विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण" मराठी विकिपीडिया वरील उत्कृष्ट योगदानाबद्दल , मराठी विकिपीडियाच्या तिसर्‍या वर्धापन दिनी देण्यात येत आहे.- Mahitgar 08:08, 20 ऑक्टोबर 2006 (UTC)
मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे
मराठी विकिबूक्स आणि मराठी विकिक्वोट्सवरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दलमी मूळचा कोल्हापूरचा आहे. सध्या बेंगळुरात नोकरी करतो आहे. माझी संगणकशास्त्र अभियांत्रिकी पदवी मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय,सांगली येथे घेतली व भारतीय विज्ञान संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.


  1. My page at meta
  2. Me on marathi wiktionary


कोल्हापुरी,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः 'संपादन' विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

क.लो.अ. Mahitgar 23:11, 14 सप्टेंबर 2006 (UTC)

कोल्हापुरी,

आपल्या मराठी विकिबूक्स(मुक्त ग्रंथसंपदा) तसेच मराठी विकिक्वोट्स(मुक्त अवतरणे )येथील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

क.लो.अ. Mahitgar 05:48, 14 जानेवारी 2007 (UTC)

ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते.mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
  ही व्यक्ती वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची आजी/माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी आहे.