अभिनंदन व शुभेच्छा

संपादन

नमस्कार, आपली प्रचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा! प्रचालकांनी करावयाची बरीच कामे साचलेली आहेत. मला वाटते आपण एक यादी करायला घ्यावी. त्यांचा प्राधान्यक्रम चर्चेने ठरवावा आणि पुढील कृती करावी.उदा.प्रताधिकार उल्लंघन करणारी चित्रे वगळणे. तसेच आपल्याकडून काही महत्वाच्या तांत्रिक गोष्टी व्हाव्यात असे वाटते. उदा.मेलिंग लिस्ट अद्ययावत करणे,विशेषणे शोधणारा बॉट, काही उपकरणे आणणे इ. तसेच सध्या सुरु असलेल्या नकल-डकव धोरणात्मक चर्चेत व नंतरच्या कार्यवाहीत आपण ठोस भूमिका घ्याल अशी आशा आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४०, १७ एप्रिल २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: तुमचे संदेश पाहून आनंद झाला, तुम्ही सुचवलेली वरील कामांवर मी टप्पा टप्प्याने नक्की काम करेन. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:३५, १७ एप्रिल २०१८ (IST)Reply

साचा सुधारणा

संपादन

टायविन नमस्कार... आपण अनेक साच्यावर काम करत आहात आपले अभिनंदन...या मुळे मराठी विकिपीडिया चा लुक बदलणार हे नक्की.. आणखी एका प्रकारच्या साच्यावर आपण काम करावे असे वाटते. उदा. साचा:ग्रेगरियन महिने दिनदर्शिका साचे व कालमापन विषयक साचे. जानेवारी ३ लेख बघा त्यावर वर व खाली असलेल्या साच्याचा लुक बदलावा तो इंग्रजी विकी प्रमाणे असावा असे वाटते. प्रसाद साळवे (चर्चा) १९:५५, १९ एप्रिल २०१८ (IST)Reply

@प्रसाद साळवे: {{महिने}} बनवण्यात आले आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:२५, १९ एप्रिल २०१८ (IST)Reply

भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी

संपादन

भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी या लेखात इंग्रजी आकड्यांचे मराठी रूपांतर करण्याची आवश्यकता आहै, कृपया बॉट चा वापर करून बदल करावा. चित्रांची सुद्धा आवश्यकता आहे.--संदेश हिवाळेचर्चा ०१:१०, २१ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ०१:१०, २१ एप्रिल २०१८ (IST)Reply

अभिनंदन व शुभेच्छा! - इंग्रजी विकिपीडियाचे दुवे देण्यासंबंधी

संपादन

नमस्कार टायवेन. आपली प्रचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा!

स्त्रोत म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे देण्यासंबंधी आपण म्हणता ते योग्यच आहे.

पण काही दुवे एखाद्या अवयवासंबंधीच्या माहितीचे आहेत. ते [[अस्व्द। अस्देव]] या प्रकारे दिले तर त्या नावाचा लेखच मराठीत नाही (किंवा फारच छोटा आहे). म्हणून त्याऐवजी चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला. and again.

Don't hesitate to move forward with it. I am not a new user so I may not know that histories are recorded. See that this enthusiasm of yrs dosent lands you up in yr own difficulties. Again try your best as I know that I am working as per the policies. Hope this helps. Thanking you. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:००, २९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

Hi. The page महाराष्ट्रातील किल्ले, इतिहास आणि भटकंती यांना वाहिलेले ब्लॉग looks very spammy, and not like an encyclopaedic article. Billinghurst (चर्चा) १६:२४, २ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

@Billinghurst: thanks for bringing it to our notice. Wikipedia is not a link repository hence deleted. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:५१, २ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

२२:१८, ३ सप्टेंबर २०१८ (IST)

०४:०६, ११ सप्टेंबर २०१८ (IST)

साच्याची /doc पाने

संपादन

आपण आयात केलेल्या साच्यांची /doc पानेसुद्धा येथे आणावीत ज्याने ते काम पूर्ण होईल. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:२७, १३ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

@V.narsikar:  झाले. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:१२, १३ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

नमस्कार सर, हरतालिका ह्या लेखा मध्ये छायाचित्र मध्ये मी स्वतः चित्रे काढून टाकली आहेत.

पाहिजे असलेले साचे

संपादन

कृपया हा दुवा बघावा. हे सर्व आवश्यक असणारे साचे आहेत. पण त्यापैकी, इंग्रजी नाव असणारे (उदाहरण:साचा:XYZ) व लाल दुवे असणारे साचे इंग्रजी विकिहून त्याचे /doc पानासह आणावे. वर दिलेल्या (विशेष:पाहिजे असलेले साचे) याचा नीट अभ्यास करावा. साचा:मराठी भाषेतील वर्णमाला‏‎ यासारखे मराठी नावे असणारे साचे सध्या सोडावे. ते मी मग बघतो.

या पैकी convert व coord वाले साचेही सोडावेत.

दुसरे असे कि, निव्वळ येथील कामातच लक्ष द्यावे व विनाकारण चर्चा करू नये.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:४५, १४ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

०३:२८, १८ सप्टेंबर २०१८ (IST)

Invitation from WAM 2018

संपादन
 

Hi WAM organizers!

Hope you receive your postcard successfully! Now it's a great time to sign up at the 2018 WAM, which will still take place in November. Here are some updates and improvements we will make for upcoming WAM. If you have any suggestions or thoughts, feel free to discuss on the meta talk page.

  1. We want to host many onsite Edit-a-thons all over the world this year. If you would like to host one in your city, please take a look and sign up at this page.
  2. We will have many special prize provided by Wikimedia Affiliates and others. Take a look at here. Let me know if your organization also would like to offer a similar thing.
  3. Please encourage other organizers and participants to sign-up in this page to receive updates and news on Wikipedia Asian Month.

If you no longer want to receive the WAM organizer message, you can remove your username at this page.

Reach out the WAM team here at the meta talk page if you have any questions.

Best Wishes,
Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) २१:३३, २३ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

२०:५३, २४ सप्टेंबर २०१८ (IST)

corrections

संपादन

I think you would not mind me making corrections in the templates and other text matters, you have initiated.--Thangvelu (चर्चा) १०:०२, २८ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

Sure you may until it's for the benefit of this project. Best wishes. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:२८, २८ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

मी चढविलेल्या संचिका

संपादन

मी नागद्वार या लेखात चढविलेल्या संचिका कृपया कॉमन्सवर हलवाव्यात ही विनंती.त्यात hindu pilgrimage व nagdwar हा वर्ग टाकावा.--वि. नरसीकर , (चर्चा) १८:५२, २९ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

@V.narsikar: I make this image as copyright free असे आपण काही चित्रात नोंद टाकली आहे. Copyright free चित्रांवर cc sa-by-4.0 च्या जागेवर cc-zero टाकावे. किव्हा आपण लिहिलेले नोंद कडून टाकावी कारण cc 4.0 टाकल्यावर चित्र copyright free होत नाही. अशी चित्र तिथे काढली जाईल --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:५८, २९ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

Singer Neel Naik

संपादन

I request that you please Unblock this Page --Singer neel naik (चर्चा) १२:४९, ३० सप्टेंबर २०१८ (IST) I know that the article is not found at विकिपीडिया But I was a created that article and you are lock now this page editing I request that you please Unblock this PageReply

Hey user:Singer neel naik wikipedia is a wrong place to advertise your works. On wikipedia the subject is not advised to create an article of it's own. You have been repeatedly creating it after my deletion hence it's now protected from creation. We only accept notable people to be added on our encyclopedia and you fail to prove notable. Please do not vandalise wikipedia by making the article again by other user account. This may even lead you a block. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:५२, ३० सप्टेंबर २०१८ (IST)Reply

२३:०५, १ ऑक्टोबर २०१८ (IST)

Results from global Wikimedia survey 2018 are published

संपादन

००:५५, २ ऑक्टोबर २०१८ (IST)

27 Communities have joined WAM 2018, we're waiting for you!

संपादन
 

Dear WAM organizers!

Wikipedia Asian Month 2018 is now 26 days away! It is time to sign up for WAM 2018,

Following are the updates on the upcoming WAM 2018:

  • Follow the organizer guidelines to host the WAM successfully.
  • We want to host many onsite Edit-a-thons all over the world this year. If you would like to host one in your city, please take a look and sign up at this page.
  • If you or your affiliate wants to organize an event partnering with WAM 2018, Please Take a look at here.
  • Please encourage other organizers and participants to sign-up in this page to receive updates and news on Wikipedia Asian Month.


If you no longer want to receive the WAM organizer message, you can remove your username at this page.

Reach out the WAM team here at the meta talk page if you have any questions.

Best Wishes,
Wikilover90 using ~~~~


Ipvandal

संपादन

please take care of this IP 103.208.74.18. --तंगवेलू (चर्चा) १५:३५, ६ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

@Thangvelu: yes keeping an eye if Vandalising more will be strictly dealth. Thank you.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:४६, ६ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

Wikipedia Asian month 2018

संपादन

Well, like previous years we would like you to organize an online edit-a-thon for the Wikipedia Asian Month this year, as you written on my bn wiki talk page. Moheen (चर्चा) १०:४४, ७ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

@Moheen: yeah because you will receive invitations from team soon. It's just my personal invitation for few active users. :) --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:४८, ७ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

०५:०८, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)

०४:११, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)

नमस्कार सर !

गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोले यांनी काही आरोप केले, मला माझ्यावारचे आरोप चुकीचे सिद्ध करण्यासाठी मला मार्गदर्शन न करता, मला तडीपार करण्यासाठी प्रयत्न केले गेले, पैसे घेऊन संपादन केल्याचा आरोप माझ्यावर केला गेला तो चुकीचा असल्याचा पुरावा माझ्याकडे आहे, तो मला आपल्याला पाठवण्याची इछ्या आहे.

माझे आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी मला मार्गदर्शन करण्याची विनंती इंग्रजी आणि मराठी दोन्हीकडे मी केली पण त्याला कोणताही प्रतिसाद मला आजवर मिळाला नाही, माझ्या अज्ञानात घडलेल्या चुका मी मान्य केल्या आणि मी कार्यशाळेत जाहिरातबाजी म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही असा उल्लेख केला असता ते मान्य न करता कार्यशाळेत बाकी गोष्टींचे महत्व आणि माझ्या प्रश्नामुळे कार्यशाळेचा वाया जाणारा वेळा यावर त्यांनी मत व्यक्त केले, मग कार्यशाळेची गरज काय ? कार्यशाळा घेण्याचे अधिकार कसे ठरतात, आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खोले देऊ शकत नसतील तर ते कार्यशाळा घेण्याच्या अधिकारास पात्र आहेत का ?

इंग्रजी मद्धे अज्ञानाअभावी काही आरोप मी सिद्ध करू शकलो नाही ते मराठीच्या बाबतीत होऊ नये असे मला वाटते, त्यामुळे स्वतःवर चा आरोप चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठीचे माझे प्रयत्न चुकीचे ठरवले जातात, पैसे घेऊन संपादन केल्याचे वास्तव आहे हे माझी बाजु मांडण्याची संधी न देता ठामपणे लिहिले जाते आणि माझ्या इतर छोट्या का असेना योगदानाला उत्पात, इतरांना दिलेला त्रास असे संबोधून त्याला उपरोधात्मक धन्यवाद दिले जातात.

चुकीचे साचे लाऊन ज्यावेळी खोले तडीपार झाले त्या साचांचा इतरांना त्रास झाला नाही का ? कि त्रास फक्त माझ्या संपादनांचा झाला ? असे असेल तर तो पक्षपात ठरू शकतो.

काही खोले यांच्या चर्चा वाचल्या त्यांनी सुबोध सर यांना वेळोवेळी साद घातलेली आढळली, आज माझ्या पैसे घेऊन संपादन केल्याच्या आरोपाचे पुरावे मी सुबोध सर यांना पाठवले आणि त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी साद घातली तर त्याचा उल्लेख इतर सदस्यांना त्रास का देता असा करण्यात आला, ते साद घालतात तेव्हा त्याचा त्रास होत नाही का ? (पुन्हा पक्षपात) आणि काही ठराविक लोकांना साद घालण्यामागचे कारण काय ? या शंका मानामद्धे उपस्थित होतात.

अश्या गोष्टींमुळे हतबल होऊन विकिपीडिया योगदान देण्यासाठी माझी मानसिक तयारी होत नाही, पर्यायाने तडीपार होण्याचा संदेश मला टाकण्याची वेळ येते आणि तो टाकून सुद्धा पुन्हा माझ्या चर्चा पानावर मला संदेश टाकून मला डिवचले जाते. लेख टिकवणे, चुका असल्यास सुधारणे, संदर्भात भर घालणे अश्या कामापेक्षा ती जबाबदारी झटकून इतरांनी केलेल्या मेहनतीवर सहजतेने त्यावर पान काढून टाकणे हा साचा लावण्याचे खोले यांचे काम सुरु आहे, काही चुकीचे साचे लावल्याबद्दल खोले याआधी तडीपार झाले होते तरीदेखील त्यांनी हा उद्योग आजही सुरूच ठेवला आहे, असो माझ्याकडून काही चुका अज्ञानात घडल्या असतील, त्या मी कश्या पद्धीतीने सुधारू शकतो याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. खोले यांच्या चर्चा पानावर मी काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याकडे कृपया एकदा लक्ष द्यावे.

धन्यवाद सर ! मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत ...

Shrinivaskulkarni1388 ००:२७, २१ ऑक्टोबर २०१८ (IST)

०४:४२, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)

०१:३९, ३० ऑक्टोबर २०१८ (IST)

Editing News #2—2018

संपादन

१९:४५, २ नोव्हेंबर २०१८ (IST)

२२:५९, ५ नोव्हेंबर २०१८ (IST)

००:५२, १३ नोव्हेंबर २०१८ (IST)

WAM Organizers Update

संपादन

Hi WAM Organizer! Hopefully, everything works just fine so far! Need Help Button, post in any language is fine

  • Here are some recent updates and clarification of rules for you, and as always, let me know if you have any idea, thought or question.
    • Additional souvenirs (e.g. postcard) will be sent to Ambassadors and active organizers.
    • A participant's article count is combined on all language Wikipedias they have contributed to
    • Only Wikipedia Asian Month on Wikipedia or Wikivoyage projects count (no WikiQuote, etc.)
    • The global top 3 article count will only be eligible on Wikipedias where the WAM article requirement is at least 3,000 bytes and 300 words.
    • If your community accepts an extension for articles, you should set up a page and allow participants to submit their contributions there.
    • In case of redirection not allowed submitting in Fountain tool, a workaround is to delete it, copy and submit again. Or a submission page can be used too.
    • Please make sure enforce the rules, such as proper references, notability, and length.
    • International organizers will double check the top 3 users' accepted articles, so if your articles are not fulfilling the rules, they might be disqualified. We don't want it happened so please don't let us make such a decision.

Please feel free to contact me and WAM team on meta talk page, send me an email by Email this User or chat with me on facebook. For some languages, the activity for WAM is very less, If you need any help please reach out to us, still, 12 more days left for WAM, Please encourage your community members to take part in it.

If you no longer want to receive the WAM organizer message, you can remove your username at this page.

Best Wishes,
Sailesh Patnaik

०४:५९, २० नोव्हेंबर २०१८ (IST)

Recent changes

संपादन

निर्माणाधीन साचा

संपादन

लेखात निर्माणाधीन साचा लावला असतांना 'कोणतेही बदल करण्यापूर्वी त्याचे चर्चापानावर चर्चा करावी.' असे त्यात लिहिले आहे. तो लेख अद्याप पूर्ण झाला नाही. सबब आपण त्यात केलेले बदल उलटविले आहेत. यापुढे असे करू नये ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:१४, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

क्षमस्व --Tiven2240 (चर्चा) १०:३०, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
क्षमेची अपेक्षा नव्हती. आपण सर्व जाणत्या सदस्यांनी काही असे नियम पाळावयासच हवेत. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३५, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
नक्की पाळूया. धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) १०:४२, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

०३:५२, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)

सांगकाम्या

संपादन

तुम्ही अलीकडे अनेक पानांवरील साचे स्वयंचलित प्रकारे बदलल्याचे पाहिले. असे ठोक बदल करताना कृपया सांगकाम्या असलेले खाते वापरावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:२५, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

नोंद घेतली धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १०:२७, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

विकिपीडिया आशियाई महिना

संपादन

नमस्कार टायवेन, मला "विकिपीडिया आशियाई महिना" या अंतर्गत "गजह मद" हा लेख submit करायचा आहे. परंतू ते करत असताना Network error, 500, Certificate verify failed असा संदेश दिसत आहे. क्रुपया मदत करा. --सदस्य:vikrantkorde

आपल्या उत्पाता विषयी

संपादन

मी अत्ताच पाहिले आपण मी केलेले प्रकल्प पान चर्चा न करता परस्पर स्थलंतरीत केले होते ते मी पूर्ववत केलेले आहे, आपण आधी इंग्रजीवरील पान पाहून घ्यावे मग चर्चा करावी आणि गरज असल्यास त्या पानाला हात लावावा. अन्यथा आपली तक्रार आता वर केली जाईल. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:३०, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@QueerEcofeminist: आपण कोणत्या अधिकाराने इंग्लिश विकिपीडियाचे धोरण मराठी विकिपीडियावर लागू केले आहे याची माहिती द्यावी. --Tiven2240 (चर्चा) १२:३२, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

प्रताधिकार भंग कुठेच खपवून घेतला जात नाही, तो मराठीवरही खपवून घेतला जाणार नाही, तुम्हांला जर प्रताधिकार भंगाच्या धोरणांविषयी वाचायचे असेल तर फ़ाऊंडेशनचे नियम पाहून घ्या, परत पानाला हात लावला तर यावेळी तुम्ही विकिच्या नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध वर्तन करित आहात हे उघड आहे. त्यामुळे better you be careful about what you are doing here. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:३६, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

फौंडेशनचे कोणते धोरण आपण इथे लागू केले आहे याची माहिती द्यावी. पुन्हा इथे चर्चा करा व्यक्तिगत आरोप नाही. @अभय नातू आणि V. narsikar: याची नोंद घ्यावी --Tiven2240 (चर्चा) १२:४१, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

What's Next (WAM)!

संपादन

Congratulations! The Wikipedia Asian Month has ended successfully and you've done amazing work of organizing. What we've got and what's next?

Tool problem
If you faced problem submitting articles via judging tool, use this meta page to do so. Please spread this message with local participants.
Here are what will come after the end of WAM
  • Make sure you judge all articles before December 7th, and participants who can improve their contribution (not submit) before December 10th.
  • Participates still can submit their contribution of November before December 5th at this page. Please let your local wiki participates know. Once you finish the judging, please update this page after December 7th
  • There will be three round of address collection scheduled: December 15th, December 20th, and December 25th.
  • Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) on this page, if the 2nd participants have more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
  • There will be a progress page for the postcards.
Some Questions
  • In case you wondering how can you use the WAM tool (Fountain) in your own contest, contact the developer Le Loi for more information.

Thanks again, Regards
Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) १०:२९, ३ डिसेंबर २०१८ (IST)Reply

२१:४३, ३ डिसेंबर २०१८ (IST)

२३:०४, १० डिसेंबर २०१८ (IST)

०२:०५, १८ डिसेंबर २०१८ (IST)


WAM Postcard collection

संपादन

Dear organiser,

Thanks for your patience, I apologise for the delay in sending the Google form for address collection. Please share this form and the message with the participants who created 4 or more than 4 articles during WAM. We will send the reminders directly to the participants from next time, but please ask the participants to fill the form before January 10th 2019.

Things to do:

  1. If you're the only organiser in your language edition, Please accept your article, keeping the WAM guidelines in mind.
  2. Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) on this page, if the 2nd participants have more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
  3. Please update the status of your language edition in this page.


Note: This form is only accessed by WAM international team. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. If you have problems accessing the google form, you can use Email This User to send your address to my Email. Thanks :) --Saileshpat using MediaWiki message delivery (चर्चा) ०२:४५, २० डिसेंबर २०१८ (IST)Reply

वर्ग

संपादन

@Tiven2240:

  • हा आपला इतिहासच आहे, पण तरिही आपल्याला सुचवतो आहे, आपला उत्पात थांबवावा, कोणतेही मोठे बदल हे चर्चा करून आणि इतर सदस्यांना विचारात घेऊन करायचे असतात.
  • त्यातही आपले मराठीचे अज्ञान लक्षात घेता. आपण परस्पर वर्ग बदलायचा जो घाट घातला आहे तो ताबडतोब थांबवावा आणि असे बदल करताना इतर सदस्यांशी चर्चा करण्याची कृपा करावी.
  • @अभय नातू आणि V.narsikar: आज टायविन यांनी जे वर्ग बदलले आहे, त्यातील बहुतांश वर्ग चुकीच्या प्रकारे/चुकीचे मराठी वापरून/अनावश्यक तऱ्हेने बदलले आहेत. तरी आज प्रस्तुत सदस्याने केलेले बदल तपासले जावेत आणि आवश्यत ती ताकीद दिली जावी ही विनंती. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:१५, २८ डिसेंबर २०१८ (IST)Reply
@QueerEcofeminist: आपण कुठले वर्ग संदर्भात हा संदेश टाकला आहे याची माहिती द्यावी. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १२:१८, २८ डिसेंबर २०१८ (IST)Reply
सगळ्या वर्ग बदलांबाबत, जसे की आपण हा वर्ग नविन तयार करुन त्यात आधीचे सगळे लेख टाकले, वर्ग:विकिपीडिया_संपादन_कार्यशाळे मुळात कार्यशाळे असला काहीही शब्द मराठीत अस्तित्त्वात नाही, त्यामुळे हे पुर्ववत करावे.


कार्यशाळे: हे मराठी शब्द अस्तित्वात नाही याचे संदर्भ द्यावे. एकदा हे पहा. कृपया स्वतःचे शब्दकोश उगढून माझ्या कामात अडथळा निर्माण करू नका. माझा वेळ घालवल्या बदल धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) १२:३५, २८ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@अभय नातू आणि V.narsikar: इतर कोणीतरी सांगा, समजवा टायविनला मराठी येत नाही हे इथे स्पष्ट दिसते. कोणी सांगावे याला आणि कुठल्या भाषेत, साले इंग्रज गेले पण हे असले ... QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:०२, २८ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@Tiven2240:, कार्यशाळे हा शब्द येथे बरोबर नाही. नेमका शब्द हवा असल्यास इतर सदस्यांना विचारावे. @: यांचे मराठी व्याकरणावर चांगले प्रभुत्व दिसून येते. त्यांच्याशी आणि इतर जाणत्यांशी चर्चा करावी. @QueerEcofeminist:, तुमची भाषा सांभाळा. प्रत्येक वेळी उद्विग्न आणि patronizing आव आणू नका. -- अभय नातू (चर्चा) २३:५८, २८ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@अभय नातू: ज यांनी माहिती दिल्यावर सर्व संपादन उलटला आहेत. गैरसोय बद्दल श्रामस्व धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०७:५४, २९ डिसेंबर २०१८ (IST)Reply

विमानतळ

संपादन

'विमानतळ'चे अनेकवचन विमानतळे होत नाही, ते विमानतळच असायला हवे. अकारान्त पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन करताना मूळ शब्द तसाच राहतो. उदा० माठ, घाट, तुरुंग, प्रभाव, लेखक, मालक, उठाव, पत्रसंवाद, गाडीतळ, तिरस्कार, सारीपाट, वगैरे शब्दांची अनेकवचने माठ, .... संवाद... सारीपाट अशीच होतात. (तळ हा शब्द पुल्लिंगी आहे!)

अकारान्त नपुंसकलिंगी शब्दांची अनेकवचने करताना शेवटच्या 'अ'चा 'ए' होतो. घर-घरें, बेट-बेटें, माणूस-माणसें, निरीक्षण-निरीक्षणें, आत्मकथन-आत्मकथनें, वगैरे. अनेकवचनी रूपांतल्या अंत्याक्षरावरचा अनुस्वार १९६२च्या (अ)शुद्धलेखनाच्या नियमाने बंद झाला, तरी बोलीभाषेत तो अनुस्वार चालूच राहिला. उदा० घरं, माणसं, निरीक्षणं, आत्मचरित्रं, वगैरे. .... (चर्चा) १८:५४, २८ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@: माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले आभारी. --Tiven2240 (चर्चा) १९:०६, २८ डिसेंबर २०१८ (IST)Reply

स्वयंचलित संपादने

संपादन

Tiven2240,

स्वयंचलित किंवा अर्धस्वयंचलित संपादने करताना सांगकाम्या खाते वापरावे. याबद्दल आपली अनेकदा चर्चा झालेली आहे. चाचणी म्हणून काही बदल मुख्य खात्यातून करण्यास हरकत नाही परंतु घाउक बदलांसाठी सांगकाम्याच वापरावा. जर त्यासाठी विशिष्ट अधिकारांची गरज असेल तर त्या उपकरणात बदल करावे किंवा इतर प्रकारे हे करुन घ्यावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ००:०३, २९ डिसेंबर २०१८ (IST)Reply

२ खाते असल्यामुळे स्विच लवकर होत नाही त्यामुळे हे झाले. भविष्यात याची काळजी घेत आहेत. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) ०७:५१, २९ डिसेंबर २०१८ (IST)Reply

पान काढणे हा tag हटविणे

संपादन

नमस्कार टायवेन, मला वाटते की रमेश औटी ह्या पानावरील सर्व माहीती संदर्भासहीत दिलेली आहे. मग प्रश्न हा आहे की आपण non notable bio and it's spam असे का बर म्हणत आहात, मला सहाय्य करावे. धन्यवाद.Rachit143 (चर्चा) १३:२७, ४ जानेवारी २०१९ (IST)Rachit143Reply

Invitation to Organize Wiki Loves Love 2019

संपादन
 

Wiki Loves Love (WLL) is an International photography competition of Wikimedia Commons to subject love testimonials happening in the month of February 2019.

The primary goal of the competition is to document love testimonials through human cultural diversity such as monuments, ceremonies, snapshot of tender gesture, and miscellaneous objects used as symbol of love; to illustrate articles in the worldwide free encyclopedia Wikipedia, and other Wikimedia Foundation (WMF) projects. February is around the corner and Wiki Loves Love team invites you to organize and promote WLL19 in your country and join hands with us to celebrate love and document it on Wikimedia Commons. The theme of 2019 is Festivals, ceremonies and celebrations of love.

To organize Wiki Loves Love in your region, sign up at WLL Organizers page. You can also simply support and spread love by helping us translate the commons page in your local language which is open for translation.

The contest starts runs from 1-28 February 2019. Independent from if there is a local contest organised in your country, you can help by making the photo contest Wiki Loves Love more accessible and available to more people in the world by translating the upload wizard, templates and pages to your local language. See for an overview of templates/pages to be translated at our Translations page.

Imagine...The sum of all love!

Wiki Loves Love team

--MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, ६ जानेवारी २०१९ (IST)Reply

००:००, ८ जानेवारी २०१९ (IST)

Return to the user page of "Tiven2240/जुनी चर्चा ४".