स्वागत भीमरावमहावीरजोशीपाटील, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन भीमरावमहावीरजोशीपाटील, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९७,१०८ लेख आहे व १४४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

दुजोरा

संपादन
योगदान करणार्‍या सदस्या कडून चूक होउ शकते त्या बद्दल चर्चा करता येउ शकते पण खाते बद्द करण्याचे धमकी देणे :) मजेशीर आहे.
चर्चा:दारासिंग रंधावा#माझे वयैक्तीक मत बद्दल माझे कोणतेही दुमत नाही.
तुमच्या राजीनाम्याच्या मागणीस माझा दुजोरा, पण राजीनामा म्हणजे काय ते कळवावे व पुढील शासकीय प्रक्रिया सुरू करावी.
Maihudon (चर्चा) १९:३७, १० ऑगस्ट २०१२ (IST)Reply

IP contributions

संपादन

I have no objection to any one who is contributing on marathi wikipedia in content improvement anonymously or otherwise.

My objection is for the anonymous user who take part only in discussions and that too with offensive language.

Maihudon (चर्चा) ००:४१, ११ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

माझा राजीनामा

संपादन

As per your wish I have requested stewards to consider your appeal for my removal, please see the link My Appeal. I have requested to stewards because only those members can remove admin rights, so resignation is basically removal. I cant really resign by clicking a button.

I have stated all the points I belive.

I also believe I am right, so If Stewards find in the scheme of wiki I am wrong and remove my admin rights. I promise you wont see me on marathi wiki again neither as anonymous editor nor with some fake user name.

Maihudon (चर्चा) ०२:०५, ११ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

when adminship duty demanded impartiality and neutrality , opposite to your official responsisbilties you were selective and partial at both the instances hence I doubted your capacity as an admin and thats why I want you to get relived of your admin rights only for better faith among marathi Wikipedians for times to come

→I was partial and selective only for betterment of marathi wikipedia unlike the different active causes happning through different routes on marathi wiki.

I have nothing personal against you .

→Since we dont know each other and you are on marathi wiki only for @3 months, There is no question of anything personal. it's only intent towards marathi wiki.

>> I would have been more happy if you would resigned strait away or else have believed in marathi Wikipedia community consensus process and accepted whatever decesion comes up rather than putting up unncessary translations and bringing in stewards unncessarily to look into a dispute where our local marathi Wikipedia community is competent enough.

→No admin can resign straight away they need stewards aproval. Other thing is you only doubted all the admins.

should put up resignations and reseek aproval from the community.

→after 6 years of contribution and close to 30,000 edits I dont need approval of any one for my intentions towards marathi wiki.

Details of the actions taken by stewards can be found http://meta.wikimedia.org/wiki/Steward_requests/Permissions#maihudon.40mr.wikipedia

Maihudon (चर्चा) ०३:१८, ११ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

New Approch

संपादन

I am trying here to answer to your queries,

 • You may choose to have your admin rights removed - I still maintain I stand by whatever I said and i believe in whatever I said, If anyone was offended by post they were meant to be offended.. I don't think I was wrong and so question of I am initiating my removal is out of question. All I can do is to present stewards with charges against me.
 • I am like a Indian Politician etc.etc - I am giving you a chance to gather
  • like minded people,
  • anonymous users,
  • hindi speaking contributoes,
  • new users without a single contribution and
  • old friends with different user id's to vote against me.

Please see the link सदस्य:Maihudon/Remove Maihudon From Marathi WIkipedia

I don't want any one to vote for me, This page is only for those who want me out of marathi Wikipedia

भीमरावमहावीरजोशीपाटील I dont really know how many against votes are required by stewards but looking at people I offended by my Post, I guess it will not be issue for you to gather enough support for my removal.

You already have two votes against me including Nanabhau

Current users for my removal : 2

I will present this count to stewards for further consideration.

I guess I can do at least this to make you happy.

Maihudon (चर्चा) १३:५०, ११ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

last date of voting

संपादन

Just now I realized You might object to the fact that I have not mentioned date for submission of this voting you may charge with procrastination.

So I want you to set date for submission of voting results to stewards or I will submit when you confirm of enough votes against me. Maihudon (चर्चा) १४:१८, ११ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

Final Statement

संपादन

In your response you had written about जातीयवाद, I am amazed how you could arrive at such conclusion :), I guess your poor understanding of English is only reason.Please re look at my pages about this resignation episode with your group of people to get there views.

I guess you are left with no points and now you will start behaving like a clown. For this reason I will not be replying to any of your post.

On Marathi wiki there will be @ 4 active contributors, along with your friend Nanubhai you have two votes. You add your name 3 times in the voting list. That will make your count 5 more than normally available active contributors on Marathi wiki. I can accept multiple votes from you because I know you are not alone, you have your group with you and you also have multiple active user ID's on Marathi wiki. I will initiate my admin removal procedure once the count is five.

But looking at your group and your multiple ID's, I guess count is already more than 5, but let me think about this. Meantime if You add your name 3 times in the voting list that will be better.

I know that user भीमरावमहावीरजोशीपाटील active on marathi wiki since 6th may 2012 with number of edits 67 excluding discussions, is a mask used by some existing editor. Who is part of the group who have vendetta against some individual Marathi wiki contributor but in pursuit of there vendetta they are (you and your group) destroying Marathi Wikipedia. That's why I still maintain I stand by whatever I said and i believe in whatever I said, If anyone was offended by post they were meant to be offended. and I am happy you were offended.

Maihudon (चर्चा) १३:०२, १२ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

तुज मागतो मी आता

संपादन

नमस्कार, मी कार्यबाहुल्यामुळे गेले काही दिवस विकी रजेवर आहे. सहज विकिपिडीयावर चक्कर मारला असता येथील परिस्थिती पाहून न राहावल्याने ......

 • आदरणीय, भीमरावमहावीरजोशीपाटील जी,

अनेक लोक तीही वेग वेगळ्या विचारसरणीची जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा वैचारिक मतभेद होणे मानव सुलभ आहे. पण मतभेदांचे रुपांतर विवादात होवू न देण्याची आपण सर्वांनी काळजी घावयास हवी असे वाटते. आपण सर्व माणसे आहोत आणि त्यामुळे कोणाही कडून चुका होवू शकतात (चूक हि बरेचदा व्यक्ती सापेक्ष हि असू शकते ) म्हणून काय चूक धरून बसायचे कि मोठ्या मनाने पुढे जायचे ? मला असे वाटते कि कोणत्याही टोकाच्या भूमिका न घेता त्यातून मार्ग निघाला तर अतिउत्तम. या ठिकाणी आपण सारे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्या साठीच येथे काम करतो तेव्हा आपापसातील मतभेद भडक पणे मांडून शेवटी सद्य काय?

मला सर्वांनीच येथे योगदान द्यावे असे अपेक्षित आहे. विवाद हे कोणाच्याही विकिवरून जाण्याचे कारण ठरू नये हि काळजी आपण सर्वांनी घ्यावयास हवी. मला आशा आहे कि आपण डॉन यांना मराठी विकिपिडीयावर परत आणण्याच्या कामी माझी मदत कराल. डॉन ह्याच्या नकळत केलेल्या कृतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे आपण दुखावले गेले असाल तर त्याचे वतीने मी आपली माफी मागतो. डॉन यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचा त्या मागे कोणास दुखावणे असा उद्देश कधीच नव्हता. आपणाकडून भविष्यात अधिक भरीव आणि सकारात्मक सहकार्याची अपेक्षा. - राहुल देशमुख ०१:०८, १३ ऑगस्ट २०१२ (IST)Reply


 • प्रिय डॉन,

मुद्दामून प्रिय लिहण्याचे कारण कि आपण मराठी विकिपीडियास खरोखरच प्रिय आहात आणि ह्या प्रेमा पोटी आपणास परत फिरण्याचे आम्ही साकडे घालीत आहोत. आशा आहे कि आपण आम्हास निराश करणार नाहीत. वाद होणे हे विकीच्या जिवंत पणाचे प्रतिक आहे असे म्हणतात, आपण जेष्ठ आहात, आम्हास आपल्या व्यक्तिमत्वातील परिपक्वतेचा परिचय आहे तेव्हा झाल्या प्रकाराने विचलित न होता पुनच्य कामास सुरुवात करावी हि समस्त मराठी विकिपिडीयन च्या वतीने आपणास मनापासून विनंती. आपल्या प्रतीक्षेत .... - राहुल देशमुख ०१:०८, १३ ऑगस्ट २०१२ (IST)Reply


>>डॉन यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचा त्या मागे कोणास दुखावणे असा उद्देश कधीच नव्हता.

राहुलराव, आपण हा शोध कसा लावला ? मी डॉनरावाच्यां चुकीच्या प्रिमायसेसवरील भावनांचेही समर्थन करत नाही , पण ते आपण आणि त्यांच्या भावनांनी भावूक झालेल्या समर्थकांना उद्देशून मी सुद्धा ' (you and your group) destroying Marathi Wikipedia.' हे डॉनरावांचे वाक्य जसेच्या तसे वापरतो . राहुलराव आणि डॉनरावकंपनी तील बाकी भावूक मंडळी, डॉनरावांनी जे त्यांच्या आधीच्या भाषेपासून ते शेवटाच्या तथाकथीत फायनल स्टेटमेंटपर्यंत भीमरावमहावीरजोशीपाटील या जागी स्वत:चे नाव लिहून स्वत्:च्या चर्चा पानावर पोस्ट करून घ्यावे Rahuldeshmukh101 , I am happy you were offended .Kshitij Padalkar I am happy you were offended ,Dr.Sachin I am happy you were offended ,Santosh Dahiwal I am happy you were offended आणि सांगावे and I am happy you were offended असे लिहिणाऱ्या racist user:Maihudon शी कुणी का तडजोड करावी ?
मी त्यांचा प्रचालक राजीनामा मागितला हे खरे त्यांना संपादने थाबंवण्याकरता सांगितले नाही , आपल्यावर टिका झालीकी प्रश्नांची उत्तरे न देता आपली संपादने थांबवण्याच्या फालतू धमक्या देऊन सहानुभूती मिळवण्या करता खोटारडे इमोशनल देखावे तमाशा उभा करणारा तमासगिर म्हणावे तर तमासगिराचा अपमान होईल अशां तथाकथीत प्रचालकांने इतर सदस्यांना क्लोन म्हणून हिणवावे ? .तुमचे राज्यच जर धृतराष्ट्राच्या राज्या सारखे नैतीकदृष्ट्या आतून पोखरलेले असेल तर ते कोसळण्यास आपले अधिकार मागणाऱ्यांना दोषी ठरवण्यात काय हशील आहे ? येत्या काळात user:Maihudon आणि कंपनीचा चा racist आणि casteist agenda ची पोलखोल वेळोवेळी केली जाईल. बाकी प्रचालकीय कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉनरावांनी प्रचालकपदाचे अधिकार तातडीने सोडावेत हि माझी मागणी कायम आहे. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) ०९:४७, १३ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

कृपया चर्चा थांबवाव्या

संपादन

भीमराव,
तुमचा मुद्दा तुम्ही मांडला.
कृपया प्रत्येक गोष्टीवर चर्चा वाढविण्याऐवजी आपण संपादनांवर लक्ष द्यावे.
अभयने डॉनच्या पानावर मांडलेले मत त्यांचे स्वतःचे आहे, ८०००० संपादने करणाऱ्या सदस्याचे कळकळीचे आहे.
आपणही आता चर्चा सोडाव्या अशी नम्र विनंती आहे.
इथे personal gainsसाठी कुणीच येत नाही. मराठी विकिला पुढे नेणे हेच इथे मुख्य ध्येय होते आणि आहे.
इथला प्रत्येकजण स्वत:च्या कामांतून वेळ काढून जमेल तसा हातभार लावत असतो.
कलोअ, क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:३०, १६ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

कळकळ ?
पाडळकर क्षितिजराव,
"जसे गल्लीत होते तसेच येथेही दिसत आहे. चार गुंड रस्त्यात कोणा बाई-मुलीची छेड काढतात. बाकी लोक आपल्या बापाचे काय गेले असा विचार करुन बाजूबाजूने मार्ग काढीत आपले घर/कार्यालय गाठतात. रोजचा छळ असह्य होउन ती एके दिवशी आत्महत्या करते. तेव्हा गळे काढून रडायला आणि तेराव्याला जेवायला हीSS गर्दी जमते. असेच काहीसे दिसत आहे. घरचे खाउन लश्करच्या (म्हणजे तुमच्या, आमच्या आणि मराठी भाषेच्या) भाकरी भाजणारा डॉन कुतरओढ होउन मेला. आता आपण सगळे येथे रडायला जमलो आहोत." या अभय नातूंच्या वाक्यात तुम्हाला नेमकी कोणती कळकळ कोणती जबाबदारीची भावना दिसली? मला हे वाक्य एखाद्दा धर्मांध संघटनेच्या प्रमूखाने केलेले भडक वक्तव्या प्रमाणे दिसते ! (सुयोग्य उत्तर त्या संबधीत पानावर त्यांना मिळेलच).
मीही लिहू शकतो याची कल्पना आहे म्हणूनच आलातना माझ्याकडे ? चला मी आपल्या विनंतीला मान ठेऊन एवढ्या (डॉनरावांच्याचर्चा पानावरील विषयापुरते तीन दिवसतरी मौन वचन नाही पण पाळण्याचा प्रयत्न करतो) पण आपण अभयरावांनी अशा प्रकारची विनंती करणार असाल तर आणि तरच,आशा आहे आपलि कळकळ अभयरावांप्रमाणॅ एकतर्फी ठरणार नाही !
भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १४:१७, १६ ऑगस्ट २०१२ (IST)Reply
I cannot agree with someone who has 60 odd edits and whose main objective here is increase controversies more.
I have a job and life besides Marathi Wikipedia and I get hardly an hr each day to see what is going on here.
and I certainly don't want to spend my time here in discussions rather than constructive work.
You can earn the respect of the community (and me) ONLY by making more contributions.
My appeal is for everyone (that includes you, me, Abhay and everyone else) to stop this non-sense and continue the work.
Also, nowhere on wikimedia guidelines does it say that Admins etc can't have their personal opinions.
(At least from my knowledge) and wikipedia community is based on mutual respect for others opinions. It is perfectly natural to have disagreements.
Thus I oppose creation of pages like this
You said, you also want to focus on your contributions, do that...you will find people here more than helpful to assist for anything.
I am stopping my discussion here. I will continue my wiki edits and will be COMPLETELY ignoring any further discussions on this matter.
क्षितिज पाडळकर (चर्चा) २२:५७, १६ ऑगस्ट २०१२ (IST)Reply


Respected Padalkar Kshitijrao
I am sad and realy do not understand your purpose of suddenly writing messages in english on Marathi language wikipedia, as a good faith I suppose that you are not writing in english so that only your version of the discussion becomes visible to the world in a partial and selective manner. With utmost respect I am replying your following comment on my talk page in line as below.
I cannot agree with someone who has 60 odd edits and whose main objective here is increase controversies more.
As I maitained through my message in Marathi language, WIkipedia is an encyclopedia for knowledge .To find whether an argument is correct number of edits can not be valid ground.I am putting up all my arguments in valid manner as per Wikipedia values and philosophy.
But on more sad aspect of your attitude is to listen and view only one side of an argument.As long as wikipedia culture is concerned about article writing also and writer editor is expected to consider all the sides of a cube , in you are entering in to discussion in presumptive manner hereing to only one side .You declare that you want to ignore my arguments is all right as long as you are concentrating in article writing only.
I have a job and life besides Marathi Wikipedia and I get hardly an hr each day to see what is going on here.:: and I certainly don't want to spend my time here in discussions rather than constructive work.
I never sent an invitation for any discussion to you and so fail to understand your partial attitude towards me on personal grounds.You are most welcome to ignore all my discussion with Marathi Wikipedia sysops and all the way concentrate in your edits.For my values fighting out injustice is also a constructive work .Let us both do our own consructive work.
You can earn the respect of the community (and me) ONLY by making more contributions.
Let me put it very clearly that I work for my personal convictions and not for respect from you or community . I will do my work of putting up my thoughts let the community consider or ignore it is just for the community . Putting up arguments of different sides of a cube is a perfectly acceptable contribution according to me that is why I did bother to read and reply you or else I would have ignored you very conviniently. Your communication to me served no purpose and is waste not because I ignored your side but you prefered to ignore rest of the sides of a cube.If you have lesser time is perfectly all right to not get in to any discussion altogether , but if you participate then not being impartial is neither fair nor correct.
My appeal is for everyone (that includes you, me, Abhay and everyone else) to stop this non-sense and continue the work.
Dear Kshitijrao ,sincerely I would not take any offence with your usage of word 'non-sense' as long as you help me understand here exactly what do you mean by word 'non-sense' , whether for you fighting out injustice by some one is 'non-sense' , whether do you expect rest of the world should adopt only your version and definitions  ? With your partial attitude and support one of the Sysops is taking undue advantage to implement cesorship on Marathi Wikipedia .Your beloved admin has deleted page विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने .You are so much fond of english language can you please help me translate this to english language and you and your beloved साथीदार Mr.Abhijeet Sathe are really well intended in your actions , can you both explain me individually exactly what was wrong in the content on that page point by point by any wikipedia rules or values ? You want to point out and he wants to delete , if is this not hands in glove to exercise a castiest political control on Marathi Wikipedia ? Now how exactly both of you really stand apart from cheap castiest politcs played in real life Indian Politics ? May be international wiki community may not be aware of caste phenomena of social differentiation and domination you are playing here but never forget Marathi Wikipedian community comes with local background and would be able to understand all your politics . I am realy not in hurry in those pages getting restored ,actually your unfair action helps people form an openion about you and your group about realy how fair you are ? As you yourself say that you yourself need to be includied in clearling your own non-sense (in your own words) if you are serious both of you need to reverse your censorship actions and restore my page विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने .
You use word non-sense for Mr.Abhay too , then can you explain for the rest of the world exactly which exact actions of Mr.Abhay are non-sense. I am simply calling Mr.Abhay's actions as injustice . you are putting an adjective to it which I have still not used as of this moment then why at all do you object my milder version to seek justice ?
Also, nowhere on wikimedia guidelines does it say that Admins etc can't have their personal opinions.
Me or any one else never said that an admin would not have right to have personal information . But in case of Mr.Abhay Natu , including you yourself tend to blindly belive in his words since he is registered editor having max number of edits , then whether he he himself is not expected to give proper information rather than using falsified information and abusive language against entire Marathi language journalism only for the reason a well meaning journalist and most reknowned news paper Marathi news paper in Maharashtra shared an artical from Marathi Wikipedia in their daily news .paper edition with a reference to Wikipedia ; and gentleman Admin you are referring to Mr.Abhay Natu abuses the entire press as thieves for what reason ? From all the questions and answeres in systematic manner on page चर्चा:दारासिंग रंधावा is that well meaning Marathi language journalsts were just supportive and were helping out Marathi Wikipedia's promotion and your most senior admin was calling them thief for reuse of content with a reference ? Every wikipedian who proved Mr.Abhay Natu systematically that he was wrong and probably unaware of the fact that it was perfectly all right to reuse content from wikipedia as long as a reference is provided . When Mr.Abhay Natu was proved wrong with proper referencing from WMF and Meta and english Wikipedia pages then to save his own face later he came out with a story that he was presenting his personal openions.
Your beloved Admin being a marathi language as a mother tounge is supposed to be aware that Marathi language journalism is 180 year old tradition ,your beloved admin first tried to confuse the press and when did not succeed has abused that entire tradition when called upon by rest of wikipedians to withdraw the words he prefered face saving as personal openion when reminded of this aspect the gentleman is reabusing our own wikipedians too for doing so? not only that he and other few sysops are abusing their admin powers during his process hiding the truth .
चर्चा:दारासिंग रंधावा is a perfect case that in each of their presentation of personal openion at the outset of a discussion itself admins need to clearly state that it is their personal openion and not as an admin and avoid future confusions and face saving exercises ,abusive language and avoid abuse of admin powers .When I tried to list Mr.Abhay Natu's abusive language is just not incidental and has got a long history he and few fellow admins have chosen to delet the page विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने and implemet a censorship. Whether I succeed in getting lifted this censorship is another aspect but as of now censorship on Wikipedia is a good news item for the press that what you ,Mr.Abhijeet Sathe and rest of admins achieving .Do note that Marathi language journalists are watching and that includes me too.
You said, you also want to focus on your contributions, do that...you will find people here more than helpful to assist for anything.
I would have welcomed your staement if Marathi Wikipedia would not have been censored to have politcal control of particular community over it . Right now I am focused on fighting out injustice within the norms of Wikipedia values .
भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) ०२:४०, १८ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

वगळलेले पान

संपादन

आपण निर्माण केलेले विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने हे पान मी वगळले आहे. आपणास प्रचालकांबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्या चावडीवरील पानांवर नोंदवाव्यात. काही मदत लागल्यास कळवावे. लोभ असावा. - अभिजीत साठे (चर्चा) २३:०९, १६ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

अ़ापकी मद्त च् हिये

संपादन

तुमारे च् र्च्ा देकके कुच्च् en:For Dummies डिसक्स् न मराठी वििक् प् र्

 1. सब्से पहिले राजीनामा मांगिये
 2. राजकारन् करनेका आरोप्
 3. जातियवाद् का आरोप
 4. अनामीक पण रचनात्मक संपादनांचा योगदान ् १,००,०००++ के बारेम् बाथे
 5. अंतमे दुबलोका मसिहा ब् नो

क्या आप् इस्को थोरा और डेवल्प कर् पायेंगी.

भी.म.जो.पा.४२० (चर्चा) २३:०९, १६ ऑगस्ट २०१२ (IST)Reply


मनै आप्की च् र्च्ा देकके कुच्च् ओर् कुच्च मुदे डालेहै, क्रुप्या चेक् करे

 1. सैद्धांतिक व्यक्ति के रूप में खुदको प्रस्तुत करे
 2. अपने नये आय्डी के पंजीकरण से पहले के अवधि के मराठी विकिपीडिया की समस्याओं पर चर्चा
 3. दुनिया में सभी समस्याओं पर चर्चा और उन्हें मराठी विकिपीडिया से संबंधित कर्रे
 4. योगदान कभी नहीं करना, सिर्फ् चर्चा करना, हर् चर्चा मे जातियवाद्,दुब्लोका मसिहा , खुदको सैद्धांतिक व्यक्ति और् काम् करनेवालो को गलत् लिखना
 5. च् र्चा मे थोरा हाल्त् खराब् होतो दुस्रे लॉगिन आय्डी को वापर्ना

क्रुप्या थोरा थोरा और डेवल्प कर् पायेंगी. सदस्य:भी.म.जो.पा.४२० (चर्चा) १२:०९, २५ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

झगडोमे वापर्ने के लिए

संपादन

म् राटी विकि को सम्रुध्द बनेन् के लिय् भीमरावमहावीरजोशीपाटील जी आपने जिथनेभी झग्डे किये, मैने स्ब्का अध्ययन् किय् है.

आप्की कुच्च् लाइने मुजे लग्ता है के सब् झगडालू सदस्यो के बहुत् काम् आ जा सक्ती है,

 • चर्चा मे कोई कुच्च् कहे तो
  • उन्हे कहे - खेदजनक दृष्टीकोण आणि मराठी भाषक जनतेची अवहेलना हा उद्देश दर्शवते - करते है
  • निर्लज्जम् सदा सुखी
  • बुरसटलेली मनोवृत्ती
  • मराठी विकिपीडियाचे मोठे दुर्दैवच आहे.
  • कोइ भी चीज् कहिभी रिलेट् कर्के, काम्करने वालो सद्स्यो को गाली देदे
  • स्वत्:ला जन्मजात जातीयवादीदृष्टी देणारी स्वत्:ची जात प्रामाणिकपणे जाहीर करावी (मास्तरपीस्)
 • अगर कोइ बी कुच्च् बी नही कहेतो
  • पहेले जो कहा है उस्के विप्रीत लिखे, खुदको सम्ज्दार दिखाये. इस चीज् का आप्ने काफी अच्च् प्रदर्शन् -इतर चर्चा मे -या विभागाला नाव काय द्यावे ते अजून सुचले नाही - इस् लेख् मे दिया है.
  • सब्को बताये के आप् किसीको भी गाली दे सक्ते है ... मग्र कोइ आप्को गाली नादे.
  • अल्ग् अल्ग् कहानीया लिखे
  • थोरी मुखो जैसी बाते करे ... और् दुस्रे आय्डीसे खुद्को जवाब् लिखे (मास्तरपीस्)

लेकिन् मै जान्ना चाह्ता हु के आप् अप्ने समर्थ्क् प्रचाल्कोसे कैसे कोन्टेक्ट् कर्ते है,

मै और् कुच्च् चीजे डल्ना चाह्ता , आप्की मद्त् क अबिलाशी

सदस्य:भी.म.जो.पा.४२० (चर्चा) १६:०३, २ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

फ्रांस

संपादन

आप् का वास्त्व्य् अभी फ्रांस् मे है या आप् किसी फ्रांस की कंपनी मे काम् करते है ... आपका आय्पी 213.251.189.203 देखके मुझे एऐसा लगा २१:४६, २३ सप्टेंबर २०१२ (IST)

सार्व्जनिक माफी

संपादन

भीमरावमहावीरजोशीपाटीलजी

आप्को मेरे नाम्से आप्ती थी इस्लिये मैने अप्ना नाम् बदल्के भी.म.जो.पा.४२० रखा. अब् आप्को इस्से भी आप्ती है तो मै अप्ना नया नाव् धारन करके आप्को बताउंगा.

भेले आप् फ्रांस् से नहिहोतो क्या हुवा फिर् भी आप् हमारे लिये महान् है. शायद् फ्रांस् मे बैठा या फ्रांस् कि किसी एम एन् सी मे काम् करनेवाला कोइ आप्की लिखन् से प्रेरणा ले रहा होगा.

आप्ने जो इग्लिश् मे लिखा है ओ भी एक् मास्तर्पीस् है. जिस् तर्ह् से आप्ने कॉपीराईट् एव्म् डिफेम् करनेपे पलटी मारी है वो वाकि लाजवाब् है.

आप्के मेरे अलावा भी कई चाहने वाले है देखिये आप्के मित्र् नानुबाई किस तर्ह से आप्की मदत के लिये तत्पर्तासे आये.

आप् क्रुप्या मेरी इस् शोटीसी भुल् को माफ कर् दिजिये. जैसे मैने कहा है मै अप्ने लिये नया आय्डी बनाउंगा जिसमे भीमराव, महावीर, जोशी, पाटील जैसे कोई शब्द् आने न्हि दुंगा.

मै अप्ने नये आय्डी के बारेमे आप्को बतौगा.

आप्से विन्ती है के आप्के आदर्शोपे चल्ने वाली सदस्स्यो का कारवा बनानेके लिये अ़ापकी मद्त च् हिये इस्मे योगदान् दिजिये

सदस्य:भी.म.जो.पा.४२० (चर्चा) २३:२१, २३ सप्टेंबर २०१२ (IST)Reply


58.68.122.162 इसकी मदत के लिये कौन तत्पर्तासे आया था ये भी मै बता सकता हूं.Nanabhau (चर्चा) २३:३८, २३ सप्टेंबर २०१२ (IST)Reply


भीमरावमहावीरजोशीपाटीलजी

मैने न्या नाव् सदस्य:Fan of Joker धारण् किया है ....

Fan of Joker (चर्चा) २२:३६, २४ सप्टेंबर २०१२ (IST)Reply


आप्का लेख - Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०

संपादन

---

अहो अभिजीतराव , एकतर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे तुम्ही . I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 हे वाचले नसावे. या पानावर माझे नाव इतर कुणी तोतयाने (म्हणजे ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०) वापरून अभयरावांवर टिका केली आहे ती केवळ एका दगडात दोन पक्षी मारत एकी कडे अभयरावांवर टिकाही करावयाची दुसरीकडे मला बदनामही करावयाचे .

---

आदरणीय भीमरावमहावीरजोशीपाटीलjee,

मुझे लग्ता है के आय्पी 213.251.189.203 कि लिखाइ अगर् आप् ध्यान्से देखे तो एऐसे लगता है के फ्रांस् मे बैठके या फ्रांस् की एमएन्सी मे बैठके ये सब् आपने हि लिखा है. ऐसे लग्ता है के आजतक् विकि पर् आप्ने जितने भी झग्डे किये है, हर् झगदे का एक् लाइन् है. शाय्द् कोइ खुदको भी इतना कॉपी नही करता ह तो आपको आया हुवा गुस्सा मुझे लगता है जाय्ज् है .

मेरे पुराने नाम् भी.म.जो.पा.४२० से मैने तो अभीत्क् कोइ गाले गलोच् नही कि है ... अभी तो मै आपकि लिखाइ देखके ये सारी चीजे सिखनेकी कोसिस् कर् रहा हु, इस्लिये मै सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील#अ़ापकी मद्त च् हिये पे काम् कर् रहा हु.

जातिय्वाद का मुद्द् अप्ने लिखान् मे आप् बहोत् खुबसुरतीसे उठाअते है ... आप्के नाम् मे जोशी है , पाटील् है (जैसे आप्ने कहि लिखा है अप्ने फॅमिलि के बारेमे) फिरभी जातियवाद् का मुद्दा उथाना आप्कि महान्ता है .....

और् एक् चीज् (अभिजीतराव या कटकारस्थानात तुम्ही स्वत: सहभागी असू शकता अशी शंका इतर लोकांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केलेली पाहिली आहे.) ... अहाहा साक्शात् दिव्य् द्रुष्टी

चर्चा मे पल्टी मारने मे आप्का हात् तो कोइ भी नही पकद् सकता ... एक् तर्फ आफ् लिखते है (अभयरावांवर टिका केली आहे ती केवळ एका दगडात दोन पक्षी मारत) और् दुसरी तर्फ् उसी लेख् मे आप्की उन्की हि ...वा वा वा ... आप् तो महापुरूष है

आप्के स्ंदेश् पुरी दुनियामे पहुम्चाअने मे मै आप्की म्द्त जरूर् करूंगा.....

Fan of Joker (चर्चा) २२:५४, २४ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

प्रचालक

संपादन

मी ह्या पानावर प्रचालकपदासाठी आपले नाव सुचवले आहे. आशा आहे की आक्षेप नसावा. - Fan of Joker (चर्चा) २३:००, २५ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

since i nominated yu for admin ..... i m now hunted ..so sad. but dont worry i will be coming back naye dhang me naye roop me

i guess i will be chaging user name freqently .... but will alwasy inform you about my latest name

प्रचालक पद

संपादन

नमस्कार भीमरावमहावीरजोशीपाटीलजी,

तुमचे नाव आम्ही प्रचालक पदासाठी सुचवलेले आहे. ह्या मागे कोणताही वाईट हेतु नाही. मराठी विकिला स्वताचे विचार असणाऱ्या प्रचालकांची गरज आहे.

अधिक माहिती साठी येथे आणि येथे पहा. Mrwiki reforms (चर्चा) २१:१९, २ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

Article requests

संपादन

Hi! Do you do article requests? There is a Canada-related subject that I would like to see have an article written in Marathi. Thanks WhisperToMe (चर्चा) २१:२०, ११ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

ये सब क्या है?

संपादन

मै कई दिन्नो से सोच रहा था की ये टोली है क्या.... भ्रष्टाचारी 'अभय नातू', श्री ४२० 'संकल्प द्रविड़', गरम भेजे के 'अभिजित साठे', वादग्रस्त 'मंदार कुलकर्णी', सिर्फ स्वागत साचा लगानेवाले 'नरसिकर'... माहितगार का पता नहीं था पर वो भी '...' निकले... इसका मतलब ये सब सचमुच ब्राह्मनोकी टोली है| और इनको अभिजित सफाई, अनिरुद्ध परांजपे और न जाने कितने ब्राह्मण ही मदत करते है| अब बचे खाली राहुल देशमुख, शंतनू और zadazadti (मंदार कुलकर्णी कह रहे है की वो zadazadti नहीं है, ये हमने कुछ क्षण मान भी लिया तो), तो वो भी अपना जात परिचय मराठी विकिपीडिया वर दे दे| यदि ऐसेही ब्राह्मनोका ग्रुप यहाँ पर बैठे है तो फिर हो गया मराठी विकिपीडिया का कल्याण| फिर हमारे "सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील" जी को प्रचालक पद के लिये कैसे समर्थन मिलेगा?

आपने एक बार आपका नाम 'विजय' मराठी विकिपीडिया पर डाला था तो उसी समय पूरा नाम क्यों नहीं डाला? आपने बिचमे विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर चालू किया और उसमे बहुत योगदान दिया| क्या वो लोगोंको गुमराह करनेके लिए था? देखिये| आपको अचानक से विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प चालू करने की इच्छा क्यों हुवी? क्या इसलिए की कुछ लोग उस समय भीमपिडिया मांग मांग रहे थे और आपको और आपके ऊपर दिए गए साथियोंको ये मंजूर नहीं था? आप इस विषय मै आपकी सफाई तुरंत दे दे (हमेशा की तरह ७ से१५ दिन नहीं) वरना तुरंत अपना त्यागपत्र दे के मराठी विकिपीडिया को आजादी की सास लेने दे .... Meshram123

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.