ईस्ट इंडियन बोलीभाषा

मुंबईचे मूळ भाषा

ईस्ट इंडियन बोलीभाषा ही मुंबईत राहणाऱ्या ईस्ट इंडियन समाजाच्या लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ६,००,००० इतकी आहे.[] ही भाषा, मराठी भाषापोर्तुगीज भाषेचे एकत्रीकरण आहे. या भाषेचे लिखाण देवनागरी मध्ये असते.[]

Jacinto at east indian singing competition kirol (Mumbai)

बोलीतले काही शब्द आणि वाक्ये

संपादन
शब्द / वाक्य प्रमाण मराठी अर्थ / अनुवाद उपलब्ध असल्यास पत्र / पुस्तक / नाटक / चित्रपट /युट्यूब / ऑडीओ क्लिप इत्यादी स्रोत संदर्भ
माय आई http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine.
पाय वडील http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine.
भावा,भवुस भाऊ http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine.

संदर्भ

संपादन
  1. ^ [१]
  2. ^ रक्षा कुमार(RAKSHA KUMAR). "द ओरिजिनल ईस्ट इंडियन्स". द हिंदू.

बाह्य दुवे

संपादन