विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास

विकिप्रकल्प इतिहास  


रोमन सम्राटांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण करणे

संपादन
 • उद्दिष्ट: वर्ग:रोमन सम्राट वर्गातील रोमन सम्राटांविषयीच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :
  रोमन सम्राटाचे नाव, जन्म, मृत्यू, कारकिर्दीचा कालावधी याची माहिती नोंदवणे
  रोमन सम्राटाचे चित्र लेखात जडवणे.
  रोमन सम्राटाविषयीच्या लेखात किमान एक संदर्भ देणे.
  रोमन सम्राटाच्या लेखात किमान एक बाह्य दुवा नोंदवणे.
  रोमन सम्राटाच्या कारकिर्दीतल्या एखाद्या/मोजक्या महत्त्वपूर्ण घटनांबद्दल उल्लेख.
 • प्रस्ताव मांडणारा/री सदस्य: संतोष दहिवळ (चर्चा | योगदान)
 • काम सुरू झाल्याचा दिनांक: २५ मार्च , इ.स. २०१२.
 • कालावधी: किमान एक वर्ष (अन्य सदस्य जोडले गेल्यास), कमाल दोन वर्षे (फक्त प्रस्ताव मांडणार्‍या सदस्याचे योगदान असल्यास)
 • काम पूर्ण झाल्याचा दिनांक:

आशयघनता

संपादन

प्रस्ताव मांडतेवेळी रोमन सम्राट या वर्गातील पानांची आशयघनता

संपादन

रोमन सम्राटांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण करणे हा प्रस्ताव मांडतेवेळी रोमन सम्राट या वर्गात एकूण ४४ पाने होती व त्यांची एकूण आशयघनता (+८४,३८५) (+२६७५९) इतकी होती. प्रस्ताव मांडतेवेळी या पानात झालेला शेवटचा बदल हा खाली स्वतंत्रपणे बदलाची वेळ, बदलाचा दिनांक, बदल कोणी केला, आणि पानाची आशयघनता या क्रमाने नोंदवलेला आहे.

आंतरविकि दुव्यांचे विकिडाटात विलनीकरणानंतरची आशयघनता

संपादन

प्रस्ताव कालावधीत आंतरविकि दुव्यांचे विकिडाटावर विलिनीकरण झाल्याने या पानांची आशयघनता (-५७६२६) कमी झाल्याने प्रस्ताव मांडतेवेळीची आशयघनता (+२६७५९) इतकी झालेली आहे. विकिडाटावरील विलिनीकरणाच्यावेळी या पानांची कमी झालेली आशयघनता खाली स्वतंत्रपणे कमी केल्याची वेळ, कमी केल्याचा दिनांक, कमी कोणी केली, आणि पानांची आशयघनता किती बाईट्सने कमी झाली क्रमाने नोंदवलेली आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यावर रोमन सम्राट या वर्गातील पानांची आशयघनता

संपादन