विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


हेसुद्धा पहा

संपादन

विकिपीडिया कळफलक साहाय्यकाकडे

विकिपीडिया कळफलक शॉर्टकट्स

संपादन

विकिपीडियावर उपलब्ध मोनोबुक असलेल्या पूर्वस्थापित(डिफॉल्ट) आराखड्यात, बर्‍याच क्‍ऌप्‍त्या कीबोर्ड शॉर्टकट आहेत. विकिपीडियाचे विशिष्ट अंग तत्काळ उपयोगात आणण्याच्या दृष्टीने सदस्य, वाचक, संपादक आणि प्रचालक त्या वापरून वेळ वाचवू शकतात.

पुढे सांगितल्याप्रमाणे कळफलकावरील कळी वापरल्यात तर तुमच्या वाचनाच्या आणि संपादनाच्या वेळेत बचत होऊ शकते. या क्‍ऌप्‍त्या तुम्ही वापरत असलेल्या न्याहाळकानुसार, भिन्‍न असू शकतील. त्यामुळे खाली दिलेल्या सारणीवरून योग्य त्या कळी निवडा आणि वापरा.

 • मोझिला फायरफॉक्स 1.5: Altची कळ दाबून ठेवून, खाली दिलेल्या सारणीप्रमाणे सुयोग्य संपर्क कळ दाबा.
 • मोझिला फायरफॉक्स 2, 3 on Windows and Linux: Alt-Shiftची कळ दाबून ठेवून, खाली दिलेल्या सारणीतील सुयोग्य संपर्क कळ दाबा.
 • इंटरनेट एक्सप्लोरर 6: Altची कळ दाबून ठेवून, खाली दिलेल्या सारणीतील सुयोग्य संपर्क कळ दाबा
 • इंटरनेट एक्सप्लोरर 7: Alt-Shift या कळी दाबून ठेवून, खाली दिलेल्या सारणीत बघून सुयोग्य संपर्क कळ दाबा.
 • ऑपेरा (all platforms): Shift-Esc या कळी दाबून ठेवून, खाली दिलेल्या सारणीतील सुयोग्य संपर्क कळ दाबा. (Shift-Esc will display the list of choices)
 • गूगल क्रोम: Altची कळ दाबून ठेवून, खाली दिलेल्या सारणीतील सुयोग्य संपर्क कळ दाबा.
 • सफारी(न्याहाळक): Ctrl-Altया कळी दाबून ठेवून, खाली दिलेल्या सारणीतील सुयोग्य संपर्क कळ दाबा.

संपर्क कळ या संकल्पनेबद्दल येथे अधिक वाचा..

वाचकांकरिता सिक्वेन्स

संपादन
संपर्क कळ आदेश वर्णन
o सदस्य प्रवेश नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा
f शोध विकिपीडियावर शोध घेण्याकरिता
r अलीकडील बदल Shows a list of recent changes to Wikipedia
z मुखपृष्ठ मुखपृष्ठावर जाण्याकरिता

संपादकांकरिता सिक्वेन्स

संपादन
संपर्क कळ आदेश वर्णन
o सदस्य प्रवेश नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा.
r अलीकडील बदल Shows a list of recent changes to Wikipedia
f शोध विकिपीडियावर शोध घेण्याकरिता
e पानाचे संपादन सुरक्षित न केलेल्या सर्व पानाचे संपादन सर्वांना (आणि सुरक्षित पानाचे संपादन केवळप्रचालकांकरिता)
स्रोत पहा सध्याच्या (सुरक्षित) पानांचा स्रोत पहा
, (स्वल्पविराम, कॉमा) संपादन खिडकी संपादन खिडकीत उडी मारा (संपादन खिडकी, संपादन करण्याकरिता, e कळदाबून उघडल्यानंतर)
p झलक दाखवा Shows a preview of your changes (on edit pages)
s पान जतन करा Saves the changes that you have made (on edit pages)
z मुखपृष्ठ मुखपृष्ठावर जाण्याकरिता

संपर्क कळींची यादी (अल्फाबेटिकल)

संपादन
संपर्क कळ आदेश वर्णन
+ नवीन चर्चा विषय सुरू करा चर्चापानांवर नवीन विभाग चालू करण्याकरिता
. (पूर्ण विराम) माझे सदस्य पान तुम्ही सदस्य म्हणून प्रवेश केलेला असेल तर तुमचे सदस्य पान उघडते.
, (स्वल्पविराम, कॉमा) संपादन खिडकी संपादन खिडकीत उडी मारा (संपादन खिडकी, संपादन करण्याकरिता, e कळदाबून उघडल्यानंतर)
= सुरक्षित करा तुम्हाला सद्य पान सुरक्षित करता येते (केवळप्रचालकांकरिता)
असुरक्षित करा तुम्हाला सद्य पान असुरक्षित करता येते (केवळप्रचालकांकरिता)
c लेख (मजकूर पान) सध्याच्या मूळ लेखाचा मजकूर पानावर येण्याकरिता (खास करून लेखाच्या चर्चा/इतिहास इत्यादींवरून)
d वगळा सध्याचे पान वगळण्याकरिता (केवळप्रचालकांकरिता)
वगळणे रद्द करा वगळलेले पान पु्न:स्थापित करण्यासाठी (केवळप्रचालकांकरिता)
e पानाचे संपादन सुरक्षित न केलेल्या सर्व पानाचे संपादन सर्वांना (आणि सुरक्षीत पानांचे संपादन केवळप्रचालकांकरिता)
स्रोत पहा सध्याच्या (सुरक्षित) पानांचा स्रोत पहा
f शोध विकिपीडियावर शोध घेण्याकरिता
h इतिहास सध्याच्या पानाचा इतिहास दर्शवते
i हा छोटा बदल आहे आलटून पालटून संपादन खिडकी खालील हा छोटा बदल आहे " चेकबॉक्स" लागू/ गैरलागू करते
j येथे काय जोडले जाते सध्याच्या पानास जोडलेले सर्व दुवे दर्शवते
k संबधित बदल दर्शवते सध्याच्या पानाला दुवे दिलेल्या पानातील अलीकडचे बदल दर्शवते
l My watchlist Opens your watchlist (logged-in users only)
m स्थानांतर सध्याचे पान त्याच्या चर्चा पानासहित स्थानांतरित करण्याकरिता (केवळ स्थानांतर सुरक्षित न केलेल्या पानांकरिता)
n माझ्या चर्चा Opens your user's or IP's talk page
o सदस्य प्रवेश नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा
p झलक दाखवा Shows a preview of your changes (on edit pages)
छापण्याजोगी आवृत्ती Opens a printable version of the current page (on pages other than edit pages)
q विशेष पृष्ठे Shows a list of all special pages
r अलीकडील बदल Shows a list of recent changes to Wikipedia
s पान जतन करा Saves the changes that you have made (on edit pages)
t चर्चा Opens the current article's talk page
u संचिका चढवा Allows you to upload images or media files
v बदल दाखवा Shows what changes you made to the text (on edit pages)
w पहारा Adds the current page to your watchlist (logged-in users only)
पहार्‍याच्या सूचीत भरा किंवा काढा Toggles the "Watch this page" checkbox (on edit pages)
x अविशिष्ट लेख Loads a random article
y माझे योगदान Opens a list of your user's or IP's contributions
z मुखपृष्ठ मुखपृष्ठावर जाण्याकरिता

Visual display of access keys

संपादन

The following entry in your user CSS file (e.g., User:Example/monobook.css) will display access keys before links that have them.

This does not work in Internet Explorer, since it doesn't support the :before CSS selector.

a[accesskey]:before {
  content: " " attr(accesskey) " ";
  text-transform: uppercase;
  white-space: pre;
  border: thin solid;
  font-family: sans-serif;
  text-decoration: underline overline;
  margin-right: 0.5ex;
}

Changing and disabling access keys

संपादन

Most of the access keys and tooltips are now defined in Mediawiki software, some are added by JavaScript in MediaWiki:Common.js. You can easily customize them by adding some code to your monobook.js file.

For example, this will change accesskey to '0':

ta['ca-nstab-main'] = new Array('0','View the content page');


To disable certain access keys can use the example above but specify some other access key (see this example)

Also you can use removeAccessKeys script.


हे ही बघा

संपादन