तुकाराम धोंडीबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (चंदननगर, पुणे)
(तुकाराम धोंडीबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)
संस्थेचे नाव :
संपादनविकास प्रतिष्ठान
महाविद्यालयाचे नाव :
संपादनतुकाराम धोंडीबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे
स्थापना
संपादनतुकाराम धोंडीबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे या महाविद्यालयाची स्थापना ई.स. २००४ मध्ये झाली व २००५ मध्ये महाविद्यालय सुरू झाले.
विद्यापीठ
संपादनशाखा
संपादनकला वाणिज्य व विज्ञान
पदवी
संपादनबी.ए. बी.कॉम आणि बी.एस्सी संगणक
कर्मचारी वृंद
संपादनमहाविद्यालयात प्राचार्यांसह एकूण २४ सहायक प्राध्यापक कार्यरत आहे.
विद्यार्थी
संपादनया महाविद्यालयातून परिसरातील १००० विद्यार्थी शिक्षण घेतात.
ग्रंथालय
संपादनमहाविद्यालाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात पाच हजार क्रमिक व पंचवीस हजार संदर्भ ग्रंथ तसेच नियतकालिके विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपलब्ध आहे.