अलाहाबाद उच्च न्यायालय
भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील उच्च न्यायालय
अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court) हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील उच्च न्यायालय आहे. हे न्यायालय प्रयागराज शहरामध्ये स्थित असून त्याची स्थापना १७ मार्च १८६६ साली केली गेली.