बालपकराम राष्ट्रीय उद्यान

मेघालयमधील राष्ट्रीय उद्यान, भारत

बालपकराम राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या मेघालय राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान गारो टेकड्यांच्या परिसरात ३००० मी. उंचीवर वसले आहे. येथे भेकरे व सोनेरी मांजरे आढळतात.

बाह्य दुवेसंपादन करा