नीलिमा भावे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत. या मराठी लेखक रा.भि. जोशी यांच्या कन्या होत.

पुस्तके

संपादन
  • अम्हास आम्ही पुन्हा पहावे ! (ललित, आत्मकथन)
  • आत्मरंगी : प्रांजळ आत्मचरित्र (मूळ लेखक - रस्किन बॉंड)
  • कोलकाता कोलाज
  • जय बाबा फेलूनाथ (अनुवादित कादंबरी; मूळ लेखक - सत्यजित रे
  • जीवनस्मृती (अनुवादित, मूळ लेखक - रवींद्रनाथ टागोर)
  • दोन रेषांचा त्रिकोण (कथासंग्रह)
  • नष्टनीड (अनुवादित कादंवरी, मूळ लेखक - रवींद्रनाथ टागोर)
  • राजसत्तेच्या फटीतून पेशवेकालीन स्त्रिया
  • प्राजक्ताची पहाट (ललितरम्य आठवणी)
  • मराठी स्त्रीची अस्मिता (वैचारिक)
  • मांडियला खेळ (कथासंग्रह)
  • रस्किन बॉंड संच (बालसाहित्य) - गरुडाची नजर, टिमोथी, ढोलीतला खजिना, तो किपलिंग होता, देवदारांच्या छायेतला मृत्यू, बोगद्यातला वाघ, सीता आणि नदी (सहलेखिका : रमा हर्डीकर-सखदेव)
  • रॉबर्टसनचं माणिक (अनुवादित कादंबरी; मूळ लेखक - सत्यजित रे
  • निवडक रा.भि. जोशी (संपादित)
  • वाचनसमृद्धीचे संदर्भ
  • विस्तारणारं क्षितिज (कथासंग्रह)
  • शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा (ऐतिहासिक)

साहित्यिक पुरस्कार

संपादन