विकिपीडिया:प्रकल्प/नवीन प्रकल्प

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








नवीन प्रकल्पांची सुरूवात

संपादन

कोणत्याप्रकारचा प्रकल्प सुरू करावा अथवा करू नये असे विशिष्ट बंधने नाहीत. प्रकल्प तुम्ही एकट्याने तडीस नेणार असाल तर तसे करू शकता मात्र इतरांचा सकारात्मक सहभाग असेल तर सहभागी होण्यापासून थांबवू शकत नाही.

इतरांचा सहभाग मिळवायचा असेल तर प्रस्तावित प्रकल्पाचा येथे खाली उल्लेख करून सहभाग देण्यास इतर कुणी उत्सुक आहे का ते चाचपता येईल किंवा प्रकल्प सुरूही करून मागाहून इतर सदस्यांना निमंत्रित करता येईल.

प्रकल्पास एक निमंत्रणे देणारा व इतर सदस्यांशी संपर्क सदस्य व एक लेख समन्वयक असेल व त्यांचा स्वत:चा नियमीत सहभाग असेल तर प्रकल्पाच्या यशाची कमान चढती राहते.

नियोजित प्रकल्पाचे सर्वांना उमजेल रुचेल असे नाव निवडावे.

आधि प्रकल्पाचे मुख्यपान बनवावे. मुख्य पानावर शिर्षस्थानी प्रकल्पसाचा, प्रकल्पातील उपपाने नियंत्रित करण्याकरिता उजवीकडे मार्गक्रमण साचा लावावा. आराखड्यात दिल्या प्रमाणे सदस्य चौकट साचे, निमंत्रण साचे, स्वागत साचे, लेखातील चर्चा पानावर लावण्याकरिता चर्चापान साचे,लेखात लावण्य़ाकरिता माहिती चौकट साचे आवश्यकते प्रमाणे बनवून ठेवावेत. उपलब्ध वर्गीकरणे,लेख,साचे व प्रस्तावित वर्गीकरणे,लेख,साचे यांची जंत्री उपलब्ध करावी.

आराखडे सोईकरता उपलब्ध केले आहेत बंधनकारक नसुन तुम्ही तुमच्या प्रकल्पाचे काम भिन्नप्रकारे तडीस नेऊ शकता.

दालने आणि लेखातील चर्चा पानावर लावलेल्या साचातून प्रकल्पास बरेच नवे योगदान उत्सूक सभासद मिळू शकतात तसेच संबंधीत लेखाच्या इतिहासातून आधी लेखन केलेल्या किंवा लेखन करत असलेल्या सदस्यांचा अंदाजा येतो.त्यांच्या चर्चा पानावर निमंत्रण देता येते. सभासदांची सदस्य पानावरील सदस्य चौकटीवरूनसुद्धा बरेच सदस्य प्रकल्पांकडे आकर्षित होतात.

प्रकल्प पानांचे आराखडा

संपादन

इतर तयार करावयाचे आराखडा साचे:


तयार साचे

करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी

संपादन
सर्व समन्वय आणि लेख प्रकल्प पाने, दालने, समाज मुखपृष्ठ, चावडी, मदते केंद्र इत्यादी इत्यादींचे "करावयाच्या गोष्टींचा विभाग साचा" प्रकल्प पानानुसार स्वतंत्र असेल (या मुळे त्याचे डेकोरेशन संबधीत पानास साजेसे राहू शकेल); पण प्रकल्पातील "करावयाच्या गोष्टीं तसेच हवे असलेले लेख यांची प्रत्य्क्ष यादी {{करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}} मध्ये दाखवा लपवा साचाच्या स्वरूपात समाविष्ट होईल. {{करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}} सर्व समन्वय आणि लेख प्रकल्प पाने, दालने, समाज मुखपृष्ठ, चावडी, मदते केंद्र इत्यादी ठिकाणी उपलब्ध असावी असे अभिप्रेत असेल.

step by step guide

  1. संबधीत प्रकल्पाकरिता [[प्रकल्पाचे नाव/हवे असलेले लेख]] नावाचे उपपान बनवा.
  2. संबधीत प्रकल्पाकरिता [[प्रकल्पाचे नाव/करावयाच्या गोष्टींचा विभाग (पृष्ठसजावट)]] नावाचे उपपान बनवा.
  3. [[प्रकल्पाचे नाव/करावयाच्या गोष्टींचा विभाग (पृष्ठसजावट)]] उपपान साचाच्या स्वरूपात संबधीत प्रकल्प पानावर लावा.
  4. [[प्रकल्पाचे नाव/करावयाच्या गोष्टींचा विभाग (पृष्ठसजावट)]] उपपानात {{करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}} साचा समाविष्ट करावा.
  5. {{करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}} पान संपादीत करून त्यात दाखवा लपवा साच्याच्या आत [[प्रकल्पाचे नाव/हवे असलेले लेख]] यादी लावावी. म्हनजे हि यातदी संबधीतच नव्हे तर सर्व प्रकल्पातून पहाता येईल.

नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव

संपादन
  1. विकिपीडिया:गीत संगीत
  2. विकिपीडियाचा उद्देश ज्ञ्यानाच्या क़षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व सधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून च्या विषया संदर्भात विकिपीडिया:महिला दालनःमहिला सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय,फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंतिरियर डेकोरेशन, अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत


प्रकल्पात रूपांतरीत करावयाचे वर्ग आणि साचे

संपादन
  1. वर्ग:Helpdesk
  2. वर्ग:सदस्यचौकट साचे