स्वागत Ravikiran jadhav, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Ravikiran jadhav, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०६ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १८:०५, २२ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

संदेश

संपादन

नमस्कार ravikiran jadhav तुम्ही माझ्या सदस्य पानावर दिलेले संदेश पाहिले. सद्या नेमकी तुम्हाला कुठल्या विषयात मदत हवी आहे हे सांगा मी आवश्यक ती मदत करेल. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ००:१०, ११ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

या सोबतच विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन हे पानही वाचावे.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:१०, ११ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

सदस्यनाव बदल

संपादन

येथे विनंती करून आपण सदस्यनाव बदलून घेऊ शकता.--संदेश हिवाळेचर्चा २१:५१, १४ जानेवारी २०२० (IST)Reply

नवीन विभाग/मथळा

संपादन

@Ravikiran jadhav: आपला मदतकेंद्रातला संदेश पाहिला. आपण महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे या लेखात नवीन विभाग/मथळा तयार करून नवीन स्थळाविषयी लिहावे. उचित तो संदर्भ अवश्य द्यावा. तसेच या लेखात चित्रे नाहीत. तीही जरूर जोडावीत. काही मदत लागल्यास माझ्या चर्चा पानावर लिहू शकता.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:५८, १५ जानेवारी २०२० (IST) --दिलेले संदर्भ चुकीचे नाहीत ते अधिकृत संकेत स्थळावरून घेतलेले आहेत.त्यांची कोणतीही नकल केलेली नाही.Reply

विकी लव्हज् वुमन २०२१

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)Reply

वर्ग

संपादन

नमस्कार. तुमच्या संपादनांसाठी खूप खूप आभार. मला अशात लक्षात आले कि तुम्ही "पुरावनस्पतीशास्त्र" या लेखामध्ये वर्ग जोडले. पण ते थोडे चुकले होते. म्हणून मी वर्ग:पुरावनस्पतीशास्त्र हा वर्ग तयार केला, व त्या वर्गात वर्ग:वनस्पतीशास्त्र जोडला. ह्यामुळे पुरावनस्पतीशास्त्र हा वनस्पतीशास्त्राचा पोटवर्ग झाला. म्हणजे आता जर तुम्ही एखाद्या लेखात फक्त पुरावनस्पतीशास्त्र हा वर्ग जोडला, तर त्या लेखाला वनस्पतीशास्त्र वर्गासोबत जोडण्याची आवश्यकता नाही. उदाहरण द्यायचे झाले तर, जर तुम्ही म्हटले कि "मी सोलापूर मध्ये राहतो", तर त्यामध्येच मी महाराष्ट्रात राहतो, व मी भारतात राहतो हे सुद्धा आले. जर वर्गांबद्दल काही शंका असेल तर मला निःसंकोचपणे विचारा. —usernamekiran (talk) १७:१२, १५ एप्रिल २०२२ (IST)Reply

नमस्कार मला वाटते वनस्पतीशास्त्र हा मुख्य वर्ग असावा पुरा वनस्पतीशास्त्र त्याची एक शाखा आहे वनस्पतीशास्त्र विषयातील तज्ञां बरोबर चर्चा करून त्याप्रमाणे वर्ग घातलेला आहे Ravikiran jadhav (चर्चा) २०:३२, १५ एप्रिल २०२२ (IST)Reply

नमस्कार. वनस्पतीशास्त्र हा मुख्य वर्ग आहे, व पुरावनस्पतीशास्त्र हा पोटवर्ग (शाखा/subcategory/पोटजात) आहे. —usernamekiran (talk) १७:२४, १६ एप्रिल २०२२ (IST)Reply

नमस्कार, कृपया लेख तुकाराम धोंडीबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे पहावा. यात ज्याप्रमाणे वर्ग जोडलाय तशाप्रकारे वर्ग जोडावेत.

गेले काही दिवस आपण nowiki आणि / वापरून आपण विविध लेखात वर्ग जोडत आहात. ज्यामुळे सदरील लेख, वर्गात जोडल्या जात नाहीयेत. अपेक्षा आहे की आपण जुन्या संपादनात दुरुस्ती कराल. पुढील लेखनास शुभेच्छा.- संतोष गोरे ( 💬 ) १०:००, २२ एप्रिल २०२२ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.