विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ३
२७ फेब्रुवारी (बुधवार), इ.स. २०१३ रोजी झालेल्या तिसर्या विकिपीडिया संपादनेथॉनेविषयीच्या माहितीच्या संकलनासाठी हे पान आहे.
वेळ व ठिकाण
संपादनवेळ : बुधवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१३ (ग्रीनीच प्रमाणवेळेनुसार
ठिकाण : मराठी विकिपीडिया
औचित्य : मराठी भाषा दिवस
म्हणजे काय ?
संपादनसंपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो. २०११ व २०१२ या वर्षांप्रमाणे हा उपक्रम न राबवता २०१३मध्ये फक्त या दिवसाच्या सुरुवातीची व शेवटची आकडेवारी गोळा करणे इतकेच या दिवसाचा कार्यक्रम आहे. कोणताही गाजावाजा न करता मराठी विकिपीडियावर किती संपादने होतात याचा अंदाज यातून येण्याची शक्यता आहे. इतरत्रः चालू असलेल्या चित्रदौडीमुळे त्यात (स्वागतार्ह) भर पडणे शक्य आहे.
पूर्वतयारी
संपादनरोजच्या प्रमाणे संपादने करा.
उद्दिष्टे
संपादनया संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :
- मराठी विकिपीडियनांनी पूर्ण संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.
नियोजित रूपरेषा
संपादनदिवसाच्या सुरुवातीस व शेवटी आकडेवारी मोजणे
हे सुद्धा पाहा
संपादन- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १ - इ.स. २०११ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली पहिली मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.
- विकिपीडिया मदत मुख्यालय