तेलंगणा उच्च न्यायालय
भारतीय राज्य तेलंगणासाठी उच्च न्यायालय
तेलंगणा उच्च न्यायालय हे भारताच्या तेलंगणा राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे.
भारतीय राज्य तेलंगणासाठी उच्च न्यायालय | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अपीलीय न्यायालये | ||
---|---|---|---|
स्थान | हैदराबाद जिल्हा, तेलंगणा, भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | तेलंगणा | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इतिहास
संपादनयाची स्थापना नोव्हेंबर ५, १९५६ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय नावाने करण्यात आली. २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर याचे पुनर्नामकरण करण्यात आले.
हेही पाहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |