विकिपीडिया:मुलाखत मार्गदर्शिका साचा

मुलाखात मार्गदर्शक साचा आणि नमुना प्रश्न

संपादन

प्रास्ताविक

माझे नाव [पाठविणार्‍याचे नाव] आहे, आणि मी सध्या विकिमिडिया फाउंडेशन मधील त्यांच्या व्युहात्मक नियोजन पद्धती प्रक्रियेतील 'कृती दल' (टास्क फोर्स) मध्ये निवडलेला सदस्य आहे.

विकिमिडिया त्याच्या व्युहात्मक व व्यावसायिक नियोजन प्रक्रियेत सध्या गतीशील आहे,जी मुक्त व सहयोगपूर्ण राहील.

विकिमिडियास उन्नतीच्या मार्गावर नेण्याच्या या प्रक्रियेचा भाग म्हणुन, आम्ही बहुगुणित दृष्टीकोन असणार्‍या लोकांकडुन त्यांचे बहुमौलिक विचार एकत्र करीत आहोत.

आम्ही असा विचार केला आहे कि, आपण XXXX (उदा.:विकसनशील देशात माहिती स्त्रोताचा वापर, विशिष्ट भाषा,लेखाचा दर्जा, विकिमिडियावरील उपलब्धतेचा विश्वकोशिय संदर्भांच्याही पुढे विस्तार करणे, समाजाचे आरोग्य व निरामयत्व,तंत्रज्ञान )च्या विषयी बोलण्याचे प्रमुख स्त्रोत ठरु शकता.

आपण सुरुवात करण्यापूर्वी,आपणास आमच्याविषयी काही प्रश्न विचारावयाचे आहेत काय?

पृष्ठभूमी

 • आपण आपणाबद्दल व आपल्या संस्थे मधील भूमिकेबद्दल थोडके विवेचन करु शकाल काय?
 • Could you tell us a bit about yourself and your role at [organization]?
 • आपण सध्या विकिपीडिया वा त्यावे कोणतेही सहप्रकल्प वापरता काय?होय असेल तर कां आणि नाही असेल तर कां नाही?
 • Do you currently use Wikipedia or any of its sister projects? Why or why not?

विकिमिडियावर व्यापक नजर व माहितीचा उपयोग Perspective on Wikimedia and information usage

 • ज्या कोणास प्राथमिक माहितीची गरज असते तेंव्हा ते कोठे वळतील असा आपला कयास आहे?(उदा.:एखाद्या देशाचा इतिहास)
 • What is your perception of where people turn when they have a basic information need? (e.g., history of a country)
 • ज्या कोणास प्राथमिक माहितीची गरज असते तेंव्हा आपण त्यांना कोणत्या संदर्भाकडे वळविता?(उदा.:आंतरजाल,छापिल विश्वकोश इत्यादी)
 • Where do you refer people to when they have a basic information need? (e.g., Internet, print encyclopedia, etc.)
 • आपण जाणत असलेल्या लोकांपैकी, कितीवेळा लोकं माहितीचा स्त्रोत म्हणुन विकिपीडियाकडे वळतात?
 • How often do people with whom you are familiar turn to Wikipedia as a resource for information?
 • विकिपीडियावर लोकं कोणत्या प्रकारच्या वस्तु धुंडाळतात?
 • What kind of things do you find people looking for on Wikipedia?
 • लो़कं विकिपीडिया विरुद्ध इतर काही स्त्रोत यापैकी कशाची निवड करतात?
 • Why do people choose Wikipedia vs. other resources?
 • असे काही मार्ग आहेत काय ज्याद्वारे विकिपीडिया आपली भूमिका सोपी करु शकेल?
 • Are there any ways in which Wikipedia could make your role as a [role] easier?
 • आपल्या विचाराने,कशामुळे लोकांची विकिपीडियाच्या वापराची वारंवारिता वाढेल?
 • What do you think would make people use Wikipedia more frequently?


पोचसुलभता Reach

दर्जात्मक उपलब्धता Quality Content

 • विकिपीडियावरील माहितीच्या विश्वसनीयतेबद्दल आपणास काय आढळले आहे?(उदा.:अचुकता, माहितीची खोली(depth), माहितीची विस्तृतता)
 • What have you found regarding the reliability of information on Wikipedia? (e.g., accuracy, depth of information, breadth)
 • विकिपीडियावरील "विश्वसनयोग्य" माहितीच्याबद्दल आपणास काय आढळले आहे?
 • What have you found regarding the perceived “trustworthiness” of information on Wikipedia?
 • विकिपीडियावरील माहितीच्या "उपलब्धतेबद्दल" आपणास काय आढळले आहे?
 • What have you found regarding the “contentiousness” of information on Wikipedia?
 • वेगवेगळ्या विकिपीडियावरील भाषेनुसार त्याच्या बदलणार्‍या उपलब्धतेबद्दल/दर्जाबद्दल आपणास काय आढळले आहे?
 • What have you found regarding differences in content/quality by language Wikipedia?
 • विकिपीडियावरील माहितीच्या दर्जात्मक सुधारणेबद्दल(मग त्याची काहीही व्याख्या असु द्या) आपले विचार काय आहेत?
 • Do you have any thoughts on increasing the quality (however defined) of information on Wikipedia?

उपलब्धता वाढविणे Expansion of Content


सहभाग आणि विकिमिडिया समाज Participation and Wikimedia Community

 • सहभागाच्या सुचालनाविषयी आपणास काय आढळले आहे?(उदा.संपादन,उलटविणे इत्यादी)
 • What have you found regarding drivers of participation? (e.g., editing, reverting, etc.)
 • चर्चा पानांबद्दल आपणास काय आढळले आहे?(उदा.:संपादनाच्या पद्धतीसंबंधात)
 • What have you found regarding the use of talk pages? (e.g., relative to editing patterns, etc.)
 • विविधभाषिक विकिपीडियावरील योगदानाच्या फरकाबद्दल आपणास काय आढळले आहे?
 • What have you found regarding differences in participation by language Wikipedia?
 • बहुतेक विविध सक्रिय योगदानकर्त्यांच्या (विविक्षित उंची गाठुन मग संथतेबद्दल)[मराठी शब्द सुचवा] / निष्क्रमणाबद्दल(विरक्तीबद्दल), सध्या आम्ही जे बघत आहोत, त्याबद्दलचे आपले विचार काय?
 • Do you have any thoughts on the plateauing[मराठी शब्द सुचवा]/dropping that we’re seeing in number of active contributors?
 • विकिपीडियावरील सहभाग वाढविण्याचे दृष्टीने आपले काय विचार आहेत?
 • Do you have any thoughts on increasing participation on Wikipedia?
 • वाढीव सहभागाचे विकिपीडियावर काय परिणाम होतील?
 • What effect would increased participation have on Wikipedia?
 • इतर सामाजिक किंवा लोकसहभागाच्या sitesबद्दल[मराठी शब्द सुचवा]आपणास काय आढळले आहे?
 • What have you found regarding participation on other social networking or mass collaboration sites?

संघटनात्मक,आर्थिक आणि तंत्रात्मक पायाभूत मांडणी Organizational, Financial and Technological Infrastructures

सर्वसाधारण General

 • विकिपीडिया वर उपलब्ध संधी व अनिष्टतेला सामोरे जाण्याबद्दल आपले काय विचार आहेत?
 • What are your thoughts on the opportunities and threats facing Wikipedia generally?
 • या क्षेत्रात विकिपीडियाची एकमेव भूमिका काय असावी याबद्दल आपले विचार काय?
 • What do you think Wikipedia’s unique role in the field is?
 • विकिपीडियाच्या भविष्याबद्दल आपले विचार जे ऍकण्याने आम्हास मदत होइल?
 • Any other thoughts on the future of Wikipedia that might be helpful for us to hear?

उपसंहार Closing ही प्रक्रिया पुढे जात असतांना आम्हास आपल्यासमवेतच रहावयास आवडेल.आपण आमच्या येथे स्थित उभरत्या वस्तुस्थितीविषयी जाणुन घेउ शकता.आपले आंतर्मनातील विचार आपण तेथे जोडण्यास आम्हास आवडेल. We would love to continue to engage with you as the process moves forward. You can find our emerging fact base at strategy.wikipedia.org, and we would love for you to add your insights.

आम्ही , जर आम्हास जनसंपर्काबद्दल व सहभागाबद्दल काही प्रश्न पडल्यास वा नविन विचार उद्भवल्यास, भविष्यात आपणास संपर्क करु शकतो काय? May we contact you in the future if other questions/thoughts come up regarding public outreach and participation?

ज्यांची मुलाखत घ्यावी असे लोक

संपादन

मुलाखत घेण्यात आणि देण्यात स्वतःचे नाव जोडणे आणि उत्तरे पाठविणार्‍याचे स्वागत आहे.

 • सदस्य
 1. हर्षल हयात
 2. अभय नातू
 3. कोल्हापुरी
 4. subodhdamle
 • इतर मराठी संकेतस्थळावरील सदस्य
 • सदस्य आहेत कानाही माहित् नाही बाह्य व्यक्ति नावे सुचवा
 1. अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडळ, पुणे (यूवकांना स्पर्धात्मक परिक्षांचे मार्गदर्शन करतात)

हेसुद्धा पहा

संपादन