आंशी राष्ट्रीय उद्यान

आंशी राष्ट्रीय उद्यान (कन्नड: ಅಣಶಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯಾನ) हे कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामधील एक राष्ट्रीय उद्यान आहे. येथे प्रामुख्याने भारतीय वाघ, चित्ता, हत्ती इत्यादी प्राणी आढळतात.

आंशी राष्ट्रीय उद्यानामधील एक रस्ता
आंशी राष्ट्रीय उद्यान is located in भारत
आंशी राष्ट्रीय उद्यान
आंशी राष्ट्रीय उद्यानाचे भारतामधील स्थान


बाह्य दुवेसंपादन करा