विकिपीडिया:संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प

{{प्रकल्प}}

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








उद्देश

संपादन
  1. म्रराठी विकिपिडिया वर असलेल्या संचिकांचे सुसुत्रिकरण करणे.
  2. संचिकांचे प्रताधिकार, प्रताधिकारांचे प्रकार, विषय सदस्य जागृती , निती,साचे निर्मिती आणि टप्प्या टप्प्याने अमलबजावणी
  3. ज्या संचिका लेखांशी संबंधीत आहेत त्या जतन करणे.
  4. असंलग्न संचिकांचा वेगळा वर्ग करणे.असंलग्न संचिका त्यात टाकणे.
  5. मुखपृष्ठ पानावर हा असंलग्न संचिकांचा वर्ग बघण्याचे आवाहन सर्व सदस्यांना करुन आवश्यक त्या वापरण्यास सांगणे.
  6. कोणा सदस्यांच्या विनंतीनुसार, त्यांना हव्या असलेल्या संचिका परत वर्ग:संचिका मधे टाकणे.
  7. अनावश्यक संचिका काढून टाकणे.
  8. वर्ग:संचिका मधिल संचिकांचा दर्जा तपासणे व विकिपिडिया दर्जाच्या नसलेल्या संचिका काढून टाकणे.
  9. एखादे लेखात असुसंगत संचिका असल्यास ती काढणे(उदा.: शेती विषयक लेखात नटीचे चित्र)
  10. खराब संचिका कोणत्या याचे निकष ठरविणे.
  11. सर्व लेखांतील संचिका तपासुन त्यापैकी खराब संचिका असलेल्या लेखांवर साचा:cleanupimage लावणे. अशा लेखांचा वेगळा वर्ग करणे.या लेखांसाठी उत्तम संचिका मिळविण्याचा प्रयत्न करणे.मिळाल्यास, त्या बदलणे.त्यानंतर,साचा:cleanupimage काढून टाकणे.
  12. या सर्व कामात विकिपिडिया ची निती व दर्जा राखणे.

कार्यक्षेत्र आणि व्याप्ती

संपादन

सहभागी सदस्य

संपादन

आकारास आलेले लेख

संपादन

उपलब्ध साचे

संपादन

काम चालू असलेले लेख

संपादन

विस्तारावयाचे प्रस्तावित लेख

संपादन

पाहिजे असलेले लेख

संपादन

मासिक सदर (featured article) म्हणून निवडले गेलेले लेख

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्यदुवे आणि शोध

संपादन

संदर्भ

संपादन

नोंदी

संपादन