स्वागत Hari.hari, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Hari.hari, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,०१६ लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

Article requests संपादन

Hi! Do you do article requests in Marathi? I would like someone to write a short article on en:Peel District School Board in Marathi. There is a Marathi website at http://www.peelschools.org/marathi/home/

Thanks WhisperToMe (चर्चा) ०९:४७, २१ एप्रिल २०१२ (IST)Reply

सावधान संपादन

वैयक्तिक हल्ले केल्यामुळे तुमचे account आणि अंकपत्ता ban होऊ शकतो!

नमस्कार संपादन

आपण पुणे क्लब चे सदस्य आहात :) व आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान पाहून अप्रूफ वाटले. मराठी विकिपीडिया वाढत राहो, हीच प्रार्थणा :) AbhiSuryawanshi (चर्चा) १६:२९, २४ मे २०१२ (IST)Reply

भीमरावमहावीरजोशीपाटील फॉर प्रचालक संपादन

मैने मै दुबलो का मसिहा, जातियवाद के खिलाफ आंधी, चर्चा का तुफान , १,६०,००० से ज्यादा योगदान करनेवाला स्ंयमी महापुरूष भीमरावमहावीरजोशीपाटीलजी को प्रचालकपद के चुनाव के लिये नाम दिया है, क्रुप्या वोट दे विकिपीडिया:कौल/प्रचालक#भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा)

उनकी कुच उपल्ब्धिया,

  • एक् प्रचालक् डर् के भाग् गया - वा वा वा
  • फ्रांस् मे बैठा कोइ या फ्रांस् कि कंपनी मे काम् कर्ने वाल कोइ हुब हु नकल् करन सीख् गय - वव् वा वा
  • अभी मने देखा Balajeeजी भी उनकी तरह लिखना सिख गये.

Fan of Joker (चर्चा) २३:०८, २५ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

विकिडेटा संपादन

हरी हरी, आपला संदेश पाहिला. सध्या आंतरविकी दुव्यांसाठी विकिडेटा ह्या नव्या प्रकल्पाची सुरूवात झाली आहे. कृपया येथे पहा: सदस्य चर्चा:संतोष दहिवळ#Wikidata. हे विकिडेटाचे काम करण्यासाठी जावास्क्रिप्टची आवश्यकता आहे व सांगकाम्याद्वारे ही स्क्रिप्ट चालवता येत नाही. त्यामुळेच येथील अनेक सदस्य हे काम manually करीत आहेत. ह्यासाठी प्रचालक असण्याची गरज नाही. आपण देखील हातभार लावू शकता. मला वाटते ह्यामध्ये संपादनसंख्या वगैरे वाढवण्याचा कोणाचा हेतू नसावा (आणि वाढवून तरी असा कोणता पुरस्कार मिळणार आहे?). - अभिजीत साठे (चर्चा) ११:२९, १० मार्च २०१३ (IST)Reply

मी संतोष दहिवळला ओळखतो हा निष्कर्ष आपण कसा काढलात? तुम्हालाही मी कधी भेटलेलो नाही पण तुम्ही जर येथे भर घातलीत तर मी तुम्हाला सुद्धा पाठिंबाच देईन. परंतु जर तुम्ही येथे active नसाल तरच तुम्हाला seriously का घ्यावे? सहा महिने काहीही संपादने न करता तुम्ही अचानक येथे येता व उगाच फालतू सुचना करीत बसता. दुरून सुचना व उपदेश तर कोणालाही करता येतो. नाहीतरी सध्या मराठी विकिपीडियावर योगदान देणारे कमी व फक्त मुल्यांकन करणारेच लोक जास्त आहेत. - अभिजीत साठे (चर्चा) १०:४१, ११ मार्च २०१३ (IST)Reply


उलटपक्षी आपणास सजगतेची आणि सावधानतेची सूचना संपादन

माहितगार सावधान नमस्कार माहितगार,

मराठी विकिपिडीयावर आपण सम्पादन गाळनिचे काम उत्तम करीत आहात. त्याच सोबत आपण इतराच्या च्यर्च्या पानावरील अथवा भूतकाळात झालेल्या चार्च्यान मधील मजकूर वागळणे आणि मजकुरातील अश्यात बदल करणे अश्या कृती करीत असलेले दिसते. अश्याने पूर्वी लिहिलेल्या मजकुराचा मतितार्थ राहत नाही. तेव्हा असे करणे त्वरित थांबवावे. विकिपीडिया वरील स्वय्त्तेच्या संकेतांचे आणि दोन्ही बाजू मांडण्याच्या संकेताचे आपणही पालन करून आदर्श निर्माण करावा कारण आपण गाळत असलेला मजकूर हा आपल्याच विरोधात समाजातील लोकांनी लिहलेला आहे. तेव्हा त्याचे वगळणे हे आपण आपली प्रतिमा सुधारण्या साठी वैयक्तिक स्वार्थातून अशीकृती करीत आहात असा अनर्थ आणि मापदंड भविष्यात पडू शकतो. अशी कोणतीही सामाईक आणि सरसकट कृती करण्याची असेल तर त्या बाबतचे धोरण हे पहिले चर्च्या आणि मग कौल घेवून मांडावे आणि मग असे करण्यास हरकत नसावी. कारण आपण करीत असलेल्या कृतीतून आपला स्वार्थ आहे असे दिसते आणि त्या वरून पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. विकिपिडीयावर जर लोकांची मते न ऐकता केवळ आपले विचारच दाबले तर त्याने विकीचे नुकसान होईल. इतराच्या विचारांचा पण आपण आदर कराल अशी मी आशा बाळगतो. - Hari.hari (चर्चा)

मान्यवर श्री Hari.hari
आपणही जे चांगले काम मराठी विकिपीडियावर केले आहे त्याचा आदर आहेच.पण आपण मांडू इच्छित असलेल्या विषयात आपली गल्लत होते आहे.मराठी विकिपीडियावरील अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे लेखन स्वांतत्र्याची बूज मी आणि इतर प्रचालकांनी नेहमीच ठेवली आहे.मराठी विकिपीडियावर सर्वोत्तम लेखन स्वातंत्र्य राहील याची आतापर्यंत कसोशीने दक्षता घेतली आहे/व्यक्तिश: मी माझ्यावरील कठोर टिकेचे माझ्या प्रचालकीय कृतींच्या मुल्य मापनाचे नेहमीच स्वागत केले आहे.आणि हि वागणूक माझ्या बाजूने आदर्शतमच राहिलेली आहे.सभ्यतेच्या आणि लेखन संकेतांच्या चौकटीत,जी पुरेशी विस्तृत आहे, मराठी लोकांची विचार,मते, कठोर टिका सगळ्याचे आदर आणि स्वागतच झाले आहे, सध्या होते पुढेही होईल

याच वेळी हे स्पष्ट नमूद करणे गरजेचे आहे की माझ्यावर जी काही टिका असेल ती करण्यास माझे किंवा इतर सदस्यांच्या बाबतीत त्यांची टोपण सदस्यनावे पुरेशी आहेत.व्यक्तिगत माहिती आणि नावांचा उपयोग मुल्यमापन करण्याच्या उद्देशास आवश्यक नसलेला आणि विकिमीडिया गोपनीयता संकेतांचे गंभीर उल्लंघन ठरते. गोपनीयता संकेतांचे उल्लंघन विकिपीडिया संस्कृतीस आणि निष्पक्षता जपण्यास अधीक मारक आहे.

चुकीच्या कृती वगळणे हे विकिमिडीयाच्या मुलभूत धोरणांना अनुसरूनच आहे.या संदर्भाने नवीन धोरणांची गरज सद्य स्थितित तरी नाही.
गदारोळाच्या शक्यता वर्तवून आपणाकडून अजाणात गदारोळास प्रोत्साहन मिळत नाही आहे याची कृपया दक्षाता घ्यावी.माझा केवळ स्वार्थच असता तर मी अती घाईने कारवाई केली असती तसे काहीही न करता आपण उल्लेख केलेले लेखन विकिमीडियाच्या गोपनीयता संकेतांचे गंभीर उल्लंघन असून सुद्धा लेखन बरेच महिने पडीक राहू दिले गेले संबंधीत सदस्यास प्रतिपालकांकडून स्टूअर्ड कडूनच त्यांची चूक उमजून येईल याची दक्षाताही घेतली.
शेवटचे नाही पण महत्वाचे सदस्यांची सदस्य पाने आणि सदस्य चर्चा पाने सदस्यांना अधीक मुक्तता प्रदान करतात पण विकिपीडिया लेखन संकेतांना पायदळी तुडवण्याची जागाही नाही तसे स्वातंत्र्य उपलब्ध नाही. ह्या बाबत मी आपणास आणि इतर सदस्यांनाही ह्या निमीत्ताने सजग करत आहे.


मी सावधचीत्तच आहे.सजगतेची आणि सावधानतेची काळजी घेण्याच्या शिक्षणाची गरज उल्लंघने करणाऱ्यांना आहे. तरी पण आपले विचार व्यक्त करून चर्चा करण्या बद्दल धन्यवाद.
आपला
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:११, १९ मे २०१३ (IST)Reply
प्रचालक निवेदन चावडीचे विषयांतर होणे टाळून केवळ सहाय्य उपलब्ध करण्या करता आपण सध्या भर देत आहोत.प्रचालकीय सहाय्य उपलब्ध करण्या करता आहे.प्रचालकांना आत्मपरिक्षणे करावयास सांगणारी निवेदने मुल्यमापन चावडीच्या कक्षेतच येतात.प्रचालक निवेदन आणि प्रचालकीय मुल्यांकन मध्ये ठळक फरक असा की प्रचालक निवेदन करावयाच्या प्रचालक कृतींच्या विनंत्याकरिता आहे. जे प्रचालकीय काम झाले आहे त्याचे मुल्यमापन मुल्यांकन चावडीच्या कक्षेतच जावयास हवे.तीथे ते अयोग्य असे ठरले तर कदाचित प्रचालक निवेदनला पुन्हा येइल पण बहूधा तशी आवश्यकताच भासणार नाही.

प्रचालक मुल्यमापन वर आपण सविस्तर चर्चा करू काही घाई नाही अभिव्य्क्ती स्वातंत्र्याची गळचेपीही नाही फक्त मुक्ततेचा अर्थ मोकाटपणा होणार नाही याची तुम्ही आम्ही सर्वांनीच काळजी घ्यायची नाही का कारण तुमच्या माझ्या पेक्षा मराठी मोठी.

सध्या काही संकेतांचे कठोरतेने पालन करून घेत आहे.प्रचालकीय कार्यात आपल्या सहकार्या करता धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२४, १९ मे २०१३ (IST)Reply

मराठी विकिपिडियावरील संमत धोरणांमध्ये व्यक्तिगत स्वरूपाच्या आरोप/टिकेचा चारित्र्य हननाचा भाग वगळला जावा चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळावेत. वगळलेला भाग दोन पेक्षा अधिक वेळा पुर्नस्थापीत केल्यास प्रतिबंधनाचे प्रावधान आहे. प्रचालक निवेदन चावडीवर प्रचालक निवेदनच्या उद्दीष्टास धरून नसलेला मजकूर वगळण्याचा हलवण्याचा अधिकार प्रचालकांना आहे. याचा अंतर्भाव आहे.

या शिवाय प्रशासकांना अयोग्य वाटणारा मजकुर वर्षातून पाच वेळा काढण्याचे अधिकार सुद्धा आहेत.चारीत्र्यहनन आणि गोपनीयता उल्लंघनाचा मजकुर काढणे प्रशासकांचे आणि प्रचालकांचे मुलभूत विकिमीडिया कर्तव्य आणि अधिकार आहे त्या करता कोणत्याही स्थानीक धोरणाची आवश्यकता सुद्धा नाही.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०५, १९ मे २०१३ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.