एस्टोनियन ही एस्टोनिया ह्या देशाची राष्ट्रभाषा व युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. ही उरली भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा असून ती फिनिशसोबत मिळतीजुळती आहे.

एस्टोनियन
eesti keel
स्थानिक वापर एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
प्रदेश उत्तर युरोप
लोकसंख्या १२.५ लाख
क्रम २४३
भाषाकुळ
उरली भाषा
  • एस्टोनियन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१ es
ISO ६३९-२ est


संदर्भ संपादन करा


हेसुद्धा पहा संपादन करा