंका उपस्थित केल्या नंतर यातील एका छायाचित्राचे Commons:Commons:Deletion requests/File:TeslaMotorsBlackLogo.jpg येथे वगळण्यासाठी नामांकन झाल्याचे दिसते.
आपण विकिपीडिया प्रोमोशनसाठी फिल्डवर्क करण्यात फ्रंटलाइनमध्ये असल्यास (भारतीय) प्रताधिकार कायद्याची व्यवस्थीत माहिती करून घेणे आणि त्यास गांभीर्याने घेणे विकिमिडीया फाऊंडेशनच्या मुक्त सांस्कृतीक काम या ध्येयास अनुसरून उपयूक्त असेल किंवा कसे या बद्दल विचार करावा अशी विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२१, ११ मे २०१५ (IST)
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Abhinavgarule,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
चित्रांचा भडीमार बारा नव्हे
संपादननमस्कार,
आपण रंधा ह्या लेखात चित्र दालन बनवल्याचे पहिले. आपण केलेल्या संपादाचे मान राखून आपणास एक सुच्वाव्से वाटते कि मराठी विकिपीडियातील लेखांमध्ये भरमसाठ चित्रे टाकण्याचे टाळण्याचा एक अलिखित संकेत आहे. आपणच पहा रंधा ह्या लेखात ४ वाक्यांची माहिती आहे आणि ५ चित्रे टाकण्यात आली आहे. विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे चित्र कोश नाही. माहितीच्या समर्थनार्थ एखाद दुसरे चित्र टाकणे उत्तम पण केवळ कॉमन्स वरील चित्रांचा भडीमार बारा नव्हे. भविष्यात आपण ह्याची काळजी घ्याल हीच अपेकश्या. - Jayram (चर्चा) ००:३९, २ ऑक्टोबर २०१५ (IST)
- नमस्कार,
- मी रंधा हा लेख लिहिताना हातोडा ह्या लेखाचा संदर्भ घेतला. त्यामुळे मी तीच पद्धत पुढे चालू ठेवली आहे. जर आपणास रंधा बद्दल अधिक माहिती असेल तर लेख वाढविण्यास जरूर मदत करा. आणि आपला संदेश लक्षात घेऊन, भविष्यात चित्रांचा वापर योग्य तितकाच करेन.
- धन्यवाद.
- --Abhinavgarule (चर्चा) १४:२२, ३ ऑक्टोबर २०१५ (IST)
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि कॉपी राइट १
संपादनआपण मांडलेला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेकडे असलेले जुने साहित्य विकिस्रोतच्या माध्यमातून आंतरजालावर प्रकाशित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे आणि त्यासाठी शुभेच्छा देतानाच विकिस्रोतावर (म्हणजेच विकिमिडीया कॉमन्सवर) चढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीस भारतीय कॉपीराइट कायद्यांच्या दृष्टीने जरा टिपा देतो, उपयुक्त पडल्यास पहावे.
- अ) १) १८४५ पुर्वी जन्मलेले लेखक, २) १८५५ पुर्वी जन्मलेले लेखक, ३) (१०० वर्षांपेक्षा जुने असे म्हणण्या पेक्षा) १९१४ पुर्वी प्रकाशित पुस्तके, ४) १९५४ पुर्वी मृत्यू झालेले लेखक या चार प्रकारात मोडणारे साहित्य अशी विभागणी लक्षात ठेवणे अधिक श्रेयस्कर असेल का ते पाहावे असे वाटते.
- ब) १९१४ पुर्वी (१९१३ पर्यंत) प्रकाशित पुस्तकांना Indian Copyright Act 1847 लागू पडतो. इंग्रजी स्रोतावर s:en:Index:Indian Copyright Act 1847.djvu आठ दहाच पाने केवळ प्रुफ रिडींग बाकी आहे, पुस्तके विकिस्रोतावर चढवू इच्छित व्यक्ती अथवा तुम्ही स्वत: हे प्रुफरिडींग करून घेतल्यास १८४७ चा कायदा विनासायासच माहिती होईल. आणि विकिस्रोताचे कामाचा एक प्रकारही अधिक व्यवस्थीत माहिती होण्यास मदत होईल असे वाटते.
- १९१४ पुर्वी (१९१३ पर्यंत) (भारतात) प्रकाशित पुस्तकांना s:en:Index:Indian Copyright Act 1847.djvu अन्वये बहुधा प्रकाशन तारखेपासून ४२ वर्षे असे कॉपीराईट संरक्षण मिळावयास हवे. म्हणजे अशा पुस्तकांचे प्रताधिकार टेक्नीकली (१९१३+४२=) १९५५ मध्येच संपलेले असावयास हवेत. -- भारतीयाचे अथवा भारतीय भाषेतील काही पुस्तके स्वातंत्र्यपुर्वकाळात युरोपात प्रकाशित झाली असू शकतात आणि त्यांचा कॉपीराइट अद्याप चालू असण्याची शक्यता असू शकते-- त्यामुळे पुस्तकाचे प्रकाशन भारतातच झाले आहे ना यालाही महत्व असावे.
- क) एकाच लेखकाची काही पुस्तके १९१४च्या आधी आणि काही पुस्तके १९१४ च्या नंतर प्रकाशित झाली असू शकतात, एखाद्या लेखकाचे पुस्तक १९१४ नंतर प्रकाशित झाले असेल आणि लेखकाचा १९५४ मृत्यू च्या आधी झाला नसेल तर अशी पुस्तके अद्यापी प्रताधिकारीत असू शकतात.
- ड) १९५४ पुर्वी मृत्यू झालेल्या लेखकांचे (म्हणजे २०१५-६१ वर्षे) लेखन प्रताधिकार मुक्त असल्याचे अधिक विश्वासार्हपणे म्हणता येण्याची शक्यता आहे.
- इ) काही वेळा लेखकाचे मृत्य्यू वर्ष मिळत नाही पण केवळ जन्म वर्षाचीच माहिती मिळते. १९१४ नंतर प्रकाशित पुस्तकाची एखादी लेखक व्यक्ती अधिकतम ११० वर्षे जगली + ६० वर्षे कॉपीराईट म्हणजे सध्याचालू २०१५ - १७० वर्षे १८४५ पुर्वी जन्मलेल्या लेखक व्यक्तींचे कॉपीराईट संपण्याची शक्यता अधिक संभवते.
- अर्थात बहुसंख्य व्यक्ती अधिकतम १०० वर्षे जगतात या ठोकताळ्याने तसे १८५५ पुर्वी जन्मलेल्या बहुसंख्य व्यक्तींचे लेखन कॉपीराइट मुक्त म्हणता यावयास हवे असे वाटते. ( खासकरून निसर्गोपचारी आहार-योगसाधना करणाऱ्या बऱ्याच गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकांचे आयुष्य ९५+ राहिले आहे त्यांच्या लेखनाच्या बाबतीत कॉपीराइटचे गणित सहज चुकू शकेल :) )
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि कॉपी राइट भाग २
संपादन- १) मोडी लिपीतील ग्रंथ पण मराठी विकिस्रोताच्याच कक्षेत येतात अर्थात दस्तएवज केवळ मोडीत आहे म्हणून प्रताधिकारमुक्त होत नाही भाग १ मध्ये लिहिलेले संकेत लागू व्हावयास हवेत
- २) ग्रंथोत्तेजक संस्थेकडे सन १८२५ ते सन १९२५ या कालावधीत मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची विषयानुक्रमाने संगतवार यादी असल्याचा उल्लेख त्यांच्या वेबसाईटवर आहे ती यादी त्यांच्या अनुमतीने मराठी विकिस्रोतावर चढवल्यास उपयूक्त ठरेल असे वाटते
- ३) पेशवे दप्तर, पेशव्यांच्या रोजनिशी, आणि वर भाग १ मध्ये सांगितलेल्या चारही प्रकारातले साहित्य मराठी विकिस्रोतावर आणता येईल
- ४) न्यायमूर्ती रानडेंचा मृत्यू १९०१ चा दिसतो त्यांनी स्वत: लिहिलेली पत्रे निश्चितपणे प्रताधिकारमुक्त आहेत. त्यांना आलेली बहुतांश पत्रे प्रताधिकार मुक्त असावयास हवील पण या बाबतील प्रताधिकार पत्र लेखकाचा असतो त्यांना आलेल्या काही पत्रांवर जर पत्र लेखक १९५४ पुर्वी मृत्यू झालेला नसल्यास अशा पत्रांवर अद्याप प्रताधिकार असू शकतो
- ५) १९१४ पुर्वी लिहिलेल्या पोथ्या प्रताधिकार मुक्तच असतील, १९१४ नंतर लिहिलेल्या पोथ्यांचे बहुतेक मूळ लेखकांचा मृत्यू १९५४ पुर्वीचा असण्याची शक्यताच अधिक असू शकते, पण काही पोथ्यांवरच्या काही टिका अजून प्रताधिकार चालू असलेल्या लेखकांच्या नावावर असू शकतात. ते तपासून घेण्याची गरज असू शकते.
- ६) आपण जे प्रबंध म्हणता आहात त्यांच्या वेबसाईट नुसार काही जुने प्रबंध आहेत त्यांचा प्रश्न नसावा काही प्रबंध १९७३ नंतर लिहवून घेतल्याचे त्यांच्या वेबसाईटवर म्हटले आहे. लिहवून घेताना संबंधीत लेखकांनी कॉपीराईट संस्थेच्या नावे केले आहेत का याची चौकशी करावी संस्थेच्या नावे केले असल्यास संस्थेकडून प्रताधिकारमुक्त करत असल्याचे अधिकृत पत्र घ्यावे अन्यथा १९७३ नंतर प्रकाशित प्रबंध कॉपीराइटेड समजावेत.
- ७) काही वेळा पुस्तक प्रताधिकारमुक्त असून नव्या आवृत्यांना असलेल्या प्रस्तावना आणि/किंवा पुस्तकांचे कव्हर्सवर खास चित्रांचे असतील तर अशा कव्हर्स आणि इतर लेखकांच्या नव्या प्रस्तावनांवरचा प्रताधिकार स्वतंत्रपणे शिल्लक असूही शकतो याही शक्यता लक्षात घ्याव्यात.
- प्रताधिकारमुद्दे सवय होईपर्यंत क्लिष्ट वाटू शकतील पण एकदा सवय झाली की तसे फारसे वाटणार नाही.
- (चुभूदेघे-उत्तरदायकत्वास नकार लागू)
- आपल्या स्तुत्य उपक्रमास पुन्हा एकदा शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४०, १२ ऑक्टोबर २०१५ (IST)
- आपण दिलेली कॉपी राईट्सची माहिती खरच उपयुक्त आहे.
- आभार!
- --Abhinavgarule (चर्चा) १९:४९, १२ ऑक्टोबर २०१५ (IST)
१२ व्हिडीओच्या स्क्रिप्ट
संपादन- कामचालू
सुचवणी क्र. | सध्या | वगळा/ बदला / नवे टाका | कारण |
---|---|---|---|
१ | पण त्या आधी मराठी भाषेबद्दल जर सांगायचे झाले तर मराठी हि इंडो आर्यन भाषा कुळातील एक भाषा आहे. | वगळावे | मराठी लोकांना मराठीची लांबलचक ओळख न देता त्रोटक करणे |
२ | या ज्ञानकोशाचे वैशिट्य असे कि या ज्ञानकोशाचे लेखन आणि संपादन सहजपणे कोणीही करू शकते | बोअलतानाच्या रेकॉर्डींग मध्ये 'लेखन आणि संपादन' असा बदल | निव्वळ संपादन शब्द नवीन लोकांना अस्प्ष्ट वाटणारा असू शकेल ? बोलताना 'लेखन आणि संपादन' असे समान्य व्यक्तीस चटकन उमगेल |
३ | How to Go to Mr Wiki: हे How to Write on Mr Wiki:- च्या आधी घ्यावे | लॉजीकल अनुक्रम | |
४ | How to Go to Mr Wiki मध्ये आधी गुगल चा मराठीतून शोध हा पर्याय दाखवावा त्या नंतर गूगल मध्ये Marathi wikipedia टाईप केल्यास काय येते आणि तेथून कसे मराठी विकिपीडियावर येता येते तीसरा पर्याय इंग्रजी विकिपीडियावर आणि तेथून मराठी विकिपीडियावर आणि सर्वात शेवटी mr मराठी शब्दासाठी शॉर्टफॉर्म असे सांगून mr.wikipedia.org लिहूनही मराठी विकिपीडियावर जाता येते असे सांगणे अधिक उचित वाटते | उदाहरण | उदाहरण |
५ | How to Write on Mr Wiki: याचे भाग करावेत | पहिल्या भागात मराठी (विकिपीडिया) टायपिंगच्या उपलब्ध व्हीडिओचा उपयोग करुन घ्यावा (चित्र:Marathi Wikipedia ULS.webm या व्हिडीओस सध्या ध्वनी जोड नाही ध्वनीची जोड देता आल्यास उत्तम) | |
६ | How to Write on Mr Wiki: भाग २ | यात सध्या उपलब्ध लेखात छोटासा बदल जसे एखादा कॉमा, एखाद्या शब्दाची लेखन दुरुस्ती आणि एखादे वाक्य लिहिणे किती सोपे आहे आणि ते करण्यासाठी खाते सुद्धा उघडावे लागत नाही हे दर्शवावे | उदाहरण |
७ | How to Write on Mr Wiki: भाग ३ | आपण पण मराठी विकिपिडीयावर लेख लिहिण्यास मदत करू शकता. त्यासाठी आपलयाला कॉम्पुटर, इंटरनेट, ज्ञानकोशासाठी उल्लेखनीय विषय आणि विश्वासार्ह माहिती ज्याला सहसा संदर्भ अथवा दुजोरा उपलब्ध असेल. माहितीची विश्वासार्हता पडताळण्यासाठी संदर्भ आणि दुजोरा उपयूक्त ठरतात. | उदाहरण |
८ | हे वाक्य एका परमनंट व्हिडीओसाठी अनपयूक्त आहे | हे संकेत बदलते अद्ययावत होणारे असतात हे सदस्यांना मराठी विकिपीडियावर आल्यावरच माहिती होऊ द्यावेत त्यांना आधीच घाबरवण्यात पाँइंट वाटत नाही. | |
९ | Creating Account on Mr Wiki चा क्रम अजून मागे न्यावा | उदाहरण | विकिपीडियावर खाते उपलब्ध असणे उपयूक्त बाब आहे अत्यावश्यक बाब नव्हे |
१० | How to Type in Marathi:- | हा व्हिडीओ उपलब्ध आहे कदाचित त्यास केवळ ध्वनी नाही ध्वनी जोडण्यास हरकत नसावी आधी म्हटल्या प्रमाणे याचा क्रम वर हवा | उदाहरण |
११ | Article Creation: चा क्रम ५ आधार स्तंभ च्या आधी असावयास हवा | Article Creation:>५ आधार स्तंभ> Article Formatting:असा क्रम अधिक सयुक्तीक | श्रोता बोअरही होणार नाही आणि सुयोग्य माहिती सुयोग्य क्रमाने दिली जाईल |
१२ | External Links:- ('बाह्य दुवे' हा शब्द वापरा) | शिवाजी महाराजांच्या लेखाचा उल्लेख करण्यास हरकत नाही परंतु तुमचा व्हिडीओत अनवधानाने सामाजिक-राजकीय विवादाच मुद्दा कव्हर करत नसणे हे फिल्डवर कार्यरत व्यक्तींच्या दृष्टीने बरे किंवा संदर्भा साठी सामाजिक-राजकीय विवाद नसलेला टॉपीक घेणे उचित राहील का याचा विचार करावा | उदाहरण |
१३ | Giving References: | reflist एवजी {{संदर्भयादी}} वापरावे | मराठीकरण |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |
माहितगार सर,
आपण सांगितलेले बदल लक्षात घेऊन, त्यावर नक्की काम करू.
धन्यवाद.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपानावरील गंभीर स्वरुपाचे संपादन
संपादन@नितिन संभाजी माने आणि Abhinavgarule:
विशेष:योगदान/210.212.174.176 या अंकपत्त्यावरुन सदस्य:नितिन संभाजी माने या पानावर केलेले संपादन] आता वगळले असून विकिपीडिया परिघाबाहेरचे आहेच त्या शिवाय विकिपीडिया परिघाचे गंभीर उल्लंघन ठरु शकते. सदर संपादन पंढरपूर येथे झालेल्या कार्यशाळे दरम्यान झाले असल्यास शक्यतो कार्यशाळे दरम्यान झालेली संपादने शक्यतोवर तपासून अशी संपादने लगोलग वगळून संबंधीतांना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत जावा अशी नम्र विन्ंती आहे.
तसेच मुख्य लेख नामविश्वात स्वत:चे बायोडाटा लिहिणे सुद्धा विकिपीडियाच्या संकेतास अनुसरुन नाही हे हि सहभागी व्यक्तिंना आवर्जूनलक्षात आणून द्यावे ही विन्ंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०२, १७ डिसेंबर २०१५ (IST)
हि गोष्ट निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील कार्यशाळांमध्ये अशाप्रकारची संपादने होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.
--Abhinavgarule (चर्चा) २१:१४, १८ डिसेंबर २०१५ (IST)
AWB
संपादननमस्कार अभिनव,
तुम्ही AWB चालवून छोट्यामोठ्या दुरुस्त्या केल्याबद्दल धन्यवाद. जर हे पुढेही करण्याचा तुमचा बेत असेल तर त्यासाठी एक वेगळे सदस्यखाते घेउन त्यास सांगकाम्याचा फ्लॅग लावावा म्हणजे असे छोटे बदल "अलीकडील बदल" यादी भरून टाकणार नाही आणि तुमचे योगदान तसेच सांगकाम्याचे योगदान वेगवेगळे राहील.
यासाठी काही मदत लागली तर कळवालच.
धन्यवाद.
GI edit-a-thon updates
संपादनThank you for participating in the Geographical Indications in India edit-a-thon. The review of the articles have started and we hope that it'll finish in next 2-3 weeks.
- Report articles: Please report all the articles you have created or expanded during the edit-a-thon here before 22 February.
- Become an ambassador You are also encouraged to become an ambassador and review the articles submitted by your community.
- Prizes/Awards
Prizes/awards have not been finalized still. These are the current ideas:
- A special barnstar will be given to all the participants who will create or expand articles during this edit-a-thon;
- GI special postcards may be sent to successful participants;
- A selected number of Book voucher/Flipkart/Amazon coupons will be given to the editors who performed exceptionally during this edit-a-thon.
We'll keep you informed.
- Train-a-Wikipedian
We also want to inform you about the program Train-a-Wikipedian. It is an empowerment program where groom Wikipedians and help them to become better editors. This trainings will mostly be online, we may conduct offline workshops/sessions as well. More than 10 editors from 5 Indic-language Wikipedias have already joined the program. We request you to have a look and consider joining. -- Titodutta (CIS-A2K) using MediaWiki message delivery (चर्चा) ०१:३१, १८ फेब्रुवारी २०१६ (IST)
Participate in the Ibero-American Culture Challenge!
संपादनHi!
Iberocoop has launched a translating contest to improve the content in other Wikipedia related to Ibero-American Culture.
We would love to have you on board :)
Please find the contest here: https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Translating_Ibero_-_America/Participants_2016
Rio Olympics Edit-a-thon
संपादनDear Friends & Wikipedians, Celebrate the world's biggest sporting festival on Wikipedia. The Rio Olympics Edit-a-thon aims to pay tribute to Indian athletes and sportsperson who represent India at Olympics. Please find more details here. The Athlete who represent their country at Olympics, often fail to attain their due recognition. They bring glory to the nation. Let's write articles on them, as a mark of tribute.
For every 20 articles created collectively, a tree will be planted. Similarly, when an editor completes 20 articles, a book will be awarded to him/her. Check the main page for more details. Thank you. Abhinav619 (sent using MediaWiki message delivery (चर्चा) २२:२४, १६ ऑगस्ट २०१६ (IST), subscribe/unsubscribe)
CIS-A2K Newsletter: July 2016
संपादनHello,
CIS-A2K has published their newsletter for the months of July 2016. The edition includes details about these topics:
- Event announcement: Tools orientation session for Telugu Wikimedians of Hyderabad
- Programme reports of outreach, education programmes and community engagement programmes
- Ongoing event: India at Rio Olympics 2016 edit-a-thon.
- Program reports: Edit-a-thon to improve Kannada-language science-related Wikipedia articles, Training-the-trainer programme and MediaWiki training at Pune
- Articles and blogs, and media coverage
Please read the complete newsletter here.
If you want to subscribe/unsubscibe this newsletter, click here. MediaWiki message delivery (चर्चा) ०२:१६, २५ ऑगस्ट २०१६ (IST)
CIS-A2K Newsletter August 2016
संपादनHello,
CIS-A2K has published their newsletter for the months of August 2016. The edition includes details about these topics:
- Event announcement: Tools orientation session for Telugu Wikimedians of Hyderabad
- Programme reports of outreach, education programmes and community engagement programmes
- Ongoing event: India at Rio Olympics 2016 edit-a-thon.
- Program reports: Edit-a-thon to improve Kannada-language science-related Wikipedia articles, Training-the-trainer programme and MediaWiki training at Pune
- Articles and blogs, and media coverage
Please read the complete newsletter here. --MediaWiki message delivery (चर्चा) १३:५४, २९ सप्टेंबर २०१६ (IST)
If you want to subscribe/unsubscibe this newsletter, click here.
CIS-A2K Newsletter September 2016
संपादनHello,
CIS-A2K has published their newsletter for the months of September 2016. The edition includes details about these topics:
- Gender gap study: Another 5 Years: What Have We Learned about the Wikipedia Gender Gap and What Has Been Done?
- Program report: Wikiwomen’s Meetup at St. Agnes College Explores Potentials and Plans of Women Editors in Mangalore, Karnataka
- Program report: A workshop to improve Telugu Wikipedia articles on Nobel laureates
- Article: ସଫ୍ଟଓଏର ସ୍ୱାଧୀନତା ଦିବସ: ଆମ ହାତେ ଆମ କୋଡ଼ ଲେଖିବା
Please read the complete newsletter here. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:४५, १९ ऑक्टोबर २०१६ (IST)
If you want to subscribe/unsubscribe this newsletter, click here.
CIS-A2K Newsletter October 2016
संपादनHello,
CIS-A2K has published their newsletter for the months of October 2016. The edition includes details about these topics:
- Blog post Wikipedia Asian Month — 2016 iteration starts on 1 November — a revisit
- Program report: Impact Report form for the Annual Program Grant
- Program report: Kannada Wikipedia Education Program at Christ university: Work so far
- Article: What Indian Language Wikipedias can do for Greater Open Access in India
- Article: What Indian Language Wikipedias can do for Greater Open Access in India
- . . . and more
Please read the complete newsletter here. --MediaWiki message delivery (चर्चा) १०:४८, २१ नोव्हेंबर २०१६ (IST)
If you want to subscribe/unsubscribe this newsletter, click here.
CIS-A2K Newsletter July 2017
संपादनHello,
CIS-A2K has published their newsletter for the months of July 2017. The edition includes details about these topics:
- Telugu Wikisource Workshop
- Marathi Wikipedia Workshop in Sangli, Maharashtra
- Tallapaka Pada Sahityam is now on Wikisource
- Wikipedia Workshop on Template Creation and Modification Conducted in Bengaluru
Please read the complete newsletter here.
If you want to subscribe/unsubscribe this newsletter, click here. --MediaWiki message delivery (चर्चा) ०९:२८, १७ ऑगस्ट २०१७ (IST)
उद्या बोलतो आपल्याशी
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा)
CIS-A2K Newsletter August September 2017
संपादनHello,
CIS-A2K has published their newsletter for the months of August and September 2017. Please find below details of our August and September newsletters:
August was a busy month with events across our Marathi and Kannada Focus Language Areas.
- Workshop on Wikimedia Projects at Ismailsaheb Mulla Law College, Satara
- Marathi Wikipedia Edit-a-thon at Dalit Mahila Vikas Mandal
- Marathi Wikipedia Workshop at MGM Trust's College of Journalism and Mass Communication, Aurangabad
- Orientation Program at Kannada University, Hampi
Please read our Meta newsletter here.
September consisted of Marathi language workshop as well as an online policy discussion on Telugu Wikipedia.
- Marathi Wikipedia Workshop at Solapur University
- Discussion on Creation of Social Media Guidelines & Strategy for Telugu Wikimedia
Please read our Meta newsletter here: here
If you want to subscribe/unsubscribe this newsletter, click here.
Sent using --MediaWiki message delivery (चर्चा) ०९:५३, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
CIS-A2K Newsletter October 2017
संपादनHello,
CIS-A2K has published their newsletter for the months of October 2017. The edition includes details about these topics:
- Marathi Wikipedia - Vishwakosh Workshop for Science writers in IUCAA, Pune
- Bhubaneswar Heritage Edit-a-thon
- Odia Wikisource anniversary
- CIS-A2K signs MoU with Telangana Government
- Indian Women Bureaucrats: Wikipedia Edit-a-thon
- Interview with Asaf Bartov
Please read the complete newsletter here.
If you want to subscribe/unsubscribe this newsletter, click here.
Sent using --MediaWiki message delivery (चर्चा) ११:१३, ४ डिसेंबर २०१७ (IST)
CIS-A2K Newsletter, March & April 2018
संपादन
If this message is not on your home wiki's talk page, update your subscription.--MediaWiki message delivery (चर्चा) १४:२४, २३ मे २०१८ (IST)
Results from global Wikimedia survey 2018 are publishedसंपादनHello! A few months ago the Wikimedia Foundation invited you to take a survey about your experiences on Wikipedia. You signed up to receive the results. The report is now published on Meta-Wiki! We asked contributors 170 questions across many different topics like diversity, harassment, paid editing, Wikimedia events and many others. Read the report or watch the presentation, which is available only in English.
Add your thoughts and comments to the report talk page.
Feel free to share the report on Wikipedia/Wikimedia or on your favorite social media. Thanks! CIS-A2K Newsletter January 2019संपादनHello,
Please read the complete newsletter here. CIS-A2K Newsletter February 2019संपादनHello,
Please read the complete newsletter here. CIS-A2K Newsletter March 2019संपादनHello,
Please read the complete newsletter here. CIS-A2K Newsletter March 2019संपादनHello,
Please read the complete newsletter here. CIS-A2K Newsletter January 2021संपादनHello,
Please read the complete newsletter here. CIS-A2K Newsletter February 2021संपादनHello,
Please read the complete newsletter here. MediaWiki message delivery (चर्चा) २२:५२, ८ मार्च २०२१ (IST) CIS - A2K Newsletter January 2022संपादनDear Wikimedian, Hope you are doing well. As the continuation of the CIS-A2K Newsletter, here is the newsletter for the month of January 2022. This is the first edition of 2022 year. In this edition, you can read about:
Please find the newsletter here. Thank you MediaWiki message delivery (चर्चा) १३:४३, ४ फेब्रुवारी २०२२ (IST) Nitesh Gill (CIS-A2K) CIS-A2K Newsletter February 2022संपादनDear Wikimedian, Hope you are doing well. As you know CIS-A2K updated the communities every month about their previous work through the Newsletter. This message is about February 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned our conducted events, ongoing events and upcoming events.
Please find the Newsletter link here. Thank you MediaWiki message delivery (चर्चा) १५:१८, १४ मार्च २०२२ (IST) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter March 2022संपादनDear Wikimedians, Hope you are doing well. As you know CIS-A2K updated the communities every month about their previous work through the Newsletter. This message is about March 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned our conducted events and ongoing events.
Please find the Newsletter link here. Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 09:33, 16 April 2022 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter April 2022संपादनDear Wikimedians, I hope you are doing well. As you know CIS-A2K updated the communities every month about their previous work through the Newsletter. This message is about April 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned our conducted events, ongoing events and upcoming events.
Please find the Newsletter link here. Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 15:47, 11 May 2022 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter May 2022संपादनDear Wikimedians, I hope you are doing well. As you know CIS-A2K updated the communities every month about their previous work through the Newsletter. This message is about May 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned our conducted events, and ongoing and upcoming events.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 12:23, 14 June 2022 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter June 2022संपादनDear Wikimedian, Hope you are doing well. As you know CIS-A2K updated the communities every month about their previous work through the Newsletter. This message is about June 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned A2K's conducted events.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 12:23, 19 July 2022 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter July 2022संपादनDear Wikimedians, Hope everything is fine. As CIS-A2K update the communities every month about their previous work via the Newsletter. Through this message, A2K shares its July 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned A2K's conducted events.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 15:10, 17 August 2022 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter August 2022संपादन
Dear Wikimedian, Hope everything is fine. As CIS-A2K update the communities every month about their previous work via the Newsletter. Through this message, A2K shares its August 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned A2K's conducted events.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 06:51, 22 September 2022 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter September 2022संपादन
Dear Wikimedians, Hope everything is well. Here is the CIS-A2K's for the month of September Newsletter, a few conducted events are updated in it. Through this message, A2K shares its September 2022 Newsletter. In this newsletter, we have mentioned A2K's conducted events.
Please find the Newsletter link here.
Thank you MediaWiki message delivery (चर्चा) १८:११, १५ ऑक्टोबर २०२२ (IST) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter October 2022संपादनDear Wikimedian, Hope everything is well. CIS-A2K's monthly Newsletter is here which is for the month of October. A few conducted events are updated in the Newsletter. Through this message, A2K wants your attention towards its October 2022 work. In this newsletter, we have mentioned A2K's conducted and upcoming events.
Please find the Newsletter link here.
Thank you MediaWiki message delivery (चर्चा) १५:२०, ७ नोव्हेंबर २०२२ (IST) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter November 2022संपादन
Dear Wikimedian, Hope everything is well. CIS-A2K's monthly Newsletter is here which is for the month of November. A few conducted events are updated in the Newsletter. Through this message, A2K wants your attention towards its November 2022 work. In this newsletter, we have mentioned A2K's conducted and upcoming events.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 16:28, 7 December 2022 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter December 2022संपादन
Dear Wikimedian, Hope everything is well. CIS-A2K's monthly Newsletter is here which is for the month of December. A few conducted events are updated in the Newsletter. Through this message, A2K wants your attention towards its December 2022 work. In this newsletter, we have mentioned A2K's conducted and upcoming events/activities.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 16:23, 7 January 2023 (UTC) On behalf of User:Nitesh (CIS-A2K) CIS-A2K Newsletter January 2023संपादन
Dear Wikimedians, Hope everything is well. CIS-A2K's monthly Newsletter is here which is for the month of December. A few conducted events are updated in the Newsletter. Through this message, A2K wants your attention towards its January 2023 tasks. In this newsletter, we have mentioned A2K's conducted and upcoming events/activities.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 18:03, 12 February 2023 (UTC) विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३संपादनप्रिय विकिसदस्य, स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल. ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा. कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
CIS-A2K Newsletter Feburary 2023संपादनDear Wikimedian, Hope everything is fine. CIS-A2K's monthly Newsletter is here which is for the month of February. A few conducted events are updated in the Newsletter. Through this message, A2K wants your attention towards its February 2023 tasks and towards upcoming events. In this newsletter, we have mentioned A2K's conducted and upcoming events/activities.
Please find the Newsletter link here.
Thank you Nitesh (CIS-A2K) (talk) 04:50, 8 March 2023 (UTC) CIS-A2K Newsletter March 2023संपादन
Dear Wikimedian, There is a CIS-A2K monthly Newsletter that is ready to share which is for the month of March. A few conducted events and ongoing activities are updated in the Newsletter. Through this message, A2K wants your attention towards its March 2023 tasks and towards upcoming events. In this newsletter, we have mentioned A2K's conducted and ongoing events/activities.
Please find the Newsletter link here.
Thank you MediaWiki message delivery (चर्चा) १५:५९, १० एप्रिल २०२३ (IST) CIS-A2K Newsletter April 2023संपादनDear Wikimedian, Greetings! CIS-A2K has done a few activities in the month of April and CIS-A2K's monthly Newsletter is ready to share which is for the last month. A few conducted events and ongoing activities are updated in the Newsletter. In this newsletter, we have mentioned A2K's conducted and ongoing events/activities.
Please find the Newsletter link here.
Thank you MediaWiki message delivery (चर्चा) १३:२१, १५ मे २०२३ (IST) CIS-A2K Newsletter May 2023संपादनDear Wikimedian, Greetings! We are pleased to inform you that CIS-A2K has successfully completed several activities during the month of May. As a result, our monthly newsletter, which covers the highlights of the previous month, is now ready to be shared. The newsletter includes updates on the conducted events and ongoing activities, providing a comprehensive overview of A2K's recent endeavours. We have taken care to mention both the conducted and ongoing events/activities in this newsletter, ensuring that all relevant information is captured.
Please find the Newsletter link here.
Thank you MediaWiki message delivery (चर्चा) २२:१८, ८ जून २०२३ (IST) CIS-A2K Newsletter June 2023संपादनDear Wikimedian, Greetings! We are pleased to inform you that CIS-A2K has successfully completed several activities during the month of June. As a result, our monthly newsletter, which covers the highlights of the previous month, is now ready to be shared. We have taken care to mention the conducted events/activities in this newsletter, ensuring that all relevant information is captured.
Please find the Newsletter link here.
Thank you MediaWiki message delivery (चर्चा) १२:५५, १७ जुलै २०२३ (IST) CIS-A2K Newsletter July 2023संपादनDear Wikimedian, Greetings! We are pleased to inform you that CIS-A2K has successfully completed several activities during the month of July. As a result, our monthly newsletter, which covers the highlights of the previous month, is now ready to be shared. We have taken care to mention the conducted events/activities in this newsletter, ensuring that all relevant information is captured.
Please find the Newsletter link here.
Thank you MediaWiki message delivery (चर्चा) २१:५४, ८ ऑगस्ट २०२३ (IST) Invitation to Rejoin the Healthcare Translation Task ForceसंपादनYou have been a medical translators within Wikipedia. We have recently relaunched our efforts and invite you to join the new process. Let me know if you have questions. Best Doc James (talk · contribs · email) 12:34, 13 August 2023 (UTC) CIS-A2K Newsletter August 2023संपादन
Dear Wikimedian, CIS-A2K has successfully concluded numerous activities in August. Consequently, our monthly newsletter, summarizing the previous month's highlights, is prepared for distribution. We have diligently included details of the conducted events and activities in this newsletter, ensuring comprehensive coverage of all pertinent information.
Please find the Newsletter link here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १६:४०, ७ सप्टेंबर २०२३ (IST) A2K Monthly Newsletter for September 2023संपादनDear Wikimedian, In September, CIS-A2K successfully completed several initiatives. As a result, A2K has compiled a comprehensive monthly newsletter that highlights the events and activities conducted during the previous month. This newsletter provides a detailed overview of the key information related to our endeavors.
Please find the Newsletter link here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:२३, १० ऑक्टोबर २०२३ (IST) A2K Monthly Newsletter for October 2023संपादनDear Wikimedian, In the month of October, CIS-A2K achieved significant milestones and successfully concluded various initiatives. As a result, we have compiled a comprehensive monthly newsletter to showcase the events and activities conducted during the preceding month. This newsletter offers a detailed overview of the key information pertaining to our various endeavors.
Please find the Newsletter link here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १०:५६, ७ नोव्हेंबर २०२३ (IST) A2K Monthly Report for November 2023संपादनDear Wikimedian, CIS-A2K wrapped up several initiatives in November, and we've compiled a detailed monthly newsletter highlighting the events and activities from the past month. This newsletter provides a comprehensive overview of key information regarding our diverse endeavors.
Please find the Newsletter link here.
A2K Monthly Report for December 2023संपादनDear Wikimedian, In December, CIS-A2K successfully concluded various initiatives, and we have curated an in-depth monthly newsletter summarizing the events and activities of the past month. This newsletter offers a comprehensive overview of key information, showcasing our diverse endeavors.
Please find the Newsletter link here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १२:२७, १२ जानेवारी २०२४ (IST) A2K Monthly Report for January 2024संपादनDear Wikimedian, In January, CIS-A2K successfully concluded several initiatives, and we are pleased to present a comprehensive monthly newsletter summarizing the events and activities of the past month. This newsletter provides an extensive overview of key information, highlighting our diverse range of endeavors.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) ००:४८, १० फेब्रुवारी २०२४ (IST) A2K Monthly Report for February 2024संपादनDear Wikimedian, In February, CIS-A2K effectively completed numerous initiatives, and we are delighted to share a detailed monthly newsletter encapsulating the events and activities from the previous month. This newsletter offers a thorough glimpse into significant updates, showcasing the breadth of our varied undertakings.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १९:४३, १८ मार्च २०२४ (IST) A2K Monthly Report for March 2024संपादनDear Wikimedian, A2K is pleased to present its monthly newsletter for March, highlighting the impactful initiatives undertaken by CIS-A2K during the month. This newsletter provides a comprehensive overview of the events and activities conducted, giving you insight into our collaborative efforts and engagements.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १७:४९, ११ एप्रिल २०२४ (IST) A2K Monthly Report for April 2024संपादनDear Wikimedian, We are pleased to present our monthly newsletter for April, highlighting the impactful initiatives undertaken by CIS-A2K during the month. This newsletter provides a comprehensive overview of the events and activities conducted, giving you insight into our collaborative efforts and engagements.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५४, १४ मे २०२४ (IST) A2K Monthly Report for May 2024संपादनDear Wikimedians, We are pleased to present our May newsletter, showcasing the impactful initiatives undertaken by CIS-A2K throughout the month. This edition offers a comprehensive overview of our events and activities, providing insights into our collaborative efforts and community engagements.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १८:०८, २७ जून २०२४ (IST) A2K Monthly Report for June 2024संपादनDear Wikimedian, We are excited to share our June newsletter, highlighting the impactful initiatives undertaken by CIS-A2K over the past month. This edition provides a detailed overview of our events and activities, offering insights into our collaborative efforts and community engagements and a brief regarding upcoming initiatives for next month.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) ११:५५, २६ जुलै २०२४ (IST) A2K Monthly Report for July 2024संपादनDear Wikimedian, We are excited to share our July newsletter, highlighting the impactful initiatives undertaken by CIS-A2K over the past month. This edition provides a detailed overview of our events and activities, offering insights into our collaborative efforts and community engagements and a brief regarding upcoming initiatives for next month.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १४:३३, २८ ऑगस्ट २०२४ (IST) A2K Monthly Report for August 2024संपादनDear Wikimedians, We are excited to present our August newsletter, showcasing the impactful initiatives led by CIS-A2K throughout the month. In this edition, you'll find a comprehensive overview of our events and activities, highlighting our collaborative efforts, community engagements, and a sneak peek into the exciting initiatives planned for the coming month.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) २२:२२, २६ सप्टेंबर २०२४ (IST) A2K Monthly Report for September 2024संपादनDear Wikimedian, We are thrilled to share our September newsletter, packed with highlights of the key initiatives driven by CIS-A2K over the past month. This edition features a detailed recap of our events, collaborative projects, and community outreach efforts. You'll also get an exclusive look at the exciting plans and initiatives we have in store for the upcoming month. Stay connected with our vibrant community and join us in celebrating the progress we’ve made together!
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) २०:४७, १० ऑक्टोबर २०२४ (IST) A2K Monthly Report for October 2024संपादनDear Wikimedian, We’re thrilled to share our October newsletter, featuring the impactful work led or support by CIS-A2K over the past month. In this edition, you’ll discover a detailed summary of our events and initiatives, emphasizing our collaborative projects, community interactions, and a preview of the exciting plans on the horizon for next month.
You can access the newsletter here.
Regards MediaWiki message delivery (चर्चा) १७:४०, ८ नोव्हेंबर २०२४ (IST) |