उत्तर कन्नड हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील कोकणातील एक जिल्हा आहे. याचे मुख्य शहर कारवार येथे आहे. हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.

उत्तर कन्नड जिल्हा
ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्याचा जिल्हा
Karnataka UK locator map.svg
कर्नाटकच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव बेळगांव विभाग
मुख्यालय कारवार
तालुके कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, सिरसी, सिद्दापूर, येल्लापूर, मुंडगोड, हलीयाल, जोईडा.
क्षेत्रफळ १०,२५० चौरस किमी (३,९६० चौ. मैल)
लोकसंख्या १३,५३,६४४ (२००१)
लोकसंख्या घनता १३२ प्रति चौरस किमी (३४० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६.६%
लोकसभा मतदारसंघ उत्तर कन्नड
संकेतस्थळ


चतुःसीमासंपादन करा

उतर कन्नडा च्या उत्तरेला गोवा राज्य, आणि बेळगाव जिल्हा, पूर्वेला धारवाड आणि हावेरी जिल्हा, दक्षिणेला शिमोगा आणि उडपी जिल्हा, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.