फिनलंडचे आखात
समुद्र
फिनलंडचे आखात (फिनिश: Suomenlahti; रशियन: Финский залив, Finskiy zaliv; स्वीडिश: Finska viken; एस्टोनियन: Soome laht) हे बाल्टिक समुद्राचे सर्वात पूर्वेकडील अंग आहे. ह्या आखाताच्या उत्तरेला फिनलंड, पूर्वेला रशिया व दक्षिणेला एस्टोनिया हे देश आहेत. सेंट पीटर्सबर्ग, हेलसिंकी व तालिन ही मोठी शहरे फिनलंडच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत.
बाह्य दुवे
संपादन- उपग्रहाने टिपलेले छायाचित्र (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |