वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे


या वादात विधी तज्ञांचा सल्ला हवा आहे.
काय असावे आणि काय आहे यात बऱ्याचदा तफावत असते, तशीच तफावत "योग्य उपयोग" या धारणे संदर्भात आहे.
माझ्या ज्ञानाची मर्यादा इंटरनेटवर उपलब्ध भारतीय प्रताधिकार कायद्दाची जी काही बेअर अ‍ॅक्ट आवृत्ती आणि थोडेफार ढोबळ विश्लेषण, भारतातील कडी-कपारीत रहात असणाऱ्यांना भारतीय मातीवर कधी काळी पाऊल ठेवावे लागेल अशा सर्व व्य्क्तींनी भारतातील कायद्दांच्या चष्म्यातून पहावयास हवे याची जाणीव , येथ पर्यंत आहे. (ईंटरनेटवरील उपलब्ध आवृत्ती जुनी असू शकते,शिवाय भारतीय न्यायसंस्थेचे कायदा विषयक विश्लेषण अंतीम असते आणि असे विश्लेषण माझ्या वाचनात नाही याची मी प्रांजळ कबुली देतो.)
आपण जेव्हा एखादी गोष्ट भारतीय मातीवरून आकाशात(आंतर जालावर) पाठवतो, किंवा भारता बाहेरून पण भारतीय आकाश/मातीवर काही करतो तेव्हा भारतीय कायद्यांच्या परिघात येतो. सर्वर आमेरिकेत आहे का भारतात याने फरक पडत नाही,[] भारतीय कायदा लागू होतोच.
मला इंटरनेटवर उपलब्ध झालेल्या बेअर अ‍ॅक्ट मध्ये प्रताधिकार विषयक दिलेल्या मर्यादा पुन्हा पुन्हा चाळून(वाचून) पाहिल्या पण भारतीय कायद्दास Fair Dealing हा शब्दप्रयोग आहे Fair Use शब्दप्रयोग नाही, समजा दोन्हीचा अर्थ "योग्य उपयोग" असा जरी धरला तरी भारतीय कायद्दास परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगीचा परिघ मर्यादीत आहे. आपण विकिपीडियावर वापरताना ज्या पद्धतीने "योग्य उपयोग' या शब्द प्रयोग वापरू तो भारतीय प्रताधिकार कायद्या नुसार उपलब्ध मर्यादेत बसत नाही असे माझे साधार मत आहे.[]
भारतीय कायद्याने मुख्यत्वे खासगी उपयोगाकरिता काही मर्यादीत परवानग्या दिलेल्या दिसतात,तर विकिपीडिया ही खासगी उपयोगाची जागा नाही. ना-नफा सांस्कृतिक कार्यक्रम/समारंभात आणि शैक्षणिक संस्थांना मर्यादीत प्रमाणात मोकळीक असावी इथपर्यंतच मर्यादित आहे असे दिसते, त्यात आंतरजालाचा समावेश होत नाही. विकिपीडिया शैक्षणिक उपयोगा करता वापला जात असेल पण शैक्षणिक उपयोगाच्या पलिकडे वापरला जात नाही असे नाही.[टीप १]
(एखादे संकेतस्थळ पासवर्ड प्रोटेक्टेड स्वरूपात केवळ शिक्षक आणि विद्दार्थ्यांशिवाय इतर कुणास उघडत नसेल तर काही बंधने शिथील होण्याची शक्यत असू शकेल पण विकिपीडिया या परिघात येणार नाही.विकिपीडियाची कुणी केवळ शैक्षणिक उपयोगाकरिता ऑफलाईन आवृत्ती काढली तर अशा आवृत्तीत मर्यादा कुठे कुठे शिथील होऊ शकतील हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे)
एकतर विकिपीडिया व्यक्तिगत टिका अथवा समिक्षण ओरिजीनल रिसर्च स्वरूपात,तसेच बातम्या स्विकारत नाही तसे केले तरी लिखित मजकुराबद्दल अंधूक स्वातंत्र्य लाभू शकते(कारण असे समिक्षण तेवढ्या मर्यादीत लेख/परिच्छेदापुरते मर्यादीत असेल) पण छाया/चित्रे आणि इतर माध्यम संचिका (media files) करता या परिघात स्वातंत्र्य मिळले का यबद्दल मला दाट शंका आहे कारण विकिपीडियावर चढवलेली संचिका कुणी "विशीष्ट लेख/परिच्छेदापलिकडे वापरणार नाही याची खात्री देता येत नाही तर कायद्दाने उपलब्ध मर्यादेचा लाभही घेता येत नाही.
इंग्रजी विकिपीडिया आमेरिकि कायद्याचा लाभ घेत "योग्य उपयोग" मर्यादीत स्वरूपात स्विकारते पण विकिमीडिया कॉमन्सपण वर उल्लेख केलेल्या प्रमाणे "सर्व देशात सर्व परिस्थितीत" "योग्य उपयोग" लागू होत नाही म्हणून "योग्य उपयोग" हे तत्व संचिका स्विकारताना, मुळीच ग्राह्य धरत नाही. मराठी विकिपीडियावरील बहूसंख्य सदस्य ज्या अर्थी भारतात रहाणार आहेत त्या अर्थी त्यांना भारतीय कायदे लागू होणार आहेत.जरी कायदेशीर जबाबदारी सदस्यांची व्य्क्तीगत असली तरी अनभिज्ञतेने/अनवधानाने सदस्यांकडून शक्य असलेल्या चूका टाळण्याच्या दृष्टीने विकिमीडिया कॉमन्स प्रमाणे मराठी विकिपीडियाने देखिल "योग्य उपयोग" हे तत्व अग्राह्य ठरवत या तत्वा खाली नविन संचिका सदस्यांनी टाकू नयेत, टाकल्यास वगळाव्यात,तसेच या तत्वातील उअपयोग केलेल्या सार्‍या जुन्या संचिका वगळाव्यात असे माझे आग्रहाचे मत आहे.
माझ्या आक्षेपाची शहानिशा विचार विमर्श करून मते मांडावीत त्या नंतर सुयोग्य अंमलबजावणी करावी ही सादर विनंती
माहितगार ०७:०५, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)



Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors. on 11 November, 2011 हि दिल्ली हायकोर्टाने २०११ मध्ये निकाल दिलेली केस, कॉपीराईट कायद्यातील २०१२च्या अमेंडमेंट्सच्या आधीची असलीतरी, कॉपीराईट संबंधातील विधितत्त्वमीमांसेच्या दृष्टीने , आणि उपरोक्त मुद्द्यांच्या चर्चेस उपयूक्त ठरू शक्तील अशा काही महत्वाच्या मुद्द्यांचे विश्लेषण करते असे दिसते.
या निकालातील मुद्दा क्रमांक २५ संबंधीत कॉपीराईट निर्माते आणि मालकांकडून अधिकृत पणे परवाना मिळवल्या शिवाय ...more enjoyable, informative, attractive and complete अशा उद्देशांनी unauthorisedly use.....in which the copyright vests in another person, unless, as aforesaid, such user can be brought under the exceptions contained in Section 52 of the Act. हा विचारात घेण्यासारखा आहे खास करून सिनेमाची पोस्टर्सच्या बाबतीत फेअर डिलींग लागू होईल का या संदर्भाने हे अभ्यासनीय वाटते.
मुद्दा २७ मध्ये १) Therefore, firstly it has to be "fair dealing" of the work in question. This means that the dealing with the copyrighted work is not an unfair dealing.
मुद्दा २७ मध्ये २) Only that part of the literary, dramatic, musical or artistic work may be utilized for the purpose of criticism or review, which is absolutely necessary, and no more.
मुद्दा २७ मध्ये ३) The purpose - ostensibly or obliquely, should not be to ride piggy back on the work of another.
मुद्दा २७ मध्ये ४) The work of another cannot be used for any other purpose.
मुद्दा २७ मध्ये ५) The copyright protected work of another cannot be used out of context.
मुद्दा २७ मध्ये ६) There has to be an intellectual input and an original mental exercise undertaken by the person bona fide lifting or copying the literary, dramatic, musical or artistic work, which should involve either the criticism or review of the lifted/copied work, or of any other work.
मुद्दा २७ मध्ये ७) Copying of the work of another for any other purpose, such as, to make one‟s own programme more interesting, attractive or enjoyable is not permitted.
मुद्दा २७ मध्ये ८) A person cannot, in the name of "fair dealing", lift or copy literary, dramatic, musical or artistic work of another to such an extent that it ceases to be a "fair dealing" and becomes a blatant act of copying the work of another.
मुद्दा २८ मध्ये ९) न्यूज रिपोर्टींग आणि करंट इव्हेंट बद्दल ९) The literary, dramatic, musical or artistic works which are used, should have relevance to, and connection with the current event which is sought to be reported. Any such work, which is unrelated to the current event sought to be reported, cannot be made as an excuse to exploit the copyrighted work of another.
मुद्दा २८ मध्ये १०) Any such work, which is unrelated to the current event sought to be reported, cannot be made as an excuse to exploit the copyrighted work of another.
मुद्दा ५९ मध्ये ११) कॉपीराईट निर्माता आणि मालकास सुद्धा इतर कोणत्याही वापर कर्त्यांप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समान अधिकार आहे.
मुद्दा ६२ मध्ये: १२) .....to obtain licences for the use of copyrighted derivative works for the purpose of criticism, review of the works or for reporting current events cannot be labeled as a restriction,much less an unreasonable restriction on the exercise of the fundamental right guaranteed under Article 19(1)(a) or 19(1)(g) of the Constitution. .....
मुद्दा ६५ १३) कायद्यास संसदेची मंजूरी मिळून राष्ट्रपतींची सही होऊन तो अमलात येई पर्यंत कायदा अथवा अमेंडमेंट बीलांचे कच्चे मसुदे विचारात घेतले जाऊ शकत नाहीत ( २०१२साली अमेंडमेंट पास झाली असली आणि हा संदर्भ जुना झाला असला तरी यातील मुद्दा लक्षात घेण्या जोगा आहे.)
मुद्दा ६९ १४) सुप्रीम कोर्टाच्या J.P. Bansal v. State of Rajasthan, (2003) 5 SCC 134, निकाल परिच्छेद 14 आणि 16 चा हवाला देऊन, जिथे लिखीत कायदा आणि कायद्याचे उद्दीष्ट सुस्प्ष्ट आहे त्या बाबतीत न्यायसंस्थेने "....A construction which requires, for its support, addition or substitution of words or which results in rejection of words, has to be avoided, unless it is covered by the rule of exception, including that of necessity. ....
मुद्दा ७१ १५) "..... The Indian law as it presently stands is amply clear and does not admit of any ambiguity. The language used in the respective statutes of the aforesaid countries ( दुसरे देश) is starkly different from that used in the Act, which this Court is bound to implement. Therefore, the said laws cannot be brought in aid by the defendant, [....]. For the same reason, I do not consider it necessary to deal with the decisions of American Courts relied upon by the defendant, ....... "
मुद्दा ७२ १६) " In ESPN Star Sports (supra), a Division Bench of this Court held that this Court is not bound by WIPO or any other such agreements, and we must interpret the law in accordance with the legislative intent available from the Constitution of India or the statute enacted by the Indian Parliament. The Court may take resort to such conventions or agreements only when there is a vacuum in the domestic laws. ....."
मुद्दा ७७ १७) .....Section 52(1)(i), which permits the performance, in the course of the activities of an educational institution, inter alia, of a cinematographic film, if the audience is limited to the staff and students of the educational institution, the parents and guardians of the students, and persons directly connected with the activities of the institution. (That is not the case in hand. हा मुद्दा विकिपीडीयाच्या बाबतीतही लागू होऊ नये का ?)
मुद्दा ८१ मध्ये Rajiv Shakdher, J has considered this issue in the case of Super Cassette Industries Ltd. V. Hamar Television Pvt. Channel I.A. No.12926/09 in CS(OS) No.1899/2009 and Super Cassette Industries Ltd V. M/s Positiv Television Pvt. Ltd & Anr. I.A. 13058/2009 in CS(OS) 1906/2009 decided on 24.05.2010 reported as (2011) 45 PTC 70 (Del). मधील उधृत केलेल्या विश्लेषणा नुसार
मुद्दा ८१ मध्ये उधृत १८) (i) It is neither possible nor advisable to define the exact contours of fair dealing;
मुद्दा ८१ मध्ये उधृत १९) (ii) It is a question of fact, degree, and at the end of the day overall impression carried by the court;
मुद्दा ८१ मध्ये उधृत २०) (iii) In ascertaining whether extracts taken from copyrighted work have been put to fair use, the extent and the length of the extracts may be relevant. Long extracts followed by short comments may in certain circumstances be unfair, while short extracts followed by long comments may be fair. In certain circumstances even small extracts, which are taken, on regular basis may point to unfair use of the copyrighted work.
मुद्दा ८१ मध्ये उधृत २१) (iv) The right to make fair use or to deal fairly with the copyrighted work includes the right to criticize not only the style, but also as the underlying doctrine or philosophy of the copyrighted work. In this regard criticism could be both "strong" and "unbalanced". Such criticism by itself will not result in forfeiture of the defence of fair dealing. Malicious and unjustified criticism may give to the aggrieved party a cause for instituting an action for defamation but it would certainly not confer a right founded in copyright.
मुद्दा ८१ मध्ये उधृत २२) (v) In ascertaining as to what would constitute reportage of "current events" or would fall within the ambit of "criticism" or "review", Courts ought to adopt a liberal approach;
मुद्दा ८१ मध्ये उधृत २३) (vi) In discerning as to whether a person has made fair use of copyrighted work, the standard employed ought to be that of a "fair minded" and "honest person". ..... -( सेक्शन ७६ मधील गूड फेथ बद्दल अद्याप तरी विश्लेषण वाचण्यात आले नाही. पण "fair minded" and "honest person". हे येथील उल्लेख दखल घेण्या जोगे वाटतात.)
मुद्दा ८१ मध्ये उधृत २४) (viii) यात a ते e मध्ये कोणत्या अवैध स्थितीत कॉपीराईट लागू होऊ शकणार नाही याचे विश्लेषण आहे.
मुद्दा ८१ मध्ये उधृत २५) ix) हा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक आणि प्रताधिकार उल्लंघन यांच्या बद्दलच्या भूमिका स्वतंत्र ठेऊ इच्छितो म्हणजे प्रसंगी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक होऊ द्यावयाची पण प्रताधिकार उल्लंघन दंडनीय असल्यास ते स्वंतत्रपणे विचारात घेतले जाईल असा काहीसा अर्थ असावा. मुद्दा अचूक सविस्तर अभ्यासण्यासाठी मूळ निकालातच पहाणे श्रेयस्कर असेल असे वाटते.
मुद्दा ८१ मध्ये उधृत २६) (x) Public interest and what the interests the public need not be the same इथे पब्लिक इंटरेस्ट अंशत: विचारात घेतला आहे असे दिसते. ( हा मुद्दा महत्वाचा आहे पण सोबतच :) Rupendra Kashyap vs Jiwan Publishing House, 1996 (38) DRJ 81, या वेगळ्या न्यायलयीन निर्णय देताने ते न्यायालय म्हणते "Moreover, the law as to copyright in India is governed by a statute which does not provide for defence in the name of public interest. An infringement of copyright cannot be permitted merely because it is claimed to be in public interest to infringe a copyright." आणि Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors. या विचारातील प्रस्तुत केसमधील कायद्यात ज्याचा उल्लेख नाही ते नाही हा दृष्टीकोण आहे (फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जोपासने साठी काय फरक पडेल तो पडेल बाकी पब्लिकला कशात इंटरेस्ट आहे ते पब्लिक इंटरेस्ट हि धारणा खोडण्यावर न्यायालयांचा भर आहे असे वाटते, गुड फेथ सोबतही पब्लिक इंटरेस्ट हा मुद्दा दुबळा ठरेल किंवा कसे अशी शक्यता वाटते.)



मुद्दा ८१ मध्ये उधृत २७) (xii) Commercial use of copyrighted work cannot simplicitor make it unfair; and
मुद्दा ८१ मध्ये उधृत २८) Lastly, "transformative use" may be deemed in certain situations as fair use of copyrighted work."



मुद्दा ८१ मध्ये उधृत २९) (vii) While examining the defence of fair dealing, the length and the extent of the copyrighted work which is made use of, as indicated in clause 3 above, is important, however, it cannot be reduced to just a quantitative test without having regard to the qualitative aspect. In other words, enquiry ought to be made as to whether the impugned extract forms an essential part of the work of the person in whom inheres the copyright. This may be particularly true in the case of musical works where a few notes may make all the difference;


मुद्दा ८२ मध्ये उधृत मध्येही वेगळ्या केस मधील बरेच विश्लेषणात्म निकष आहेत जे मजकुरास उपयूक्त आहेत ते स्वतंत्र पणे विचारात घ्यावे लागतील
इथे काही महत्वाचे पाहू ३०) {iii) ....... An infringement of copyright is in the nature of invasion of a right to property and therefore the intention of the infringer is irrelevant, provided there is an infringement. (see paragraph 67 where the observation of Lord Cottenham in Bramwell Vs. Halcomb, 1836-3-My. And Crl 737-738 have been cited with approval). (intention of the infringer is irrelevant हा मुद्दा फेअर डील आणि गूड फेथ दोन्हीच्या बाबतही लागू होईल ? इन एनी केस मुदा महत्वाचा आहे)
मुद्दा ८२ मध्ये उधृत (iv) ३१) (iv) मध्ये दोन मुद्दे आहेत एक काँपीटीशनच्या केसचा आहे ..............the effect of defendant‟s publication on the competition is only one of the factors which is to be taken into account....."The motive to compete" would determine as to whether the infringer has dealt with the original work fairly. If there is motive to compete then the dealing would obviously be unfair. विकिपीडियामध्ये सहसा उद्देश काँपीटीशनचा असणार नाही पण माननीय न्यायालय इतर स्पर्धेवर काय परिणाम होईल हे ही मोजू इच्छिते असे दिसते त्यामुळे उचित वापर दावा न्यायालयात न टिकण्याची शक्यता (जोखीम वाढू शकते) असे वाटते.
मुद्दा ८२ मध्ये उधृत ३१ चालू) (iv) मुद्दा दुसरा, reproduction by the infringer किती substantial आहे हे पहिला मुद्यासाठी तपासण्यास किती उपयोगाचे आहे हे ठरवण्यासाठी होऊ शकेल,.... If there is extraction of "something of value" to an "appreciable degree" it is immaterial whether the copying is or is not likely to compete with the copyright work. The extent of copying by itself would "negative the fairness". हा पूर्ण वेगळा मुद्दा दिसतो ज्यात माननीय न्यायालये काँपीटीषन हा मुद्याबद्दल कदाचित विचार करत बसणार नाहीत.
मुद्दा ८२ मध्ये उधृत ३२) .. The learned single Judge added that the approach to be adopted is really whether the impugned action results in an infringement. If it does, then one would only look at the gateways provided in Section 52. न्यालयांचा सारा भर कलम ५२ वर दिसतो आहे कलम ७६ मधील गुड फेथ मुद्दा असलेली केस स्टडी माझ्या वाचण्यात अद्याप आली नसावी बचाव पक्षांनी गुडफेथ मुद्दा फारसा वापरला नसावा, कारण लक्ष गेले नसेल किंवा कलम ५२ खुपच स्पष्ट असल्यामुळे कलम ७६ चा स्कोप कमी/मर्यादीत होत असेल ?)
मुद्दा ८६ From Eastern Book Company & Ors. Vs D B Modak & Anr., (2008) 1 SCC 1 हि केस मधील उधृत निकषांची चर्चा आहे
मुद्दा ८६ ३३) "(i) Copyright protection is based on fair play. A person is not permitted to make a profit out of the skill and labour of the original author. (See paragraph 40). (विकिपीडिया सदस्यांच्या उचित वापर दाव्यांच्या बाबतीत सहसा नफा हा उद्देश नसतो असे वाटते)
मुद्दा ८६ ३४) (ii) मधील सुरवातीचे मुद्दे विकिवरील लिखीत मजकुरांच्या दृष्टीने विचारात घेण्याची नक्कीच गरज आहे परंतु सध्या मुख्यत्वे छायाचित्र संचिकांचा विचार चालू आहे आणि ..... The issue of copyright is closely connected to that of commercial viability, and commercial consequences and implications. हा भाग महत्वाचा आहे (विकिपीडिया सदस्यांच्या उचित वापर दाव्यांच्या लोगो सिने पोस्टर्स चा वापर मालकांच्याच फायद्याचा आहे सहसा बाबतीत कमर्शीअल हा उद्देश नसेल पण तसे कोणत्याही केस मध्ये असल्यास/झाल्यास जोखीम लगेच वाढेल असे दिसते, भारतीय निकालातील एकुण कमर्शियल अस्पेक्ट आहे का नाही हे विचारात घेऊन जोखीम कमी किंवा जास्त होते असे दिसते समजा भविष्यात विकिमिडीया फाऊंडेशन जाहिराती स्विकारु लागली तर आजचा उचित वापराचा दावा मान्य करावयाचे धरले तरी तो उद्याची जोखीम नसेल ?)




लेखन चालू





  1. ^ http://moz.com/blog/international-copyright-on-the-web-what-rules-apply-to-me-and-what-court-will-apply-them-
  2. ^ बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम#Limitations as per Indian Copyright act
  1. ^ *"Reproduction of work by a teacher in the course of teaching or examination or any educational purpose. However, in reference to this point, using of copyrighted images in a school magazine which is distributed free of cost to the students, may not come under the ambit of fair use as it is not restricted to educational purposes." - Nikita Hemmige - Images on the Internet: Who owns the copyright?

इतर संदर्भ

संपादन


  • Copying for laudable purpose is not necessarily a fair use. Article Judicial Round Table on IPR Development and Adjudication Organised by National Judicial Academy, Bhopal point 3.8 (read also with point no. 3.10) Author Justice R. K. Abichandani, Judge, High Court of Gujarat []


  1. ^ Terms_of_Use
  2. ^ http://gujarathighcourt.nic.in/Articles/roundtable.htm website info accessed and refered as on 9/3/2015 22.50IST
संपादन

प्रतिसाद

संपादन

Logo हे "Fair Use" मघे मोडतील. इतर "Copyrighted" चित्रे नक्कीच चालणार नाहीत.

मुळात प्रश्न असा आहे की चित्रे प्रथम Commons ला न टाकता mr.wiki वर direct टाकली जातात त्याला पायबंद का घालत नाही ?

India Copyright Act Amendment pass होऊन त्याचा नवा कायदा आजच झाला आहे. त्याबद्दल माहीती घेऊन नंतर कधीतरी अजून लिहीन. Sudhanwa (चर्चा) ०१:५१, २३ मे २०१२ (IST)Reply

>>India Copyright Act Amendment pass होऊन त्याचा नवा कायदा आजच झाला आहे.
या माहितीकरिता धन्यवाद, येथील विवीध गोष्टींच्या स्थगीत सुधारणा आता पुढे नेता येतील.
>> Logo हे "Fair Use" मघे मोडतील. इतर "Copyrighted" चित्रे नक्कीच चालणार नाहीत.
आपले मत नोंदवून चर्चेत सहभाग घेतल्या झाल्याबद्दल धन्यवाद. येथील चर्चेत विधी तज्ञांनी सहभागी व्हावे म्हणून प्रयत्नही चालू आहे; अर्थात कायदे विषयक व्यवहार आहे केवळ काही बाजूंच्याच माहितीवर आधारीत अथवा व्यक्तिगत पूर्वग्रहांवर आग्रही भूमीका सदस्य टाळून चर्चा पुढे नेण्यास सदस्यांचे सहकार्य मिळेल असा विश्वास आहे. माहितगार (चर्चा) ०६:५२, २३ मे २०१२ (IST)Reply

नमस्कार,

मला प्रताधिकारांन बद्दल खूप काही माहिती आहे असे नाही. पण जर विकीमीडियाचे servers अमेरिकेत असतील तर तिथलेच कायदे लागू पडतील. ह्यात भारतीय कायदा Fair dealing बद्दल काय म्हणतो हे फारसे महत्वाचे नाही. जर ते अमेरिकन कायद्यात बसत असेल तर काही चित्रे "Fair use" म्हणून इथे संचित करायला हरकत नाही. तुम्हीच पहा न, विकिपीडियाची भाषा मूळची भारतीय असो वा इंग्रजी वा अभारतीय, जर अमेरिकेत servers आहेत तर तिथलाच कायदा लागू होणार. नाहीतर आतापर्यंत मुळचे भारतीय असलेले चित्र हे English Wikipedia वरून पण काढून टाकायला हवे होते. ते आजून काढले नाहीत म्हणून हे बरोबर आहे असा मी म्हणणार नाही, पण मी तिकडे पण चौकशी नक्की करेल. आणखी एक, संपूर्ण Wikimedia Foundation च्या Mission statement मध्ये आपण एक educational project आहोत असे नमूद केले आहे. शाळेत वापरला गेला तरच तो educational अस काही नाही.

शेवटी मुद्दा असा आहे... की कोणी "माझ्या प्रताधिकारांचा भंग झाला " म्हणून खटला दाखल केला, तर तो अमेरिकन न्यायालयात कितपत टिकेल हे पाहायला हवे. त्यासाठी Logo जर simple geometry मध्ये मोडत असेल तर त्यावर प्रताधिकार नाही असे गृहीत धरता येईल. बाकी सगळे Logos "Fair use" म्हणून संचित करायला हरकत नाही.

पण मराठी विकिपीडिया वर आढळणारी मुख्य अडचण म्हणजे इथे कोणते पण चित्र उघडून पहा, त्यात fair use चे विश्लेषण नाही. तर कुठे "मी ह्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे " असे नुसते लिहिले असते. पण खरच परवानगी घेतली आहे का ह्याचा पुरावा नाही. "हे माझं आहे आणि मी ते विकिपीडिया ला देतो " असा असतं. त्यात तुम्ही public domain release करताय का cc-2.0 का cc-3.0 असे कुठेच नसते. हे सगळे चित्र इथून वगळायला हवेत. हे जर कोणी वगळण्यास पुढाकार घेणार असेल (म्हणजे Admins ) तर ते कसे करावेत ह्या बद्दल मी पुढे लिहील. (मराठीत लिहायाला कित्त्त्ती वेळ लागतो.) धर्माध्यक्ष (चर्चा) १०:०१, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

>>अमेरिकेत servers आहेत तर तिथलाच कायदा लागू होणार.
क्षमा असावी,भारतीय कायदेविषयक दृष्टीकोनातून मी आपल्या उपरोक्त तर्काची वर्गवारी 'बहुतांश असत्य' अशी नाईलाजाने करेन. मी या चर्चेच्या संदर्भाने दिलेले काही महत्वाचे दुवे आपण अभ्यासले नसल्याचे जाणवते. http://wikimediafoundation.org/wiki/Resolution:Licensing_policy अभ्यासावी. Exemption Doctrine Policy (EDP) म्हणते A project-specific policy, in accordance with ............. and the law of countries where the project content is predominantly accessed (if any), that recognizes the limitations of copyright law (including case law) as applicable to the project, and permits the upload of copyrighted materials that can be legally used in the context of the project, regardless of their licensing status.....
the law of countries where the project content is predominantly accessed स्पेसिफिकली म्हणलेले आहे.आमेरीकेतल्या सर्वर आणि आमेरीकेतल्या कायद्यांची काळजी मुख्यत्वे आमेरीकन लोकांनी करावी. अर्थात परदेशात प्रकाशित मजकुराचे प्रताधिकार उल्लंघन करण्यास भारतीय कायदे परवानगी देतात असे नाही.पण ते भारतीय कायद्यांच्या आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या व्याख्यांच्या कक्षेत.
मी माझी कायदे विषय भूमीका पुरेशी स्पष्ट केलेली आहेच . इंग्रजी विकिपीडियासही तीच लागू पडते भारतीय माणसाच्या संपत्तीच रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय कायद्यांची आहे तुम्ही (व्यक्तीश: घेऊ नये) कायदा इंग्रजी विकिपीडियावर मोडता का रशीयन विकिपीडियावर मोडता मला(व्यक्तीश: घेऊ नये) देण घेण नाही (फेसबुक संदर्भाने अलिकडील उदाहरणे बोलकी आहेत). इंग्रजी विकिपीडियावर म्हणून विचारून फायदा नव्हे , भारतीय कायदे तज्ञाच्या सल्ल्याला तो पर्याय नव्हेच.
भारतीय आणि आमेरीकी माणसांना एकमेकांच्या न्यायालयात पोहोचवण्याची प्रक्रीया प्रचंड क्लिष्ट आहे त्यामुळे सहसा कायदे भंग करणारा ज्या देशात ( physically नागरीकत्वाशी देणे घेणे नाही) आहे त्या देशाच्या कायद्या खाली त्याच देशात खटले चालतात.
Fair use लागू होत असेल तर विश्लेषण घेत बसावे माझ्या म्हणण्यानुसार Fair use चे तत्वच विकिपीडियाकरता गैर लागू आहे.
भारतीय Fair use कायद्या खाली केवळ educational असणे पुरेसे नाही त्याचा कमर्शीय यूज होत् नाही होणार नाही हे पहाणे गरजेचे आहे. विकिपीडिया कमर्शीयल युज होणार नाही याची गॅरंटी देण्याचा प्रश्नच उद्द्भवत नाही मनाच्या तसल्ली करता मात्र तुम्ही फाऊंडेशनकडे तशी विचारणा करून पहा उत्तर १०१ टक्के नकारार्थी असेल म्हणजे कमर्शीयल युज होऊ शकतो आणि Fair use लागू होत नाही.
(Microsoft प्रमाणे जेथे व्यक्ती किंवा संस्था स्वत:हून सार्वत्रिक Fair use ला मर्यादीत परवानगी देते तेथपर्यंत लाभ घेता येऊ शकेल. हे वाक्य कायद्याच्या दृष्टिने व्यवस्थीत लिहिलेले नाही.)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:०४, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
तसे असल्यास Foundation च्या दृष्टीने सुरक्षित असा आपला निर्णय असायला हवा. त्यानुरूप सगळे "fair use" चित्र इथून वगळण्यात यावी. आणि जी चित्रे free आहेत ती commons वर हवी. बरोबर ना ? धर्माध्यक्ष (चर्चा) ११:०७, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
होय, मला असेच म्हणावयाचे आहे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१०, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
प्रताधीकारांच्या मुद्द्यान वर काम करणाऱ्या संपादकांनी नेहमी संभाविक प्रताधिकार धारकाच्या दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. त्यानुरूप जो पर्यंत चित्र वा लेख प्रताधिकार मुक्त आहेत असा ठाम पुरावा सादर होत नाही, तो परियंत ते वगळावी. संचित करणाऱ्या संपादकाने त्याचा पुरावा द्यावा व त्या नंतर ते कधी पण पुन्हा undelete करता येते. धर्माध्यक्ष (चर्चा) ११:३२, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
  • थोडासा आपण पुन्हा एकदा मागे वाळू ....Indian Copyright Act म्हणतो की ....

    52. Certain acts not to be infringement of copyright

(1) The following acts shall not constitute an infringement of copyright, namely,-
(a) a fair dealing with a literary, dramatic, musical or artistic work 3[not being a computer programme] for the purposes of-
4[(i) private use, including research;
(ii) criticism or review, whether of that work or of any other work;

एनसायक्लोपिडिया वरील लेख हा "criticism or review" मध्ये मोडत नाही का? धर्माध्यक्ष (चर्चा) १७:१७, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

प्रथम एक महत्वाची कॉशन ,इंग्रजी विकिस्रोतावरचा आपण दुवा दिलेली १९५७च्या कायद्याची विकिस्रोतवरील बेअर ॲक्ट आवृत्ती, २०१२ च्या अमेंडमेंट कायद्या नंतर अद्ययावत केली गेलेली नाही. १९५७चा कायदा+ २०१२ च्या अमेंडमेंट क्लॉज बाय क्लॉज सोबत वाचावयास हवे , (सुप्रीम कोर्टाच्या काही केसस्टदीज असतील तर त्याही लक्षात घ्यावयास हव्यात, Copyright Rules, 2012 (Final)- अजून इंटरनेटवरतरी फायनल स्वरूपात उपलब्ध नाही तेही ध्यानात घ्यावयास हवे)
२०१२ चा अमेंडमेंट कायदा मंजूर झाल्या नंतर मी माझ्या परिने जे वाचन केले त्यामुळे वर मांडलेल्या वाद विषयात काही महत्वावाचा बदल करण्याची मला जरूर भासली नव्हती.
>> private use, including research;
विकिपीडियावरील वापर सरळ सरळ पब्लिक युसेज मध्ये मोडतो त्यामुळे येथे गैरलागू आहे.
>>criticism or review, whether of that work or of any other work; या बद्दल मी वर आधीच माझे निरीक्षण नोंदवले आहे ते पुन्हा उधृत करतो.
एकतर विकिपीडिया व्यक्तिगत टिका अथवा समिक्षण ओरिजीनल रिसर्च स्वरूपात,......स्विकारत नाही (टेकनिकली criticism or review,ठरवण म्हणजे पळ्वाट काढणे अशक्य नसल तरी कठीण नक्कीच आहे.त्यास याबाबतीतल यथोचीत भान असलेली मंडळी हवीत) तसे केले तरी लिखित मजकुराबद्दल अंधूक स्वातंत्र्य लाभू शकते(कारण असे समिक्षण तेवढ्या मर्यादीत लेख/परिच्छेदापुरते मर्यादीत असेल) पण छाया/चित्रे आणि इतर माध्यम संचिका (media files) करता या परिघात स्वातंत्र्य मिळले का यबद्दल मला दाट शंका आहे कारण विकिपीडियावर चढवलेली संचिका कुणी "विशीष्ट लेख/परिच्छेदापलिकडे वापरणार नाही याची खात्री देता येत नाही तर कायद्दाने उपलब्ध मर्यादेचा लाभही घेता येत नाही.(असे माझे मत आहे.)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:१८, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
ह्म्म्म !!! इथे आपण दोघेच बोलत बसण्यात काही उपयोग नाही. तसं पण तुमच्या "प्रताधीकृत माहिती वगळावी" ह्या निर्णयाची अंमलबजावणी तर होत नाहीच आहे. त्या पेक्षा मी आता इतर भारतीय विकिपीडियांन वरील संपादकांना त्यांची मते विचारतो. धर्माध्यक्ष (चर्चा) ०९:३५, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
>>इथे आपण दोघेच बोलत बसण्यात काही उपयोग नाही.
अगदी मान्य आहे. जस्ट इतर सर्वसाधारन विकिपीडियन किती उपयोगी पडतील या बद्दल मी साशंक आहे (मीही तसा प्रयोग एकदा करून पाहिला आहे नाही असे नाही ) . त्या पेक्षा येथील प्रणेश प्रकाश (प्रणेश प्रकाशांना विकिपीडिया समोरच्या प्रश्नांबद्दल बऱ्या पैकी माहिती आहे असे वाटते) यांच्या कडून अथवा http://copyright.lawmatters.in/ येथून शंका निरसन करून घेणे अधीक उचीत असे वाटते (मी स्वत: तसे न करण्याचे कारण माझे हे सर्व मत पुन्हा इंग्रजीत लिहिणे अथवा अनुवादीत करणे अशक्य नसले तरी मी या बाबतीत खूप चांगलाही नाही)
मराठी भाषी वकील मंडळीच या सहभाग आणि सपोर्ट हा सर्वच पातळीवर अधिक उपयूक्त ठरू शकतो. पण मराठी वकील मंडळींचा एकुण इंटरनेट माध्यमाचा उपयोगच उशीरा चालू झाला आहे .फेसबुकवर आता बऱ्या पैकी ग्रूप्स झाले आहेत .तिथे (शिवाय काही लॉ कॉलेज प्राचार्याशी संपर्क करण्याचा) मी थोडा प्रयत्न करून पाहिला अद्याप तरी प्रतिसाद यथा तथाच आहे .फिंगर्स क्रॉसकरून प्रतिक्षेतच आहे.
BTW सवड झाल्यास The Legality of Parodies under Indian Law हा लेख वाचून पहावा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५१, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

Non-free template - edit request

संपादन

Hi! Could someone please add {{Non-free media}} to the template? That would make all the files with this template show up in वर्ग:All non-free media. --MGA73 (चर्चा) २१:३१, २७ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply

  1. ^ anouncement on Press nformaton Beuroe webste
"उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे" पानाकडे परत चला.