हेलसिंकी

फिनलंडची राजधानी


हेलसिंकी (फिनिश: Helsingin kaupunki; स्वीडिश: Helsingfors stad) ही फिनलंडची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हेलसिंकी शहर फिनलंडच्या दक्षिण टोकाला फिनलंच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.न्यू यॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात प्रथम क्रमांक लागतो.[] १९५२ सालाचे उन्हाळी आॅलिम्पिक हेलसिंकी येथे आयोजीत केले होते.

हेलसिंकी
Helsinki – Helsingfors
फिनलंड देशाची राजधानी


चिन्ह
हेलसिंकी is located in फिनलंड
हेलसिंकी
हेलसिंकी
हेलसिंकीचे फिनलंडमधील स्थान

गुणक: 60°10′15″N 024°56′15″E / 60.17083°N 24.93750°E / 60.17083; 24.93750

देश फिनलंड ध्वज फिनलंड
स्थापना वर्ष इ.स. १५५०
क्षेत्रफळ ७१५.५ चौ. किमी (२७६.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,८४,४२०
  - घनता ४,४५९ /चौ. किमी (११,५५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.hel.fi/

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: