कोलकाता जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात असून कोलकाता येथे त्याचे मुख्यालय आहे.

कोलकाता जिल्हा
কলকাতা জেলা
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा

२२° ३४′ २१.६२″ N, ८८° २१′ ४९.९८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय कोलकाता
क्षेत्रफळ ३,३८७ चौरस किमी (१,३०८ चौ. मैल)
लोकसंख्या ४४,८६,६७९ (२०११)
लोकसंख्या घनता २४,२५२ प्रति चौरस किमी (६२,८१० /चौ. मैल)
साक्षरता दर ८७.१४%
लिंग गुणोत्तर ८९९ /
लोकसभा मतदारसंघ कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण