Help-browser.svg स्वागत Aditya tamhankar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Aditya tamhankar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६४,४४५ लेख आहे व २०२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

 • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

आपले सदस्यपानसंपादन करा

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:००, २ फेब्रुवारी २०१८ (IST)

व्हॅलेंटाईन अभिवादनसंपादन करा

  व्हॅलेंटाईन अभिवादन!!!

नमस्कार Aditya tamhankar, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती.
पूर्वसंध्येला आपण मनापासून व उबदार प्रेम पाठवत आहे
संपादनास शुभेच्छा,
टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२८, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)

{{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

Share your experience and feedback as a Wikimedian in this global surveyसंपादन करा

WMF Surveys, २३:४९, २९ मार्च २०१८ (IST)

बार्नस्टारसंपादन करा

  The Cricket Star
आपल्या क्रिकेटविषयक लेखांमधील उत्कृष्ट योगदानसाठी मी तुम्हाला हा बार्नस्टार देऊन तुम्हाला प्रेरणा देतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५३, ४ एप्रिल २०१८ (IST)

Reminder: Share your feedback in this Wikimedia surveyसंपादन करा

WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia surveyसंपादन करा

WMF Surveys, ०५:५७, २० एप्रिल २०१८ (IST)

क्रिकेट विषयी लेखसंपादन करा

आपण अनेक क्रिकेट खेळाडूची लेख लिहत आहे. विकिपीडियावर त्यांची माहिती असणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण योगदान करत आहेत हे पाहून आनंद झाला आहे. काही गोष्टी आपण लक्षात घेतले पाहिजे असे मला वाटते.

 • लेखाचे सुरूवात बोल्ड अक्षराने करा. उधारण हे पहा. अधिक वाचन विकिपीडिया:शैली मार्गदर्शक.
 • लेखाला विकिडाटा पासून लिंक करा. लिंक करण्यास आपण [web view (जर मोबाईल मधून संपादन करत असाल)] लेखाचे उजवे बाजूला add links दाबून इतर भाषेतील लेख मराठी भाषांसोबत जोडू शकतो. अधिक माहितीसाठी विकिडाटा वर पहा.
 • लेखाला वर्ग जोडा. आपण अधिक प्रमाणात क्रिकेट खेळाडूंचे लेख बनवत असतो. त्यात वर्ग:क्रिकेट खेळाडू असा लेख जोडू शकता. हॉटकॅट वापरून ते लवकर होते. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:हॉटकॅट वर भेटेल.
 • लेखात महितीचौकोट टाकण्यास आपण {{विकिडाटा माहितीचौकट}} टका. लेख विकिडतापासून लिंक झाल्यावर साचा आपोआप बनेल.

पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:३४, १७ जुलै २०१८ (IST)

आपल्या लेखांविषयीसंपादन करा

 Aditya tamhankar:

 • आपण क्रिकेटविषयी अनेक लेख सुरू केले आहेत. हे अनेक लेख सुरू करताना आपण ह्या लेखांना कधीच संदर्भ दिल्याचे दिसत नाही. तर आपण कृपया आपल्या लेखांना संदर्भ द्यावेत आणि जर विकिडाटा दुवे जोडलेत तर खूपच उत्तम राहिल जेणेकरुन आपल्याशिवायही इतर लोकांना त्या लेखांवर काम करणे किंवा सुधारणे त्याने सोपे जाते.
 • संदर्भहीन पाने स्वच्छतेमधे काढून टाकली जाण्याची शक्यता जास्त असते, निदान प्रत्येक विधानाला एक असे संदर्भ देणे आवश्यक आहे.
 • बहुतांश लेख आपण इंग्रजीवरून भाषांतरीत करून सुरू केले आहेत असा माझा अंदाज आहे, त्यामुळे त्याच संदर्भांना मराठीत देणे आणि शिवाय आवश्यक आणि उपलब्धतेनूसार मराठी संदर्भ जास्तीचे जोडणेही आवश्यक आहे.
 • विकिडाटा दूवे जोडण्यात किंवा संदर्भ देण्यात काहीही मदत लागली तर बिनधास्त साद द्या. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:१०, २९ ऑगस्ट २०१८ (IST)

मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशनसंपादन करा

कृपया नवीन नामांकन करण्यास विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन वापरा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:५१, २८ सप्टेंबर २०१८ (IST)


विनंतीसंपादन करा

कृपया आपण तयार करीत असलेल्या लेखांना विकिदुवे द्यावेत.- नरसीकर

 V.narsikar:

 • नमस्कार, मी विकीपिडियावर नवीनच असल्यामुळे मला विकीदुवे कसे द्यावेत याचे मार्गदर्शन मला आपणाकडून मिळाले तर चांगलेच होईल. कृपया मला मदत कराल अशी आशा. एकदा मला कळाले की मी विकीदुवे देत जाईन. धन्यवाद - आदित्य ताम्हनकर.

सही मार्गदर्शनसंपादन करा

  नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!

--Tiven2240 (चर्चा) १६:३८, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)

विकिडाटा कलमसंपादन करा

विकिडाटा कलम कसे जोडायचे.

आदित्य कृपया माहिती द्यावे की आपण मोबाईल वरून संपादन करत आहेत की डेस्कटॉप दृष्यात. प्रस्तुत असलेले मार्गदर्शन डेस्कटॉप दृष्यात चांगले चालेल व यांनी आपल्याला नक्की फायदा होईल अशी अपेक्षा आहे. --Tiven2240 (चर्चा) १६:४१, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रणसंपादन करा

नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)

--Tiven2240 (चर्चा) १२:४८, १० नोव्हेंबर २०१८ (IST)

विकिकोटसाठी प्रचालक पदाची निवडणूकसंपादन करा

Examinationसंपादन करा

Accept my best wishes for board exams. Write well. Thank you. All the best. --Tiven2240 (चर्चा) ०८:१३, १४ फेब्रुवारी २०१९ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)

Community Insights Surveyसंपादन करा

RMaung (WMF) २०:०३, ६ सप्टेंबर २०१९ (IST)

Reminder: Community Insights Surveyसंपादन करा

RMaung (WMF) २०:३९, २० सप्टेंबर २०१९ (IST)

Reminder: Community Insights Surveyसंपादन करा

RMaung (WMF) ००:३१, ४ ऑक्टोबर २०१९ (IST)

{{विकिडाटा माहितीचौकट}}संपादन करा

सदस्य:आदित्य, आपण काही नवीन लेख तयार केले आहे. आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. एकाद्या लेखात जर आपण {{विकिडाटा माहितीचौकट}} जोडले की एक माहितीचौकट आपोआपच तयार होते. त्याने लेखाची गुणवत्ता वाढते. आशा आहे की आपण आपल्या दुसऱ्या नवीन लेखात याचे वापर करतील. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:०१, १६ मार्च २०२० (IST)

Help us make Wikipedia better by participating in upcoming research activitiesसंपादन करा

Dear  Aditya tamhankar:,

Thank you for your important contributions to Wikipedia!

Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.

Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ००:१४, २७ जून २०२० (IST)


This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.

अवर्गीकृत वर्गसंपादन करा

नमस्कार, आपण क्रिकेट संबंधी अनेक वर्ग बनवले आहेत, परंतु त्यात वर्गांत वर्ग जोडले नाहीत. उदा. वर्ग:इ.स. १९३० मधील क्रिकेट पहा, ज्यात मी वर्ग:इ.स. १९३० जोडला आहे. याप्रमाणेच आपण इतर लेखांतही वर्ग जोडावे. मराठी विकिपीडियावर अवर्गीकृत वर्गांची संख्या फार मोठी आहे. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १२:१८, ३ सप्टेंबर २०२० (IST)