विकिपीडिया:संपादनेथॉन/स्वातंत्र्य दिवस

शिवपुरी मध्य प्रदेशातील एक शहर नव्हे तात्या टोपेंची आठवण!
शिवपुरी
ऊठा चला मंगलभूमी बनवू चला !!!
देव भूमीत जन्म आपुला, भाग्योदय तेव्हाच झाला,
घरी स्वातंत्र्य विचार स्वतंत्र, योगभूमी लाभली मला,
ऊठा चला मंगलभूमी बनवू हिला, स्वातंत्र्यदिनी हा प्रण मी केला !!!
( मराठी विकिपीडियावर प्रथमच लेखन करत असलेले किरण मोरे यांचा शुभेच्छा संदेश)
१५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन  - आयोजित करत आहोत  : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !! विशेषत: नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देण्याचे आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा. 
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या


१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन संदेश संपादन

नवीन मराठी सदस्यांना मराठी विकिपीडियावर लेखनास प्रोत्साहीत करण्यासाठी, नवागत सदस्यांकडून १५ ऑगस्टचे ला स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश मागवून मुखपृष्ठ अथवा साईट नोटीस मधून त्यांच्या नावांसहीत आलटून पालटून प्रदर्शीत करण्याचा प्रस्ताव मांडत आहे.


  1. सदस्याची मराठी विकिपीडियावरील संपादन १०० पेक्षा कमी असावी किंवा एकाही संपादन संख्येचा अनुभव नसला तरी चालेल.
  2. शुभेच्छा संदेश मराठीत असावा आणि शक्यतो मराठी विकिपीडियावर टंकीत केलेला असणे अभिप्रेत असेल.
  3. संदेश आणि नमुद केलेले संदेश देणाऱ्याचे नाव सभ्यतेच्या संकेतांचे पालन करणारे असावे.


सदस्यांनी आपापली मते नोंदवावीत असे आवाहन आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०७, १६ जुलै २०१५ (IST)[reply]

सहभागी सदस्य संपादन