स्वॉट (इंग्रजी:swot) हा शब्द एकत्रित चार इंग्रजी शब्दांचे लघुरूप आहे. ज्यात Strengths, Weaknesses, Opportunities आणि Threats हे शब्द येतात. ज्याचा मराठी अर्थ, अनुक्रमे सामर्थ्य क्षेत्रे, कमकुवत क्षेत्रे, संधी आणि जोखीम असा होतो. या लेखाचे स्वरूप इंटरऍक्टीव्ह असून हा लेख विकिपीडिया:चावडी/प्रगती शी संबधीत आहे. मराठी विकिपीडियाचे ध्येय आहे दिनांक ११-११-२०११ (११-११-११) रोजी मराठी विकिपीडियातील लेख संख्या १,११,१११ पण हे ध्येय साध्यकरण्याकरिता समोर उभ्या मोठ्या प्रश्न चिन्हांकडे लक्ष वेधणे असा या विश्लेषणाचा उद्देश आहे.

मराठी विकिपीडियाचे सहप्रकल्प विक्शनरी विकिबूक्स आणि विकिक्वोटचा स्वॉट सध्यातरी येथेचे साठवण्यात येईल.

स्वॉट विश्लेषण ओळख चित्र

स्वॉट आढाव्याची आवश्यकता काही फॅक्ट्स

संपादन
  • भारतातील ३,२०,००,०००[] ऍक्टीव्ह आंतरजाल उपयोगकर्त्यांपैकी ३० टक्के म्हणजे एक कोटीहून अधीक ऍक्टीव्ह आंतरजाल उपयोगकर्ते महाराष्ट्रात असावेत असा कयास आहे.[]
  • जवळपास गेली तीन वर्षे २००६ पासून विकिपीडिया सलग जगातील सर्वांत अधीक भेट दिल्या जाणा‍र्‍या पहील्या सात संकेत स्थळात मोडते.[]
  • जवळपास गेली तीन वर्षे पासून विकिपीडिया भारतातील सर्वांत अधीक भेट दिल्या जाणा‍र्‍या पहील्या दहा संकेत स्थळात मोडते[]
  • मराठी विकिपीडियाची महत्त्वाची टार्गेट ऑडीअन्स असू शकतीअल असे दरवर्षी जवळपास ७ लाख बारावी HSC पासहोणार्‍या विद्यार्थ्यांपैकी[] किमान लाखभर विद्यार्थ्यांना मराठी विकिपीडिया माहीत होणे खरेच अवघड आहे का? पण प्रत्यक्ष स्थिती तशी नाही.[][]
  • विकिपीडियाच्या सहा टक्के प्रेक्षक भारतातून भेट देतात[]
  • पण कोणत्याही भारतीय भाषेतील विकीपीडियास 0.1% इतपत प्रेक्षक भेट देत नाहीत[] याची कारण काय असू शकतात
    • विकिपीडिया केवळ इंग्रजी समजणार्‍या भारतीयांनाच माहीत आहे.
    • विकिपीडिया केवळ इंग्रजी समजणार्‍या भारतीयांना एकदा इंग्रजी आलेकी भारतीय भाषेत रस रहात नाही
  • केवळ मराठी किंवा marathi लिहिल्यास गुगल किंवा अलेक्सा रेटींग मध्ये मराठी विकिपीडियाचा दुवा शोधूनही सापडत नाही[]

मराठी विकिपीडिया स्वॉट

संपादन
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
सामर्थ्य
  • सुज्ञ, उच्चशिक्षीत, परीपक्व आणि कठोर परिश्रमी स्वयंसेवी पाठबळ
  • सहाहजार पेक्षा अधिक सदस्यगण
दुर्बलता
  • मराठी लोकांमध्ये मराठी विकिपीडियाबद्दलच्या माहितीचा अभाव
  • संपादन करणार्‍या स्वयंसेवकांची अपूरी पडणारी संख्या
संधी
  • मराठी भाषेचा ज्ञानभाषा म्हणून पुन्हा एकदा पुर्नस्थापित करण्याची संधी,आणि अशी संधी प्रत्यक्षात यावी म्हणून तंत्रज्ञानाची उपलब्धता
  • लोक मराठी भाषेकडे पाठ दाखवतानाही तिच्या भाषिक व सांस्कृतीक ठेव्याचे जतन करून ठेवता येते
जोखीम
  • मराठी लोकांच मराठीला ज्ञान भाषा म्हणून स्विकारेनासे झाले आहेत
  • जर मराठी भाषाच टिकली नाहीतर ?
  1. माझे मत, विकिपीडिया सतता बदलता असल्यामुळे महाराष्ट्रात भविष्यात जी कोणती भाषा असेल त्यात मराठी विकिपीडियाची पाने सहज परिवर्तीत होऊ शकतीलMahitgar ०८:५७, २२ जून २००९ (UTC)

मराठी विक्शनरी स्वॉट

संपादन
आंतरजालीय आंतरजालावरून कुठूनही उपयोग करता येतो एकाच वेळी सर्वांना सहज उपलब्ध
मुक्तस्रोत ऊपयोग आणि बदल मुक्तपणे करता येतात #किमान ख्रर्चात उपयोग सिद्ध होतो.#आकृतीबंध आणि नियमीत बदलाचे स्वातंत्र्य मिळते
स्वयंसेवी स्वयंसेवी व्यक्ति व संस्थांचा सहयोग घेणे सोपे होते संबधीत महाविद्यालये,विद्यापिठे,त्यांचा शिक्षक आणि विद्यार्थीवृंद एकाचवेळी सहभागी करून घेणे शक्य आहे.
अतिसुलभ "वर्गीकरण" क्षमता विविध प्रकारे शब्द,वाकप्रचार,वाक्य,अवतरणे इत्यादींचे "वर्गीकरण" शक्य भाषेचा अभ्यास, विश्लेषण आणि संशोधन क्षेत्रात मोलाचा हातभार देऊ शकते.
प्रगत साचे, प्रगत सारणी, व बॉट्स(स्वयंचलीत सांगकामे) प्रगत साधने वपरता येतात #सुलभ#वेग#मनुष्य तासांची बचत#आंतरभाषिय सहकार्य/भाषांतर व लिप्यंतरणात सुलभता शक्य
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ

इतर आंतरजालीय मराठी शब्दकोश साम्य फरक आणि मराठी विक्शनरी फायदे तोटे

संपादन
खांडबहाले इंग्लिश मराठी शब्दकोश डायनॅमिक फॉंट संगणकावर मराठी फॉंट नसेल तरी वाचता येते(आताच्या काळात संगणक फॉंटसहीत येतातच,विंडोज ९८ चा उपयोग जवळपास बंद झाल्यामुळे आताच्या काळात फॉंट डायनॅमिक असण्याची आवश्यकता राहिली नाही,अभ्यासकांना स्वत:च्या आवश्यकते नुसार वर्गीकरणात बदल घडवता येत नाहीत. मराठी विक्शनरीत कुणालाही भर घालणे सोपे आहे आणि शब्दांबद्दल विस्तृत माहिती देणे शक्य होते,यूनिकोडात असल्यामुळे कोणत्याही शोधयंत्रांना शोधणे सोपे जाते,भाषांतरकारांना शब्दार्थ कॉपी पेस्ट करणे सोपे जाते,अभ्यासकांना वर्गीकरणात सुयोग्य बदल घडवता येतात.
*इशब्दकोश फॉंट प्रत्येक व्यक्तिस डाऊन लोड करावा लागतो शब्दार्थाचे कॉपि पेस्टींग होत नाही मराठी विक्शनरीत कुणालाही भर घालणे सोपे आहे आणि शब्दांबद्दल विस्तृत माहिती देणे शक्य होते,यूनिकोडात असल्यामुळे कोणत्याही शोधयंत्रांना शोधणे सोपे जाते,भाषांतरकारांना शब्दार्थ कॉपी पेस्ट करणे सोपे जाते,अभ्यासकांना वर्गीकरणात सुयोग्य बदल घडवता येतात.
मराठी परिभाषा शब्दकोश[मृत दुवा] शब्द विशिष्ट वर्गीकरणात जावून मगच शोधावे लागतात शब्द वर्गीकरणाची माहिती नसतानासुद्धा शोधता येतो
वझे शब्दकोश,मोल्सवरथ शब्दकोश नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा नाही नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा
मराठी शाब्दबंध नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा नाही नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा
ड्रूपल सिएमएस वापरणार्‍या मराठी संकेत्स्थळावरील चर्चा एका ठिकाणी सुलभतेने शोधण्याची सोय नाही शब्दार्थाची गरज भासेल तेव्हा सुलभतेने शोधता येतो

स्वॉट

संपादन
सामर्थ्य
दुर्बलता
संधी
जोखीम

मराठी बूक्स स्वॉट

संपादन
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
सामर्थ्य
दुर्बलता
संधी
जोखीम

मराठी क्वोट्स स्वॉट

संपादन
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
वैशिष्ट्य ऊपयोग लाभ
सामर्थ्य
दुर्बलता
संधी
जोखीम

हेसुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ आंतरजाल भारतातील सद्दस्थिती
  2. ^ महाराष्ट्र शासन संकेतस्थळ
  3. ^ a b c अलेक्सा विकिपीडिया पेज रॅंक
  4. ^ अलेक्सा पेज रॅंक भारतीयांनी पाहिलेली संकेतस्थळे
  5. ^ महाराष्ट्र HSC Results
  6. ^ सांख्यिकी
  7. ^ सांख्यिकी
  8. ^ अलेक्सा मराठी संकेतस्थळे