सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १०

Add discussion
Active discussions

उपक्रमसंपादन करा

प्रिय अभय, तू उपक्रमाचं सभासदत्व घेतलंस की नाही? घेतलं नसशील तर जरूर घे. तिथे तुला विकिकरताही बरीच माहिती मिळेल,

तात्या.


राम राम अभयशेठ,संपादन करा

अरे चित्तपावन ग्रुपवरही एक अभय नातू आहे, तो तूच का?

तात्या.

मराठी विकी वरील लिंक दुसर्‍या भाषांच्या विकीवरसंपादन करा

नमस्कार,

आपण सुचवले त्या प्रमाणे मी इंग्रजी विकी वरील 'Indian Railways' या पानावर मराठी भाषेची लिंक टाकली होती. परंतु आजून दुसर्‍या भाषांच्या विकी पेज वरील संबंधित सदरावर मराठी भाषेची लिंक दिसत नाहिये. कदाचित या साठी कामकरणारे स्वयंचलित सांगकामे काम करत नसावेत अशी परिस्थिती तर नाही ना? भाषांच्या यादित कमी भाषा असे पर्यंत स्वतः करणे सोपे जाईल परंतु जेव्हा भाषांची यादि खूप मोठी असेल / होईल तेव्हा हे करणे जरा त्रासदायकचं आहे. या संदर्भात विकी च्या कार्यकारी समितीने लक्ष घालणे आणि या संदर्भातील कार्यप्रणालीचे सुसूत्रीकरण करणे गरजेचे आहे असे मला वाटते!

धन्यवाद, मंदार सहस्रबुद्धे पुणे

शिंकान्सेन सदराच्या भाषांतरात मदतची विनंती ...संपादन करा

अभय,

नमस्कार. मी 'भारतीय रेल्वे' या बरोबर 'शिंकान्सेन' या सदराचे भाषांतर करयायला सुरुवात केली आहे. या पानावर "साचा:Nihongo" असे काहीतरी दिसते. खरंतर तिथे इंग्रजी सदरात 新幹線 (शिंकान्सेन) असे जपानच्या कांजी लिपी मध्ये लिहीले आहे. काही केल्या मला ते मराठी पानावर नीट करता येत नाहिये. इंग्रजी सदरात "साचा:Nihongo" असे जिथे असेल तिथे एक superscript मध्ये त्या शब्दानंतर '?' चिन्ह दिसते. पण ते मराठी सदरात दिसत नाहिये. मदत करावी ही विनंती.

अजून एक प्रश्न. मी सध्या इंग्रजी सदरांचे थोडी फार (जमेल तिथे) अधिक माहिती देऊन मराठी मध्ये भाषांतर करत आहे. असे भाषांतर करणे गैर आहे का या बद्दल मार्गदर्शन करावे. मराठी वाचकांना जगातील माहिती मराठी मध्ये वाचायला मिळावी हाचं माझा या मागचा उद्देश आहे. कारण आज आता असे देखिल लोक आहेत की ते संगणक वापरू शकतात, महितीजालावर भ्रमण देखिल करू शकतात, पण इंग्रजी भाषा फार काही चांगली येत नसल्याने इंग्र्जी महिती वाचण्यात जास्त रुची नसते.

धन्यवाद, मंदार सहस्रबुद्धे ठाणे / पुणे

Helpसंपादन करा

Hello Abhay,

I just saw that somebody has put some text "MY NAME IS YARDENA I STAY IN ISRAEL I BORN IN MUMBAY ICAME TO ISRAEL 11.YEAROLD INO TO READ MRATHE AND RIGHT MRATHE NOVE IAM 52YEAR OLD AND I PRUED ABUT IAM INDIAENMY EMAEL AD YARDENA92ֲ ֲWWALLA.COM" in my sadasya-paan.

Can I delete that or If i am not supposed to delete, can I request you to delete it....

Thanking you Marathipremi १४:४१, ९ जुलै २००७ (UTC)Marathipremi

Some unknown member has done the job. Thanks to that member & sorry to trouble you. Marathipremi १९:४२, ९ जुलै २००७ (UTC)Marathipremi


नमस्कार अभय,

आपण ग्रेगरियन महिने या साच्याला सर्व दिवसांच्या पानांवर सांगकाम्याकडून चटकन चढविले हे पाहिले. आपले काम खूपच तत्पर दिसते! अभिनंदन. आपण मला त्यात होणारे बदल ठीक आहेत का हे ३-४ पाने उघडून पाहायला सांगितले होते. अर्थात बदल बरोबरच आहेत.

मला सांगकाम्याबद्दल थोडी माहिती देऊ शकाल काय? हा bot सध्या काय काय करण्यास समर्थ आहे. कारण सूसुत्रिकरणासाठी कित्येक कल्पना मनात आहेत. त्यांत सांगकाम्या फार मदतगार ठरेल असे वाटते.

श्रीहरि ०८:२०, २१ जुलै २००७ (UTC)


नमस्कार अभय,

थोड्याच कालावधीत पुन्हा दुसर्‍यांदा संपर्काचा योग येत आहे, याचा आनंद आहे.

 1. आपण अशातच जुन १, जुन ९, जुन २१ असे नवीन लेख लिहीलेले आढळले. हे लेख फक्त त्यांच्या व्याकरणदृष्ट्या योग्य नावाच्या संबंधित लेखांकडे, अर्थात अनुक्रमे जून १, जून ९, जून २१ कडे, पुनर्निर्देशन करणारे आहेत. परंतु मला यामागचा उद्देश नेमका कळाला नाही. कारण आपण देखील जाणताच की, नवीन लेखांच्या शीर्षकातील शब्द व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहेत. मग अशा शब्दांना विकिपीडियाने स्थान देण्याबाबत काही धोरण आधीच ठरलेले आहे का; व आपण त्याअंतर्गत असे केले आहे का? कृपया माझ्यासाठी थोडा खुलासा करावा.
 2. विकिपीडिया मध्ये साचे तयार करताना Dynamic साचे तयार करण्यासाठी C अथवा C++ वा तत्सम संगणकआदेश भाषांच्या वापराची सोय आहे का?

आपल्या तत्पर सहकार्याचे कायमच कौतुक वाटते.

श्रीहरि १२:१९, २१ जुलै २००७ (UTC)


चुकीच्या शीर्षकांच्या लेखांबाबत धोरणसंपादन करा

नमस्कार अभय,

आपला अभिप्राय वाचला. आपण सांगितलेत की, काही लेख वाचताना आपल्याला लक्षात आले की, त्या ठिकाणी जुन १, जुन ९, जुन २१ असे चुकीचे दुवे ठेवलेले आहेत व त्याठिकाणी कोणी जायचा प्रयत्न केल्यास निराशा होईल म्हणून आपण त्या शीर्षकांचे लेख तयार करून बरोबर नावांकडे नुसते पुनर्निर्देशित केले आहेत. आपला उद्देश योग्य आहे; पण मला त्यापेक्षा एक चांगला उपाय सुचवावा वाटतो.

आपण म्हणालात की, जुन १ वगैरे चुकीच्या पानांकडे किती दुवे निर्देश करतात त्याचा अंदाज येणे कठीण असल्याने आपण हा मार्ग निवडला. पण चांगली गोष्ट म्हणजे यावर विकिपीडियाने मुळातच एक नेमका उपाय देऊन ठेवला आहे. प्रत्येक पानावर डावीकडे काही दुवे नेहमी आपल्या मदतीसाठी तत्पर असतात, आणि त्यापैकी एक म्हणजे येथे काय जोडले आहे किंवा जसे इंग्रजीतील What links here. ही फार द्रष्टेपणाने ठेवलेली सोय आहे व मला फार प्रभावित करून गेली. ती वापरून आपण सांगकाम्याला अशा सर्व ठिकाणे दुरुस्ती करून यायला सांगू शकतो आणि मग ते चुकीच्या शीर्षकाचे पान पूर्णपणे मिटवू शकतो.

आणखी एक शंका म्हणजे आपण प्रबंधक या नात्याने व अधिकाराने अशा चुकीच्या शीर्षकांचे लेख पूर्णपणे खोडून टाकू शकत नाहीत का? कारण याचे दुहेरी नुकसान म्हणजे अ-प्रमाणित (non-standard) शब्दांना आधार दिल्याचा संदेश पोहोंचतो आणि दुसरे म्हणजे विनाकारण मराठी विकिपीडियावरील लेखांची संख्या वाढलेली दिसते. उदाहरणच द्यायचे झाल्यास सर्व ई.स. चे सर्व लेख उद्या आपण सांगकाम्या वापरून इ.स. वर ठेवले व जुने लेख केवळ इ.स. या योग्य शीर्षकांकडे निर्देशन करत राहिले तर हजारभर तरी लेख जास्त असल्याचे आभासी स्तरावर दिसेल, जे की संयुक्तिक वाटत नाही.

त्यामुळे आपल्या विनंती आहे की, आपण प्रबंधकाच्या अधिकाराने चुकीच्या शीर्षकांचे लेख ज्या तत्परतेने पुनर्निर्देशित करता त्याच सोबत व त्याच वेळी चुकीची शीर्षके पूर्णपणे मिटवून टाकावीत.

आपले मत जाणून घ्यायला उत्सूक आहे.

श्रीहरि १२:२३, २३ जुलै २००७ (UTC)


नमस्कार,

आपली सूचना चांगली होती. त्या अनुषंगानेच मी प्रथम जानेवारी १ या लेखासाठी १ जानेवारी हा पुनर्निर्देशक लिहीला आणि लेखसंख्या वाढते का ते पाहिले. आपल्या म्हणण्याप्रमाणे ती तशी वाढली नाही. मग मी वर्षातील जवळपास अर्ध्या दिवसांसाठी असे पुनर्निर्देशक लेख लिहीले; कारण मला प्रत्ययास आले की, कोणी १५ जून इत्यादी शोधायला सांगितल्यास बरेच अनपेक्षित निकाल मिळत होते. त्यामुळे दिनदर्शिकेतील अशा प्रत्येक तारखेच्या लेखाला आपण सांगितल्याप्रमाणे पुनर्निर्देशित करावयाचा माझा विचार आहे, जेणेकरून शोधकर्त्यांना नेमक्या लेखापाशी नेता येईल. अर्थात मी चुकीच्या शीर्षकाऐवजी दिवस आधी व मग महिना अशाप्रकारे शीर्षकाला पसंदी देत आहे.

श्रीहरि १८:०६, २४ जुलै २००७ (UTC)


नमस्कार अभय,

माझ्या संकल्पाप्रमाणे जानेवारी १ या लेखासाठी १ जानेवारी हा पुनर्निर्देशक असे ग्रेगरी दिनदर्शिकेतील सर्व ३६६ दिवसांसाठी पुनर्निर्देशक लिहून पूर्ण झाले आहेत. आपला अभिप्राय अपेक्षित आहे. माझी केवळ एकच अपेक्षा आहे की विकिपीडिया प्रणालीवर या अशा पुनर्निर्देशनांमुळे जास्त ताण येऊ नये. अर्थात पूर्वी म्हटल्याप्रमाणे काही वेळेस पुनर्निर्देशन आवश्यक देखील असते. त्यामुळेच ३६६ लेख वाढवावे लागले, त्यांचा उपयोग होईल अशी आशा आहे!

श्रीहरि १४:३५, २६ जुलै २००७ (UTC)

नैर्‌ऋत्यसंपादन करा

साउथवेस्ट अशा अर्थाच्या ह्या मराठी शब्दाचे टंकलेखन कसे करायचे? 'ऋ'वर रफार आला पाहिजे. मनोगतावर हा टंकता येतो, इथे का जमत नाही?--J---J १६:१०, २५ जुलै २००७ (UTC)

MediaWiki talk:Recentchangestextसंपादन करा

अभय, कृपया MediaWiki talk:Recentchangestext या संदेशपानावरील मजकुरात खालीलप्रमाणे बदल करावा हि नम्र विनंती। Mahitgar १६:१५, २ ऑगस्ट २००७ (UTC)

मराठी विकिपीडियातील अलीकडील बदल या पानावर दिसतात. <small>([[wikt:mr:Special:Recentchanges|विक्शनरीतील ]];[[b:mr:Special:Recentchanges|विकिबुक्समधील]];[[q:mr:Special:Recentchanges|विकिक्वोटमधील]];)</small> [[hi:Special:Recentchanges|hi]] [[en:Special:Recentchanges|en]] [[sa:Special:Recentchanges|sa]] [[gu:Special:Recentchanges|gu]] [[ta:Special:Recentchanges|ta]] [[bn:Special:Recentchanges|bn]] [[simple:Special:Recentchanges|simple]] [[ne:Special:Recentchanges|ne]] [[new:Special:Recentchanges|new]] [[ml:Special:Recentchanges|ml]] [[kn:Special:Recentchanges|kn]] [[te:Special:Recentchanges|te]]

Dear Abhay,Thanks for the change done

Mahitgar १३:३५, ३ ऑगस्ट २००७ (UTC)

उ.: Text at the bottom of articlesसंपादन करा

अभय, तुम्ही म्हणता ती बाब मला दिसून आली नाही. मी ज्या-ज्या पानांवर खाली 'शेवटच्या संपादनाची तारीख व वेळ' बघितली, त्या-त्या लेखांची खरोखरीच बरोबर दिसत होती. तुम्हाला काही विवक्षित लेखांवर तसे आढळले असल्यास मला कळवा.

--संकल्प द्रविड १७:४७, १५ ऑगस्ट २००७ (UTC)


Categoryसंपादन करा

I didn't understand. You want that I not remove the categories of country from desh category?

Aniruddha Paranjpye


Recently I heard about Spanish, in some words d was used as द and t was त. If we fowllowed this pronunciation, then "cortez" will be कोर्तेझ. But I heard many time "cortez" as कोर्टेझ. What is right?

Aniruddha Paranjpye


Countries Nameसंपादन करा

I canged some countries name as pronunciation.

I loves Geography as well. I have marathi ATLAS.

1. Lithuania is लिथुआनिया. see [Hindi Edition

2. Cameroon is केमेरून. see [Sanskrit Edition]

3. Vietnam is व्हिएटनाम. I read in many books, newspaper! Some marathi books - सन्स ऑफ फॉर्च्युन etc.

Aniruddha Paranjpye


Okसंपादन करा

I loves Geography means I knows the nations name. Well, I accept this names, and if I think to change it, then I will inform before change.

Kenya - केनिया I read चर्चा:केन्या. This name was used as pronunciation. But I like to show you that China is misspoken as चीन. केनिया is used many time like चीन, so why we not use केनिया?


--edit--

you check about mongol?

Aniruddha Paranjpye


Problemसंपादन करा

I faced little problem. I created अकोल्मीझ्टली Page and Added Mesoamerica stub Template. But there was added category, which was belong to साचा:मेसोअमेरिकन पुराणांवरील अपूर्ण लेख. Then help me.

Aniruddha Paranjpye


You can give me pronunciation of Diego Velázquez de Cuéllar? This is Spaniard name.

Aniruddha Paranjpye


स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. काम लवकरच धसास लावायचा प्रयत्न असेल. फक्त बाकीची कामे करत करत जसा वेळ मिळेल तसे या कामाला हात लावता येतो, व त्यामुळे आभासी विकिनिद्रेचे प्रदर्शन होत राहाते. पण आपला शब्दप्रयोग मनापासून आवडला! आशा आहे की आठवड्याभरात विकिपीडियात चांगल्या भरी पडल्या असतील.

श्रीहरि ०३:२६, २१ ऑगस्ट २००७ (UTC)


ई.स. ४९३ च्या अपेक्षित पुनर्निर्देशनाबद्दल धन्यवाद.

आपण नेहमीच तत्परतेने कृतितून उत्तर देता. मराठी विकिपीडियाला आपल्यासारखे तत्पर प्रबंधक लाभले आहेत हे सुदैवच म्हणावे!

माझे ई.स.->इ.स. काम चालूच आहे. बहूतेक आणखी बरेच दिवस चालेच असे दिसते आहे. पण ठीक आहे. एकदा ते झाले की, खूप योग्य होईल.

श्रीहरि १४:००, २१ ऑगस्ट २००७ (UTC)

pronunciationसंपादन करा

I needed pronunciations:-

Tira de la Peregrinación, alcalde ordinario de esta ciudad de México, Historia de las Indias de Nueva-España y isles de Tierra Firme

Aniruddha Paranjpye

Re: Welcome backसंपादन करा

Thanks Abhay! Feels great to come back. I was reading wikipedia off and on and it is really nice to see that so many people are actively contributing.

Unlike me, of course. I ran away the moment I got a "avishraant yogadan" barnstar... :-)

केदार {संवाद, योगदान} १६:४३, २६ ऑगस्ट २००७ (UTC)

Bot status for PipepBotसंपादन करा

Hi, I'd like to request you to set a bot bit for PipepBot with reference to आंतरविकि दूतावास#Bot status for PipepBot. Thank you. it:User:Pipep १८:४०, १ सप्टेंबर २००७ (UTC)

कॅथोलिक धर्मसंपादन करा

कॅथोलिक धर्मचा उच्चार कॅथलिक नव्हे काय?

Aniruddha Paranjpye


Namesसंपादन करा

1. Palais Bourbon (French name)
2. Maarten Jansen (??)
3. Gabina Aurora Pérez Jiménez (??)


Aniruddha Paranjpye ०५:३३, ७ सप्टेंबर २००७ (UTC)

 1. पाले बूर्बों - त्या शेवटच्या 'बो'वर रफार आणि अनुस्वार दोन्ही आहेत हे लक्षात ठेवणे.
 2. मार्टेन यान्सन
 3. गाबीना ?? पेरेझ हिमेनेझ - Aurora च्या उच्चाराबद्दल खात्री नाही.
--संकल्प द्रविड १७:५१, ७ सप्टेंबर २००७ (UTC)

दिनविशेष सप्टेंबर ९ मधील बदलसंपादन करा

तुम्ही सुचविल्याप्रमाणे दिनविशेष सप्टेंबर ९ या पानात बदल केले आहेत. तसेच मी तयार केलेल्या पानांवरचा मजकूर योग्य त्या ठिकाणी हलविण्यात आला आहे. मात्र ज्या इसवी सनांची पाने मी नवीन बनविलेली आहेत ती रद्द करवी का? कृपया मत कळवा. -Andharikar

क्रिकेट मार्गदर्शकसंपादन करा

Hi Abhay

I was looking at क्रिकेट categories , I came across क्रिकेट मार्गदर्शक.... I was just curious to know, what is expected under this category.

Maihudon ०७:५०, ११ सप्टेंबर २००७ (UTC)

Numberd Listसंपादन करा

Hi abhay, When we use number list, The numbers will be english, can any thing be done about this. e.g.

 1. पहिला
 2. दुसरा
 3. तिसरा

Maihudon ०५:१६, १३ सप्टेंबर २००७ (UTC)


deletion requestसंपादन करा

Hello, You knows words, I requested at चावडी? well, I created templates are not cryptic, they are shortform and easy to use. साचा:अ-चौ - अंत चौकट
साचा:का-न - कारकीर्द नंतरचा (नंतर ज्याने वारसा चालू ठेवला तो)
साचा:का-पू - कारकीर्द पूर्वाश्रमीचा (पूर्वीचा जो, ज्याने अमुक अमुक किर्तीमान केली)
साचा:न-नाही - नंतरचा कोणीही नाही.
साचा:रा-घ - राजेशाही घराणे
साचा:शी-व - शीर्षक आणि वर्षे
साचा:आ-चौ - आरंभ चौकट
साचा:कारकीर्द साचा
साचा:को-नाही - कोणेही नाही (Engleish word ~ Vacant)
साचा:न-शी - नवीन शीर्षक (जर नवे शीर्षेक घालावयाचे असल्यास)
currently I am working on more templates like this, after I will explain how to use it.

You saw वर्ग: राज्यकर्ता साचे? I wise delete all templates/articles which is listed in वर्ग: राज्यकर्ता साचे, and "वर्ग: राज्यकर्ता साचे"

Aniruddha Paranjpye १७:४६, १४ सप्टेंबर २००७ (UTC)


Well, well, this is shortform for easy to use. But साचा:अ-चौ, साचा:का-न, साचा:का-पू, साचा:शी-व, साचा:आ-चौ are used for साचा:कारकीर्द साचा. And if you want to use then use साचा:कारकीर्द साचा. Computer programming language (codes) isn't cryptic? like this साचा:अ-चौ, साचा:का-न, साचा:का-पू, साचा:शी-व, साचा:आ-चौ are coded for साचा:कारकीर्द साचा.

अनिरुद्ध परांजपे ०७:१५, १५ सप्टेंबर २००७ (UTC)


इंग्लिश विकिपीडियाप्रमाणे इ.स. हे नुसत्या अंकात जसे १८५७, १६५०, १७३० इ. ठेवण्याबाबत आपले मत काय आहे? म्हणजे मुळात इ.स "XXXX" असे लेख तयार असताना "XXXX" नावाचा लेख तयार करून तो इ.स "XXXX" ह्या लेखाकडे पुनर्निर्देशित करावे. म्हणजे इ.स. २००६ असे टाइप करण्यापेक्षा एकदम २००६ टाइप केल्यावर तो इ.स. २००६ कडे जाउन पोहचेल.

अनिरुद्ध परांजपे ०७:२२, १५ सप्टेंबर २००७ (UTC)


Well, there are redirections साचा:अ-चौ to साचा:अंत चौकट, साचा:आ-चौ to साचा:आरंभ चौकट

Spanish Names:-
Vasco Núñez de Balboa
Francisco Vásquez de Coronado
Juan Ponce de León
Francisco de Montejo
Pánfilo de Narváez
Francisco Pizarro
Diego de Almagro
Hernando de Soto
Sebastián de Belalcázar
Pedro de Valdivia
Juan de Oñate

अलीकडे मला आढळले की चा उच्चार मेहिका आणि मेहिको केला जातो. मुळात वरून हा शब्द बनला आहे. तेव्हा कोणता शब्द (क्स किंवा ह) ग्राह्य ठरवावा याबाबत मार्गदर्शन करा.

आणि मी विचारलेल्या इ.स. कल्पनेबद्दल काय करायचे?

अनिरुद्ध परांजपे ०६:०२, १६ सप्टेंबर २००७ (UTC)

धन्यवाद, जर १,२,५,१३६० ह्यांप्रमाणे जर अंकसंख्यालेख असतील तर तसे पुनर्निर्देशन ठेवणे योग्य होणार नाही. मी माझ्या लेखांत [[इ.स.१५७०|१५७०]] असा बदल करीन.

अनिरुद्ध परांजपे ०६:३०, १६ सप्टेंबर २००७ (UTC)

Protection Templateसंपादन करा

I find out protection templates in en:wiki, and mr:wiki haven't it, so I created:-
साचा:Pp-template see it.
(साचा:संरक्षण साचा (पूर्ण)‎ is Redirected).

अनिरुद्ध परांजपे ०८:४७, १६ सप्टेंबर २००७ (UTC)


Spanish Names:-

Pedro de Alvarado
Álvar Núñez Cabeza de Vaca
Lucas Vásquez de Ayllón
Gonzalo Pizarro
Juan Pizarro
Francisco Hernández de Córdoba
Martín de Goiti
Hernándo Pizarro
Juan de Grijalva
Gonzalo Jiménez de Quesada
Miguel López de Legazpi
Juan de Salcedo
Nikolaus Federmann
Diego de Nicuesa
Cristóbal de Olid
Francisco de Orellana
Inés de Suárez
Martín de Ursua
Pedro Menendez de Aviles
Ñuflo de Chavez
Juan Valiente

kindly, see this names at en:wiki, because some of them are redirected and some are female Conquistadors so.

अनिरुद्ध परांजपे १४:२३, १६ सप्टेंबर २००७ (UTC)

राष्ट्रीय फुटबॉल संघांसबंधित साचेसंपादन करा

Hi abhay

I have created the वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघांसबंधित साचे and वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघा सबंधित साचे to be replaced by the created category.

Maihudon १३:३८, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)

लेखन पद्धतीसंपादन करा

लेखन पद्धती हा पूर्ण लेखच असंबद्ध आहे. तो वाचून व्यवस्थित अर्थबोध होत नाही. हा जर कुठून भाषांतर करून आणलेला असेल तर मला समजल्यास मी योग्य भाषांतर करू शकेन. चुकीचे भाषांतर झाल्यामुळे लेखातून काहीही साधले जात नाही आहे.--J १६:३०, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)

Collapsible Tableसंपादन करा

Dear Abhay,

Today I found that Marathi wikipedia dont have acess to collpasible table. I guess we need centain script that is availble on english wikipedia. [[१]]

It will be of great use, if the code is copied on MediaWiki:Common.js for marathi wikipedia users.

Maihudon १०:१२, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)

If we are going to change common.js I would also like us to bring importScript() from English Wikipedia. It is needed to facilitate user scripts. I can help if any javascript technical knowhow is needed.
केदार {संवाद, योगदान} १२:२५, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)

Abhay, thanks for incorporating common.js in Marathi Wikipedia. I see that importScript() is included in it.

केदार {संवाद, योगदान} ०५:५१, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

Dear Abhay

I have tried with the collapsible tables and its working fine, except two points.

 • There is no background for titlebar
 • border is missing

Even thou these probles can be solved if we use following syntexs,

 • <wiki> |titlestyle=background: #ccccff; font-size: 110%; width: 50%;</wiki> For title background
 • <wiki> |style=border:1px solid</wiki> for border

Some how our systems fail to read the css file. Any ways this is not a major problem.

साचा:विश्वचषक स्पर्धा

Maihudon १३:१२, १७ ऑक्टोबर २००७ (UTC)

Cricketer Templateसंपादन करा

Dear Abhay

I was working on cricketer template. I have created a cricketer biogr. template on hte lines of the one available in english wikipedia.

I have also recorde some macros, which can be used to microsoft words to convert the exisiting english template information in marathi. These translations include template variables, english numbers, country names, months to marathi. for each of these activities there is a macro available.

you can your self try to convert some player information from english wikipedia using these macros and let me know in case of any trouble.

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू/temp - New template
सदस्य:Maihu Don/temp - Examples
सदस्य:Maihu Don/temp2- macros

Maihudon ०८:२९, १७ ऑक्टोबर २००७ (UTC)


Dear Abhay

I have compiled a few macros that I used for translation work.This includes माहितीचौकट क्रिकेटपटू/temp, Test Match details, ODI Match Details, Cricket Serise, Football Match, Hockey Match, FOotball Country details along with number, month and day conversion.

You can download file(mr-wiki-help.doc) from [२].

Also Whether माहितीचौकट क्रिकेटपटू can be replaced by माहितीचौकट क्रिकेटपटू/temp. Because with the help of this conversion tool we will be able to translate existing players info very quickly and updating the same will not be much of a problem.

Maihudon ०४:११, २४ ऑक्टोबर २००७ (UTC)


Dear Abyah

did you download the file or tried to run it online. I guess you will have to download the file and select the enable macros option. otherwise I can give you individual macros.

Maihudon ०३:४१, २५ ऑक्टोबर २००७ (UTC)


dear abhay

I dont know whats the problem, infact i am also using xp. I guess these problems can happen if the security setting is on high, that way it will not allow execution of any macros. If possible try sec setting on min or you can run individual macros which are available with the file ....... Sometimes it is difficult to find solution ffor simple problems :-)

Maihudon ०४:५२, २६ ऑक्टोबर २००७ (UTC)

Any ways, if possible try to copy the macr

प्रबंधकपदासाठीची प्रक्रियासंपादन करा

प्रबंधक अभय नातू नमस्कार,

मी विकिपीडियाच्या प्रबंधकपदासाठी कौल मागितलेला आहे, हे आपल्याला ज्ञात आहेच. आपल्या पाठिंब्याबद्दल मनस्वी धन्यवाद.

पुढील प्रक्रियेबाबत आपल्याकडून मार्गदर्शन हवे आहे. आपल्याला अजून काही पाठिंब्यांची वाट पाहावी लागणार आहे, का आता मुख्य ठिकाणी ही विनंती ठेवता येईल? जेव्हा केव्हा ही विनंती मुख्य ठिकाणी मांडायची असेल, तेव्हा माझ्या मते ती मी स्वतः मांडण्यापेक्षा एक प्रबंधक या नात्याने आपण मांडल्यास ते जास्त संयुक्तिक होईल. म्हणून माझी आपल्याला वैयक्तिक विनंती आहे की, आपण जेव्हा आपल्याला संयुक्तिक वाटेल तेव्हा पुढील प्रक्रिया मार्गी लावावी.

तोपर्यंत एक सर्वसाधारण संपादक म्हणून मला जे करता येईल, ते माझे योगदान चालूच राहिल; परंतु जरा त्वरीत प्रबंधकपदाचे अधिकार मिळाल्यास आतापर्यंत काही एक ठरवलेली कामे हाती घेऊन विनाविलंब मार्गी लावण्याचा मानस आहे.

माझ्या संकल्पित कार्यासाठी पाठिंबा देणार्‍या सर्व विकिपीडिन्सचे व आपले पुनश्च आभार.

श्रीहरि ०९:००, २२ ऑक्टोबर २००७ (UTC)

मेटा-विकि मुखपृष्ठ now in Marathiसंपादन करा

One more good news! मेटा-विकित आपले स्वागत आहे,मेटा-विकि या संकेतस्थळाने विकिमेडिआ फाउंडेशनच्या प्रकल्पांत समन्वय साधण्या करिता वाहून घेतलेले आहे. Now Main page of मेटा-विकि is translated in Marathi. Ofcourse this work needs finishing touches and Shuddha lekhan . PLease help me at your earliest at मेटा-विकि मुखपृष्ठ in correcting translations and shuddha lekhan.

Mahitgar १७:२२, २३ ऑक्टोबर २००७ (UTC)

Bot status for AlleborgoBotसंपादन करा

Hi! Can you set bot status for my AlleborgoBot? The request is here. Regards. --AlleborgoBot १५:१०, २९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा १०".