साओ टोमे आणि प्रिन्सिप
(साओ टोमे व प्रिन्सिप या पानावरून पुनर्निर्देशित)
साओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनाऱ्यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.
साओ टोमे आणि प्रिन्सिप República Democrática de São Tomé e Príncipe Democratic Republic of São Tomé and Príncipe साओ टोमे आणि प्रिन्सिपचे लोकशाही प्रजासत्ताक | |||||
| |||||
साओ टोमे आणि प्रिन्सिपचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | साओ टोमे | ||||
अधिकृत भाषा | पोर्तुगीज | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १२ जुलै १९७५ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ९६४ किमी२ (१८३वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,५७,००० (१८८वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १७१/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २८ कोटी अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | ST | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +239 | ||||