Koolkrazy
Archives जुन्या चर्चा येथे आहेत |
पासून | पर्यंत |
---|---|---|
चर्चासंग्रह १ | जुलै १०, इ.स. २००९ | जून ११, इ.स. २०१२ |
Nikolai Noskov
संपादननमस्ते प्रिय Koolkrazy! गायक निकोलाई नोस्कोव्हबद्दल मराठीत लेख लिहू शकतो का (en:Nikolai Noskov)? आपण हा लेख केल्यास, मी कृतज्ञ असेल! धन्यवाद! --217.66.156.204 १५:१९, २७ जून २०१७ (IST)
- नमस्कार.. मला आपली विनंती समझली नाही --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!)
- मला मराठी समजत नाही, पण संगीतकार निकोलाई नोस्कोव्हबद्दल आपण या भाषेत लेख लिहू शकता (en:Nikolai Noskov)? Thank u! --217.66.156.204 १७:०३, २७ जून २०१७ (IST)
- प्रिय Koolcrazy! गायक निकोलाई नोस्कोव्हबद्दल (en:Nikolai Noskov) तुम्ही मराठीत लेख काढू शकता का? आपण हा लेख केल्यास, मी कृतज्ञ असेल! धन्यवाद! --217.66.156.142 २२:३३, ५ जुलै २०१७ (IST)
- मला मराठी समजत नाही, पण संगीतकार निकोलाई नोस्कोव्हबद्दल आपण या भाषेत लेख लिहू शकता (en:Nikolai Noskov)? Thank u! --217.66.156.204 १७:०३, २७ जून २०१७ (IST)
- नमस्कार.. माझे मराठी सुध्द्दा कच्चे आहे, पण मी प्रयत्न करेन --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ११:१३, ६ जुलै २०१७ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
संपादननमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)
आशियाई महिना २०१७
संपादननमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१७ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.
कृपा खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.
- हा लेख तुम्ही स्वतः बनवलेला असेल. नोव्हेंबर १, २०१७ ०:०० (UTC)आणि नोव्हेंबर ३०, २०१७ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर आला असला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी
- लेख लिहिताना, लेख मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे
- सदर लेख मध्ये काही टॅग नकोत.
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)
जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपा चर्चापानावर विचारा.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:२२, २ नोव्हेंबर २०१७ (IST)
नमस्कार
संपादनबरेच दिवसांनी दिसलात! कसे आहात. शुभेच्छा! --वि. नरसीकर , (चर्चा) ११:५८, ४ नोव्हेंबर २०१७ (IST)
- छान सुरू आहे. मजेत.--वि. नरसीकर , (चर्चा) १२:०५, ४ नोव्हेंबर २०१७ (IST)
प्रतिसाद
संपादननमस्कार प्रशांत,
मी ठीक आहे. अनेक व्यापात गेले काही दिवस गुंतलेलो आहे. आजच ४-५ दिवसांच्या विकिसुट्टीवरुन परत आलो. तुम्ही पुण्यात असता का?
अभय नातू (चर्चा) १८:१८, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
- मी पुण्याबद्दल विचारण्याचे कारण म्हणजे मी पुढील काही दिवस तेथे आहे व तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आले असते तर मला आनंद झाला असता. जर तुम्ही या आठवड्यात किंवा वीकांताला येथे येणार असल्यास कळवा आपण थोडा वेळ का होईना भेट जुळवून आणू.
- पाहिजे असलेले लेख येथील यादी मध्यवर्ती प्रणालीतून अद्ययावत होत व त्यावर आपले (फारसे) नियंत्रण नसते. तरीही कम्युनिटी विशलिस्ट सारख्या उपक्रमांतून ही मागणी केली असता याचे अद्यतनीकरणाचे आवर्तन वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
- अभय नातू (चर्चा) १७:१६, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)
- ठीक. पुढची संधी साधून भेटूयात.
- अभय नातू (चर्चा) १३:४२, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)
आशियाई महिना लेख
संपादननमस्कार सदस्य:Koolkrazy आशियाई महिन्यात सदर केलेला लेख हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट) मान्य नाही करण्यात आहे. त्याचे कारण हा लेख विकिपीडिया आशियाई महिना २०१७च्या विषयावर नाही. चित्रपट आशियाई मुद्यावर नाही यामुळे त्याला नकार केले आहे जर काही तक्रार असेल तर चर्चापानास नोंद करा.
विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
संपादननमस्कार! मागील वर्षी, आपण मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी साइन-अप केले होते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाला होता, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियाई विषयांवर हजारो लेख तयार केले.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४०
२०१७ मधील सहभागी होण्याऱ्या तुम्ही मराठी विकिपीडियाच्या WAM टीममधून मिळणारे हे शेवटचे संदेश असेल. आपण WAM २०१८ साठी साइन-अप केल्यास, आपल्याला २०१८च्या कार्यक्रम बदल माहिती भेटेल. --Tiven2240 (चर्चा) १२:४१, १० नोव्हेंबर २०१८ (IST)
IMDb name
संपादननमस्कार, IMDb name साचा चित्रपटाला काम करत नाही का? पहा बाजीराव मस्तानी
- झाले. IMDb title वापरले.
- आणि हो, एक नवीन साचा IMDb episode बनवला आहे. कृपया योग्य ती दुरुस्ती करावी.
विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा
संपादननमस्कार Koolkrazy,
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)