सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा (डिसेंबर २४, इ.स.पू. ३ - जानेवारी १५, इ.स. ६९) हा जून ८, इ.स. ६८ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.

गॅल्बा
रोमन सम्राट
स्टॉकहोमच्या संग्रहालयातील गॅल्बाची मूर्ती

याला सर्व्हियस सल्पिशियस गॅल्बा सीझर ऑगस्टस या नावानेही ओळखले जाते.