ऑलिंपिक खेळात बर्किना फासो

बर्किना फासो देश १९८८ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.

ऑलिंपिक खेळात बर्किना फासो

बर्किना फासोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BUR
एन.ओ.सी. Comité National Olympique et des Sports Burkinabè
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण