टेसला मोटर्स ही अमेरिकन विद्युत उर्जेवर चालणारी गाडी बनविणारी कंपनी आहे. उच्च दर्ज्याच्या विद्युत गाड्या बनविणारी तसेच सिलिकॉन व्हेलीमधील ही पहली कंपनी असून, इलॉन मस्क हा टेसला मोटर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. टेसला मोटर्स बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

टेसला मोटर्स
प्रकार उत्पादक
स्थापना २००३
मुख्यालय

कॅलीफोर्निया, अमेरिका

पालो अल्टो
सेवांतर्गत प्रदेश आंतरराष्ट्रीय
महत्त्वाच्या व्यक्ती इलॉन मस्क
उत्पादने विद्युत स्वयंचलित वाहने
मालक इलॉन मस्क
कर्मचारी १०,००० (नोव्ह. २०१४)
संकेतस्थळ www.teslamotors.com

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन