शहर
(सर्वात मोठ्या शहरांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)
शहर हा शब्द मुळचा अरबी भाषेतला आहे. शहरे म्हणजे नागरी वसाहत होय. तसेच शहरामध्ये मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध असतात. शहरात नोकरीच्या संधीही उपलब्ध असतात. शहरात ज्याप्रमाणे सर्व सोयीसुविधा यांचे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे तोटेही आहेत, जसे की, शहरात वेगवेगळ्या प्रकाराचे प्रदूषण होत असते.
संयुक्त राष्ट्रे हे शहर काय आहे यासाठी तीन व्याख्या वापरते, कारण सर्व अधिकारक्षेत्रातील सर्व शहरांचे समान निकष वापरून वर्गीकरण केले जात नाही. शहरांची व्याख्या योग्य शहरे, त्यांच्या शहरी क्षेत्राची व्याप्ती किंवा त्यांचे महानगर प्रदेश अशी केली जाऊ शकते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |