सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १७

संचिकेंचे वर्गीकरण

संपादन

वर्गःसंचिका

संपादन

नमस्कार,

इतर आवश्यक वाटलेली सहाय्य पाने बनवण्यात व्यस्त होतो त्यामुळे तुमच्या शंकेचे तत्काळ उत्तर देऊ शकलो नाही, क्षमस्व.

मराठी विकिपीडियात पुरेशा संपादनबळा अभावी चित्र संचिकांची बोटांवर मोजण्या पलिकडे वर्गीकरणे झालेली नाहीत. जी काही (बोटावर मोजण्या एवढी) झाली आहेत ती वर्ग:संचिका येथे आढळतात.हि वर्गीकरणे कशी करावीत या बद्दल सदस्य:अभय नातू यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळू शकल्यास पहावे.

तुमच्या प्रमाणेच हे काम बाकी असल्याची जाणीव सध्या विकि रजेवर असलेले सदस्य:Sankalpdravid यांना झाली होती असे दिसते. त्या मुळे वर्ग:संचिका येथे संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प सुरू करण्याचा मानस स्पष्ट होतो. त्यामुळे किमान आज मी या बद्दल एक प्रकल्प पान सुरू केले.

या बद्दल आपण नव्याने वर्गिकरण निती सुचवू शकता किंवा इंग्रजी विकिपीडिया आणि कॉमन्सवर सध्या वर्गिकरणे चित्र वर्गीकरणे कशी पार पाडली जातात ते सुद्धा अभ्यासू शकतात.

माहीतगार ०७:३९, २ सप्टेंबर २००९ (UTC)


माहीतगार यांचेशी झालेली चर्चा वर दिली आहे. या प्रकरणी त्यांनी 'आपलेकडुन मार्गदर्शन घ्यावे' असे सुचविले आहे.मार्गदर्शनाच्या अपेक्षेत आहो.

V.narsikar ०७:५२, २ सप्टेंबर २००९ (UTC)

मी नुकतीच केलेली काही संचिकांची वर्गीकरणे कृपया बघता काय? ठिक असतील तर पुढे जातो. V.narsikar ०७:०९, ३ सप्टेंबर २००९ (UTC)

खिलजी/खिल्जी

संपादन

लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात खिल्जी वाचल्यामुळे तसेच डोक्यात होते. हिंदीवाले खिलजी वापरतात. अजून संशोधन करावे लागेल बरोबर उच्चारा साठी.

अजयबिडवे ०७:२८, ४ सप्टेंबर २००९ (UTC)

बरेच संदर्भ पाहिले, खिल्जी हे मराठीत प्रामुख्याने वापरले आहे. तसेच खिलजी देखील वापरले आहे पण थोडे कमी वेळा ( सा. ६०-४०%) खिल्जीच ठेवावे का? अजयबिडवे ०७:४९, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)

नवीन साचा तपासून द्यावा

संपादन

नमस्कार अभय,

काही वेळा विश्वकोश/ज्ञानकोश संकल्पनेची माहिती नसलेले काही नवीन सदस्य बदल, संदर्भ द्या इत्यादी साचांनी अवघडून जात असावेत असे माझे अशातील ऑब्झर्वेशन आहे.अशाच स्वरूपाचा संदेश आज एका सदस्यांनी मदत केंद्रवर दिला त्यांना दिलेले उत्तर वापरून मी सदस्यांच्या पानावर लावण्यास त्रूटी नावाचा एक नवीन साचा:त्रूटी बनवला आहे.सध्या त्यातील पॅरामीटर्स अवघड नसल्या तरी प्रत्येक वेळी बद्लाव्या लागतात. हा साचा वपरून पाहून पॅरामीटर काही अधीक ऍटोमॅटीक बनवता येतील का आणि इतर काही सूचना असल्यास मार्गदर्शन आणि सुयोग्य बदल करावे. साचा उदाहरणाकरिता खाली लवतो आहे वाचल्या नंतर काढून टाकला तरी हरकत नाही.माहीतगार १३:००, ४ सप्टेंबर २००९ (UTC)

एक नम्र विनंती

संपादन

नमस्कार अभय नातू/जुनी चर्चा १७,

इथे लिहिणारी सर्वच संपादक लेखक मंडळी कधीन कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे.कृपया,कुठेही येथील नियमांची धास्ती वाटून न घेता नि:संकोच पणे संपादन, लेखन, वाचन करत रहावे.

गोव्यातील गणेशोत्सव पानातील या किंवा आपण केलेल्या अशा बदलाच्या संदर्भाने काही सूचना गोव्यातील गणेशोत्सव पानावर लावलेली आढळेल.तथापी मराठी विकिपीडियातील स्वागत आणि साहाय्य चमू आपणास सहाय्य करण्यास सदैव तत्पर आहे येथे खाली लिहिलेले सहाय्य कितपत उपयूक्त वाटले आणि शंका निरसन पूर्ण झाले नसल्यास किंवा असहमत असल्यासही, अशाच मोकळे पणाने पुन्हा लिहिल्यास आम्हाला फकत आपल्यालाच नाही, तर सर्वांना पोहोचवायचे सहाय्य अधीक चांगल्या दर्जाचे करता येईल.


विकिपीडिया मदतचमू ~~~~

नमस्कार, भारतातील राष्ट्रीय उद्याने मध्ये नाव असलेले संजय रा. उ. हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ असे दोन ठिकाणी दाखविलेले आहे. वास्तविक हे रा. उ. एकच असून दोन राज्यात पसरलेले आहे, त्यांचे क्षेत्रफळ वेगवेगळे लिहिले असून ते एकत्रित लिहून राज्याच्या नावासमोर दोन्ही राज्यांची नावे एका खाली एक लिहावी का? (नाहीतर देशातील एकूण रा. उ. मध्ये एक जास्त भरेल). Gypsypkd ०५:३०, ९ सप्टेंबर २००९ (UTC)

धन्यावाद

संपादन

नमस्कार, तुम्ही माझ्या लर्निंग कर्व्ह या स्टार ट्रेक:व्हॉयेजर लेखातील चुका सुधारल्या बद्दल, खूप खुप धन्यवाद!!

--प्रशांत शिरसाठ १२:५०, ९ सप्टेंबर २००९ (UTC)

वर्ग नावात बदल

संपादन

नमस्कार, वर्ग छत्तीसगढ मध्ये असलेले पुर (र्‍हस्व) बदलून ते पूर (दीर्घ) करावे. त्यातील ज्या ठिकाणी स्थानांतर शक्य आहे ते मे बदलले आहेत. Gypsypkd ०७:२८, ११ सप्टेंबर २००९ (UTC)

बहुतेक सर्व मराठी लेखकांची विशेषणे ("प्रसिद्ध", "थोर", इ.) काढून टाकली आहेत. सुचने बद्दल आभार! --Deepnarsay १५:१५, १५ सप्टेंबर २००९ (UTC)

ज्ञान

संपादन

ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद

V.narsikar ०५:५९, १७ सप्टेंबर २००९ (UTC)

धुळपाटी न

संपादन

होय. जरुर चालेल. stretgic planning चे भाषांतर तेथे करत आहे,१ पान झाले आहे. कारण त्याचे मुख्य पान edit साठी open होत नाही. कृपया ते योग्य जागी transfer करावे ही विनंती.

V.narsikar

अभय,

मला वाटते की मराठी विकिपीडियावर Table मधे काहीतरी गडबड आहे. I have created infoboxes using exactly same templates , one in [English] and other in Marathi. इंग्लिशमधील माहितीचौकटीतील टेबलामध्ये दोन cells मधील borders नीट दिसत आहेत, पण मराठी माहितीचौकटीमध्ये मात्र ह्या borders अजिबात दिसत नाहीयेत. आपण लक्ष घालू शकाल काय?
अभिजीत साठे ००:२२, १८ सप्टेंबर २००९ (UTC)

मुद्रण शुद्धी

संपादन
स्ट्रॅटेजी प्रस्ताव सहप्रकल्पास २१ सप्टे.च्या आधी , , , येथे मराठी मुद्रण शुद्धी' (Proofreading) प्राधान्याने 'करून हवे . आहे यात आपले सहाय्य मिळाल्यास आभारी राहीन
माहीतगार १३:५३, १९ सप्टेंबर २००९ (UTC)

कृपया नैवेद्य थाळी व त्यावरील चर्चा :नैवेद्य थाळी हे बघावे. असा लेख योग्य आहे काय? नसल्यास कृपया उलटवावा.

अल्पमती १४:२९, २१ सप्टेंबर २००९ (UTC)

शब्द उच्चारन

संपादन

नमस्कार,

तुमचा अमुल्य वेळ वापरुन, तुम्ही नेहमी माझ्या चुका सुधारता. या बद्दल हार्दिक धन्यवाद. तुम्हाला परत परत काम नको म्हणुन वाटले की शब्दांचे उच्चार तुम्हालाच विचारतो. क्रुपया खालील शब्द सुधारण्यास मदत करावी.

  1. Remember = रीमेंमबर
  2. Rise = राईझ
  3. Revulsion = रेवुलझन
  4. Concerning Flight = कंसर्निंग फ्लाईट
  5. Hunters = हंटरस (हंटर्स?)
  6. Unforgettable = अनफरगेटेबल
  7. Scientific Method = सायंटिफिक मेथड

मदतीसाठी खूप खुप आभारी.

--प्रशांत शिरसाठ १३:०२, २३ सप्टेंबर २००९ (UTC)

विकिनिद्रा

संपादन

नमस्कार अभय,
हो. सध्या वैयक्तिक आघाडीवर व्यग्र असल्याने आधीइतका वेळ देणे जमत नाहीये. नजीकच्या काळात थोडा वेळ विकिकामांकरता देणे शक्य होईल असे वाटते. दखल घेऊन विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:५३, २९ सप्टेंबर २००९ (UTC)

राष्ट्रीय महामार्ग १ ए, बी, इ

संपादन

नमस्कार,

मला हि तेच वाटले, पण १-ए, १-बी, हे सगळ्या भाराराप्रच्या संदर्भात वापरले गेले होते, म्हणुन मीपण तेच वापरले. आपले विचार कळवा!

--प्रशांत शिरसाठ १४:३४, २९ सप्टेंबर २००९ (UTC)

अनुवाद

संपादन

नमस्कार,

हे अनुवाद बरोबर आहे का?

Government Of India, Ministry of Road Transport & Highways = भारत सरकार, रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालय.

मदती साठी धन्यवाद

--प्रशांत शिरसाठ १४:४७, २९ सप्टेंबर २००९ (UTC)

गूगल पॉवरपॉइंट

संपादन

सध्या मी *गूगल सादरीकरण जे तुम्ही सुद्धा बदलू शकता या दुव्यावरील एका पॉवर पॉंईंट वर काम करत आहे. अजून सुरवातीची स्टेजच आहे पण तुम्हालाही पहाता यावे म्हणून देत आहे. सुयोग्य बदल करण्यास नेहमीप्रमाणेच स्वागत आहे. Mahitgar १५:२०, ३० सप्टेंबर २००९ (UTC)

धन्यवाद

संपादन

तुम्च्या चांगल्या प्रोस्थाहनाबद्दल खूप खुप धन्यवाद. अश्या प्रोस्थाहनाने, अजुन जास्त काम करावेसे वाटते, व मी करत राहीन, तुमच्या अमुल्य सहभागाने!!! --प्रशांत शिरसाठ ०६:४२, १ ऑक्टोबर २००९ (UTC)

मुखपृष्ठाचे छायाचित्र

संपादन

मुखपृष्ठाचे छायाचित्र कोण निवडतो? त्याचे निवडीची विशिष्ट अशी प्रक्रिया आहे काय? एकदा निवडलेले छायाचित्र किती दिवस राहते? त्यात आपण बदल करु शकतो काय? या बाबत विस्तृत माहिती कृपया पुरवावी ही नम्र व सादर विनंती.

अल्पमती ०७:२८, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

२५,००० चा टप्पा

संपादन

हर्दिक अभिनंदन, माझ्या स्टार ट्रेक:द नेक्सट जनरेशन ह्या लेखाने, २५,००० चा टप्पा आज आपण सगळ्यांनी गाठला!!! :)

--प्रशांत शिरसाठ ०८:०३, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

कोटी कोटी धन्यवाद. मी तो लख पूर्ण करीण --प्रशांत शिरसाठ ०५:२९, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)

अभिनंदन

संपादन

२५००० लेखांबद्दल खरोखरीच मनःपुर्वक अभिनंदन ! आपल्या चावडीवरच्या आवाहनास प्रतिसाद भरभरुन मिळाला.सैनिकांची वाटचाल ही सक्षम सेनापतीमुळेच सुकर होते अशी माझी भावना आहे.

V.narsikar

अनुवाद

संपादन

SLV (Satelite Launch Vehicle चे लघुरुप) याचा अनुवाद उ प्र या (उपग्रह प्रक्षेपण यान चे लघुरुप) असा करावा कि एस एल व्ही असा? हा मला प्रश्न पडला आहे. कृपया मदत करा.

अल्पमती ०७:२८, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)

नमस्कार, मला आपली मदत हवी आहे.विविध भाषेतील विकिपीडिया वर एकाच लॉगीन खाली प्रवेश करु शकण्याची जी सुविधा आहे ती नक्की कशी काम करते ?. ह्याच नावाने इतर विकिपीडियात दुसरे युजर असल्याने प्रवेश करता येत नाही.तेव्हा ह्यावर काय तोडगा आहे, तो कळवावा अथवा माझे नाव बदलता येईल का? कळवावे. धन्यवाद. प्रसन्नकुमार

नमस्कार,

कृपया खालील साचा वापरण्यासाठी मदत करा साचा:Yes. मी ह्याला होय किंवा हो असे दिसण्यासाठी कसे बदल करु? तसेच साचा:No हे सुद्धा बदलावे लागेल. मला साचा कसा बदलायचा, ह्याचे मार्गदर्शन करवे, हि वीनंती.

मला हे दोघे साचे ह्या लेखात वापरायचे आहेत -> स्टार ट्रेक कथानाकातील प्रजाती.

--प्रशांत शिरसाठ ११:४३, ८ ऑक्टोबर २००९ (UTC)

नमस्कार,
सौंस्था अथवा संस्था. कोणते बरोबर आहे? तुम्ही तो साचा व लेख सुधरल्या बद्द्ल खुप् खुप् धन्यवाद!
--प्रशांत शिरसाठ १४:३१, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)

अनुवाद (दुसरी हाक)

संपादन

SLV (Satelite Launch Vehicle चे लघुरुप) याचा अनुवाद उ प्र या (उपग्रह प्रक्षेपण यान चे लघुरुप) असा करावा कि एस एल व्ही असा? हा मला प्रश्न पडला आहे. कृपया मदत करा.

अल्पमती ०७:२८, ६ ऑक्टोबर २००९ (UTC) अल्पमती ११:०१, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)

parts या अनेकवचनी शब्दाचे सुयोग्य मराठी लेखन कोणते ? पार्टस /पार्टस्‌/ पार्ट्‍स/ पार्टस्‍ /पार्ट्‍-स ? Mahitgar १४:४२, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)

माझ्या सध्याच्या कामात फार अडथळा नाही.मला आता पर्यंत त्याचे कामच पडले नाही त्यामूळे या मर्यादेची कल्पना नव्हती..पण विशेष नामात हे कुठे आले तर मोठीच अडचण होत असणार ! नाईलाज को क्या ईलाज !!Mahitgar १५:३५, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)

मार्गदर्शनाबद्दल आभार

संपादन

मी आपला आभारी आहे. अल्पमती ०४:५१, १० ऑक्टोबर २००९ (UTC)

सहाय्य:विस्तार:पृथकककारके

संपादन

नमस्कार अभय नातू/जुनी चर्चा १७,

सहाय्य:विस्तार:पृथकककारके या पार्सर फंक्शन्स बद्दलच्या मराठी सहाय्य पानावर वापरू इच्छित असलेल्या मराठी संज्ञा आपण एकदा पाहून आपले मत व्यक्त केल्यास मराठीकरण अधीक सुलभ होऊ शकेल.

धन्यवाद Mahitgar ०६:२४, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा १७".