मार्कस ऑरेलियस ॲंटोनिनस ऑगस्टस (एप्रिल २६, इ.स. १२१ - मार्च १७, इ.स. १८०) हा इ.स. १६१ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.

मार्कस ऑरेलियस
Marcus Aurelius equestrian 2d.jpg
मार्कस ऑरेलियस
पूर्ण नाव मार्कस ऑरेलियस ॲंटोनिनस ऑगस्टस
जन्म एप्रिल २६, इ.स. १२१
मृत्यू मार्च १७, इ.स. १८०