विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५

२७ फेब्रुवारी (शुक्रवार), इ.स. २०१५ रोजी होणाऱ्या विकिपीडिया संपादनेथॉनेविषयीच्या माहितीच्या संकलनासाठी हे पान आहे.

वेळ व ठिकाण

संपादन

वेळ : शुक्रवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५ (स्थानिक प्रमाणवेळेनुसार, जगभर)
ठिकाण : मराठी विकिपीडिया
औचित्य : मराठी भाषा दिवस

म्हणजे काय ?

संपादन

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो.

पूर्वतयारी

संपादन

रोजच्या प्रमाणे संपादने करा.

उद्दिष्टे

संपादन

या संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :

  • मराठी विकिपीडिया वर या दिवसाच्या निमित्ताने अधिक भर घालणे.
  • सदस्य व संपादक नसलेल्या व्यक्तींना या निमित्ताने विकिपीडियावर सहभाग घेण्यास उद्युक्त करणे.
  • १० नवीन संपादक मिळून त्यांनी प्रत्येकी ५ संपादने करणे.
  • कार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय योगदान केलेल्या/करणाऱ्या सदस्यांची दखल घेणे.
  • मराठी विकिपीडियनांनी पूर्ण संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.

नियोजित रूपरेषा

संपादन

दिवसाच्या सुरुवातीस व शेवटी आकडेवारी मोजणे.

आकडेवारी

संपादन

हे सुद्धा पाहा

संपादन