परवाना ही अधिकृत परवानगी असते ज्याने व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याची, वापरण्याचा अधिकार मिळतो किंवा ती गोष्ट त्याच्या मालकीची होते. त्या परवानगीचा दस्तऐवजही असतो.[][]


एका पक्षाकडून परवाना हा दुसऱ्या पक्षाला त्या पक्षांमधील कराराचा भाग म्हणून दिला जातो. सरकारने जारी केलेल्या परवाना अर्ज करून परवाना मिळवला जातो.

हेही वाचा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Cambridge".
  2. ^ "license - Meaning in Marathi". www.shabdkosh.com. 2021-12-31 रोजी पाहिले.