भारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादी
भारतातील राष्ट्रीय उद्याने ही इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचरनुसार वर्ग II मधील संरक्षित क्षेत्र आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान १९३६ मध्ये स्थापन झाले, जे आता उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. १९७० मध्ये भारतात फक्त पाच राष्ट्रीय उद्याने होती. १९७२ मध्ये भारताने वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला आणि १९७३ मध्ये वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्रप्रकल्प सुरू केले. १९८० च्या दशकात वन्यजीवांचे संरक्षण मजबूत करणारे आणखी कायदे आणले गेले. सध्या भारतात १०६ राष्ट्रीय उद्याने आहेत जे एकूण ४४,४०२.९५ चौरस किमी (१७,१४४.०७ चौ. मैल) क्षेत्र व्यापतात.[१]
भारत देशातील राष्ट्रीय उद्यानांची यादी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | designation for an administrative territorial entity of a single country | ||
---|---|---|---|
उपवर्ग | administrative territorial entity of India, national park | ||
| |||
राज्यानुसार
संपादनराज्य /प्रदेश | राष्ट्रीय उद्याने | क्षेत्रफळ (चौ. किमी) |
---|---|---|
आंध्र प्रदेश | ३
|
१,३६८.८६
|
अरुणाचल प्रदेश | २
|
२,२९०.८२
|
आसाम | ७
|
२,६६४.५८
|
बिहार | १
|
३३५.६५
|
छत्तीसगड | ३
|
२,८९९.०८
|
गोवा | १
|
१०७
|
गुजरात | ४
| |
हरियाणा | २
| |
हिमाचल प्रदेश | ५
|
मध्य प्रदेश राज्यामध्ये ११ अशी सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने आहे. त्या खालोखाल आसाम मध्ये ७; तर केरळ, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चीम बंगाल व अंदमान आणि निकोबार येथे प्रत्येकी ६ राष्ट्रीय उद्याने आहे. १९८१ मध्ये स्थापन झालेले लडाखयेथील हेमिस राष्ट्रीय उद्यान हे सर्वाधील मोठे असे ३,३५० चौरस किमी (१,२९० चौ. मैल) क्षेत्रफळाचे आहे.
यादी
संपादनही भारतातल्या राष्ट्रीय उद्यानांची यादी आहे:
- ^ "National Parks". 2 January 2024 रोजी पाहिले.