सर्वेक्षण(सर्व्हे)
संपादन- शिक्षण- भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथून भौतिकशास्त्रामध्ये बीएस आणि एमएस.
- वाचण्याकरिता आवडीचे विषय- विज्ञान, इतिहास.
- लिहिण्याकरिता आवडीचे विषय- खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र
- ऑपरेटींग सिस्टीम- उबुंटू, विंडोज ८
- ब्राऊजर- गूगल क्रोम
- लिहिण्याकरिता मराठी फाँट- मराठी विकिपीडियाचा अक्षरांतरण, गूगल इनपुट टूल्स (गूगल क्रोमचे एक्सटेंशन) वरील मराठी फाँट
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव नाव:
- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०१:३१, ४ फेब्रुवारी २०१६ (IST)
इतर
संपादन- विकिपीडियाचा सरकारला जाब विचरण्यासाठी कसा वापर करता येऊ शकतो, यावरील माधव गाडगीळ यांचा इंग्रजीतील एक लेख: Why aren't Indians using Wikipedia to hold their government to account
२,०००+ | ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर २,००० संपादने पूर्ण केली आहेत. |