कोमॉडस (लॅटिन: Marcus Aurelius Commodus Antoninus Augustus) हा इ.स. १७७ ते १९२ ह्या काळादरम्यान रोमन सम्राट होता.

कोमॉडस
रोमन साम्राज्याचा १७वा सम्राट
Commodus Musei Capitolini MC1120.jpg
अधिकारकाळ १७७ - ३१ डिसेंबर १९२
जन्म ३१ ऑगस्ट १६१
रोम
मृत्यू ३१ डिसेंबर १९२
रोम
पूर्वाधिकारी मार्कस ऑरेलियस
उत्तराधिकारी पर्टिनॅक्स
वडील मार्कस ऑरेलियस