विकिपीडिया:संपादनेथॉन

संपादनेथॉन २०१५

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो.

बातम्या

संपादन
संपादनेथॉन दिनांक होणार आहे/झाली
विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १ शनिवार - रविवार, २६-२७ फेब्रुवारी, इ.स. २०११ स्थानिक कालविभागांनुसार पूर्ण दोन दिवस. झाली
विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन २ शनिवार - रविवार, २५-२६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ स्थानिक कालविभागांनुसार पूर्ण दोन दिवस. झाली
विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ३ शनिवार - बुधवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१३ ग्रीनीच प्रमाणवेळेनुसार २४ तास. झाली
विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ४ बुधवार - गुरुवार, २५-२६-२७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ स्थानिक कालविभागांनुसार पूर्ण दोन दिवस. नियोजित

हेही पाहा

संपादन