मराठी विकिपेडिया मधील नवीन सदस्य.


चूक भूल देणे घेणे.


संपादित केलेल्या पानात काही त्रुटि असतील तर कृपया निदर्शनास आणून द्यावे.

   Help-browser.svg स्वागत AbhiSuryawanshi, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन AbhiSuryawanshi, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८९,९४९ लेख आहे व १८१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)संपादन करा

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\


१० पेक्षा जास्त संपादने - अभिनंदनसंपादन करा

नमस्कार AbhiSuryawanshi, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत . विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्याा सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा.आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा मंदार कुलकर्णी (चर्चा) १४:०४, १७ मार्च २०१२ (IST)

धन्यवाद , आपणास 100 म्हणायचे होते का? :) अशीच लिखाण करण्या साथी प्रेरणा देत रहा AbhiSuryawanshi (चर्चा) १६:०१, १७ मार्च २०१२ (IST)
अभिनंदन AbhiSuryawanshi ! तुम्ही केलेल्या योगदानाबद्दल तुमचे कौतुक वाटते.
बाकी, पांडुरंग सुखात्मे या लेखात काही लिखाण मराठी देवनागरीत नाही (उदाहरणार्थ त्यातील संस्थेने नाव), ते देवनागरीत लिहावे (नाव मराठी भाषेखेरीज अन्य परभाषेत असल्यास, त्या परभाषी नावाचा उच्चार देवनागरी लिपीत लिहावा).
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १४:२७, १८ मार्च २०१२ (IST)


भार वाढतोसंपादन करा

आपण विकिपिडीयावर नवीन दिसता. सामान्य पणे लेख तयार करून मगच जतन करावा. दर शब्दा गणिक जतन केल्याने आपण केलेल्या लिखाणाच्या अनेक आवृत्या तयार होत आहेत आणि त्यामुळे मिडियाविकी वर उगाच भार वाढतो. हो आपली संपादन संख्या वाढण्यास त्याने अप्रत्यक्षरीत्या फायदा जरी होत आलसा तरी तसे करू नका हि विनंती Osho (चर्चा)

चर्चेचे स्थानांतरणसंपादन करा

नमस्कार अभिषेक ,

मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. आपले लेखन चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले.

वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.

चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.

आपला नम्र -माहितगार (चर्चा)

नमस्कार सर , मी आता ५ मिनिटापूर्वी यात खात उघडलं, त्यामुळे काही चुकल तर माफ करा , माझ एक सल्ला असा कि epic brouser वापरून आपण मराठीत लिहू शकतो , तर कृपया त्याचा समावेश आपल्या video tutorial मध्ये करावा .

thanks!

माझापासून कुणाला प्रेरणा मिळते???
    दिनांक व वेळ : १३:५४, १ जून २०१२ (IST)

दशकपूर्ती सोहळासंपादन करा

>>आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहुमोलाचे आहे, आपण बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे. आपला नम्र AbhiSuryawanshi<<


उपक्रम अतिशय चांगला आहे, मला गौरव करवून घ्यायला आवडले असते; पण त्या काळात मी महाराष्ट्राच्या बाहेर असण्याचा संभव असल्याने दुर्दैवाने समारंभात भाग घेऊ शकणार नाही. मी आत्तापर्यंत फक्त ७१७० संपादने केली आहेत, म्हणजे अभय नातूंच्या ७१९९५ संपादनाच्या फक्त एक दशांश! माझ्याहून अनेक लायक संपादक आहेत. असे असले तरी, दशकपूर्ती सोहळ्याला माझ्या शुभेच्छा!...J (चर्चा) १२:४६, ११ जून २०१२ (IST)

उत्तम उपक्रमसंपादन करा

नमस्कार,

तुमचा संदेश वाचला पण इतर व्यवधानांतून उत्तर देण्याचे राहिले. त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे.

तुम्ही प्रस्तावित केलेला उपक्रम स्तुत्य आहे यात शंका नाही. मी स्वतः उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेनच. फक्त टोपणनावांनिशी माहिती असलेल्या लेखकांशी तोंडओळख करुन घेणे हा अलभ्य लाभ असेल. शिवाय समोरासमोर भेटी झाल्यास मनातील किंतु कमी होतील आणि मराठी विकिपीडियास अधिक चालना मिळेल ही माझी खात्री आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०४:३७, १६ जून २०१२ (IST)

Hi! Do you do article requests? There is a Canadian school system and I would like for someone to write a short article in Marathi about it. Thank you for your consideration, WhisperToMe (चर्चा) ०५:४३, १४ जून २०१२ (IST)

New sign-up page for the Medical Translation Projectसंपादन करा

Hey!

This is a friendly reminder that the sign-up page at the Medical Translation Project (previously Translation Task force) has been updated. This means everyone has to sign up again. Using the new page it will be easier for us to get into contact with you when there is work available. Please check out our progress pages now! There might be work there already for you.

We are also very proud to introduce new roles and guides which allows people to help who don't have medical knowledge too!

Here are ways you can help!
Community organization
We need involved Wikipedians to engage the community on the different Wikipedias, and to spread the word!
Assessing content
We need language knowledgeable Wikipedians (or not yet Wikipedians) who indicate on our progress tables which articles should and should not be translated!
Translating
We are always on the look-out for dedicated translators to work with our content, especially in smaller languages!
Integration
Translated articles need to be integrated into local Wikipedias. This process is done manually, and needs to take merge or replace older articles.
Template installation
For translations to be more useful templates and modules should be installed. We need people with the technical know-how who can help out!
Programming
Several of our processes are in need of simplification and many could occur automatically with bots.

Please use the sign up page, and thank you guys for all the work you've been doing. The translation project wouldn't be possible without you!


-- CFCF 🍌 (email) 13:09, 24 September 2014 (UTC)

Collaboration discussion among Indic language communities in Bengali Wiki Conferenceसंपादन करा

Hi, There will be a open discussion on posssible collaborations among all attending Indic language community members at Bengali Wikipedia 10th Anniversary Conference to be held at Kolkata on 9th and 10th January. If you want to take part in the discussion, please list out the topics you want to discuss for future collaborative projects and explain in brief at this meta page. Please select the language community also with whom you want to discuss. Thanks. -- Bodhisattwa (चर्चा) ०२:२८, ३० डिसेंबर २०१४ (IST)

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडासंपादन करा

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:४३, ९ एप्रिल २०१५ (IST)